वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ४
आभासी कर्तव्य आणि खर्याखुर्या भावना यात मी आभासी जगाला महत्व देत गेलो लोक काय म्हणतील या इतकं आभासी जगात काहीच नसतं. त्या भयामुळे आपल्याच लोकाना आपण जाळत असतो. मी तुला थेट आगीत ढकललं होतं आणि स्वतःही आत जळत गेलो. मागील दुवा : https://www.misalpav.com/node/43750माता कैकयीने मागितलेला वनवास केवळ रामासाठी होता. तो तू ही स्वीकारलास . आनंदाने. तुझा काहीच दोष नसताना तू लंकेत जावून पडलीस. कष्टात राहीलीस. ..... दोष असेल तर तो एकच तू माझ्याशी लग्न केले होतेस.
मिसळपाव