मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहीभात...

किल्लेदार ·

Bhakti 12/11/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर 12/11/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत 12/11/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार 13/11/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.

पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

केशर : गाथा आणि दंतकथा - ४ (मोरोक्को)

टर्मीनेटर ·

कंजूस 11/11/2024 - 04:40
एकूण ही लेखमालिका चांगलीच झाली आहे. खाण्याच्या पदार्थाला रंग देणे याबरोबरच औषधी उपयोग या दोन कारणांमुळे केशर महत्त्वाचे झाले. काही विशेष हवामानाच्या देशांतच केशराचे झाड चांगले वाढते आणि ते देश फारच थोडे आहेत. महाग होण्याचं हे कारण. पुढील विषय - मोती.

नेहेमीप्रमाणेच छान माहिीपूर्ण लेखं... पुण्यात म्हणे एका तरुणाने ट्रक चा हवाबंद वातानुकूलित कंटेनर घेऊन त्यात केशराचे रोपटी तयार केलियेत... केशर लागवडीमध्ये हे रोपटे तयार करणे किचकट असते म्हणे, तुलनेने मग रोपट्यापासून पुढील शेती करणे कमी किचकट... आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात.. खरे खोटे सोशल मीडिया जाणे...

In reply to by आंद्रे वडापाव

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:12
कंकाका | आंद्रे वडापाव प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
आता ही छोटी रोपटी काश्मिरी शेतकरी त्याच्याकडून घेवून शेती करू शकतात..
व्यावहारीकदृष्ट्या ते शक्य नाही. काश्मिरमधले केशर उत्पादन सातत्याने घटत चालल्याने २०१०-२०११ मध्ये केंद्र सरकारने The National Saffron Mission (NSM) सुरु केले. त्या अंतर्गत तिथल्या केशराची लगवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केशराचे कंद, लागवडीशी संबंधीत सोयी-सुविधा, सरकारी अनुदाने वगैरे मिळतात त्यामुळे त्यांना बाहेरुन अशी रोपे खरेदी करणे परवडणारे नाही, आणि अशा रोपांचे पुनर्रोपण यशस्वी होण्याची शक्यताही नाही. (भारताविषयीच्या भागात त्यबद्दलची माहिती येइलच...)
खरे खोटे सोशल मीडिया जाणे...
ते सोशल मीडिया वरचे महापंडीत परवडले एकवेळ, पण मुख्यप्रवाहातली माध्यमे म्हणवल्या जाणाऱ्यांनी 'Digital Content Creator' अशा हुद्द्याखाली जे महाभाग पोसायला घेतले आहेत ते जास्त वात आणतात 😀 ही मंडळी सोशल मीडियावरच्या पोस्ट्स, व्हिडिओज वाचुन/पाहुन त्या प्रयोगांची व्यावसायीक व्यवहार्यता वगैरे काहीही न तपासता बेधडकपणे "अमुक एक ठिकाणचा/ची तमुक एक तरुण/तरुणी ढमुक एक करुन महिन्याला कमावतेय इतके-तितके लाख रुपये" अशा मथळ्याखाली काय वाट्टेल त्या जिलब्या पाडत असतात.

वामन देशमुख 11/11/2024 - 09:28
टर्मी भौ, केशरी लेखमालेतील हे फूल देखील नेहमीप्रमाणेच छान फुललंय! --- मोत्यासाठी कंकाकांना अनुमोदन देतो. - केशरप्रेमी द्येस्मुकराव

Bhakti 12/11/2024 - 12:53
अगदी सुंदर, भौगोलिक जिज्ञासा पिकांच्या उत्पादन अभ्यासाने पूर्ण होते.इराण,ग्रीस इथे मुबलक मिळते त्यामुळे भरभरून जेवणात वापर होतो,तेवढंच काय ते केशरी सुख ;) पुढील पिकं पिस्ता,सर्व सुकामेवा पिकांवरही छान लेखमालिका होईल.काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 12/11/2024 - 15:26
केशरप्रेमी द्येस्मुकराव। श्वेता२४ । कर्नल साहेब । भक्ती प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
काजू तर भारताचाच प्रसिद्ध सुकामेवा आहे.
काजू भारतातला प्रसिद्ध सुकामेवा असला तरी तो ही मुळचा 'भारतीय' नाही. काजुला ब्राझिलमधुन भारतात आणण्याचे श्रेयही पोर्तुगीजांना जाते... मोती आणि पिस्त्याची नोंद घेतली आहे, त्याला मुहुर्त कधी सापडतो ते बघावे लागेल 😀

वामन देशमुख 12/11/2024 - 23:33
कृबु चित्रे लेखाशी इतकी एकरुप झाली आहेत की ती काही विशिष्ट prompts देऊन कृबु वेगळी तयार करून घेतली आहेत असे वाटत नाहीच. झाडांवर फुलं दिसणं जसं स्वाभाविक वाटतं तशीच स्वाभावीक या लेखमालेतील चित्रे वाटतात. --- बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-) - (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव --- साँस तेरी मदिर-मदिर जैसे रजनीगंधा प्यार तेरा मधुर-मधुर चाँदनी की गंगा

In reply to by वामन देशमुख

टर्मीनेटर 13/11/2024 - 11:51
बाकी, केशर गाथा सुरु आहे पण "दाने दाने में केसर का दम" चा उल्लेख नाही ये बात कुछ हजम नहीं हुई! ;-)
भारता विषयीच्या भागात 'भारतात होणारा केशराचा वैविध्यपूर्ण वापर' मध्ये त्याचा उल्लेख करतो 😀

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 01/05/2025 - 12:48

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत... - (केशरप्रेमी) द्येस्मुक् राव्

टर्मीनेटर 13/11/2024 - 12:03
अथांग आकाश | प्रचेतस प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 कृबु चित्रे बनवायला अजूनही शिकतोच आहे... परंतु लेखातल्या चित्रांची आपण दखल घेतलीत आणि ती आवडल्याचे कळवलेत त्यासाठी अथांग आकाश आणि (रजनीगंधा प्रेमी) द्येस्मुक राव आपले विशेष आभार!

सौंदाळा 13/11/2024 - 15:29
हा भागही छानच. नविन माहिती मिळत आहे. मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:18
मध्य आशिया आणि दक्षिण अमेरीकेतून बरीच पिके, पदार्थ जगात पसरली हे ढोबळ मानाने बरोबर आहे का?
हो! फक्त पिकेच नाहीत तर, गुरा-ढोरांची आणि अनेक आजारांचीचीही देवाणघेवाण त्या काळात जगभरात झाली.

मोरोक्कोमध्येही केशर होते हे माहीत नव्हते. एक गोष्ट कळत नाही. काश्मीरसारख्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी केशर होते त्यावरून केशरासाठी थंड हवामान गरजेचे आहे असे वाटत होते. पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्मीनेटर 13/11/2024 - 16:26
पण मोरोक्कोसारख्या वाळवंटी प्रदेशातही केशर होते? म्हणजे केशराला थंड हवामान असलेच पाहिजे असे नसते का?
मोरक्कोलाही भारतlप्रमाणेच सर्व प्रकारचे हवामान लाभले आहे. तिथे समुद्रही आहे, वाळवंटही आहे आणि हिमाच्छादित पर्वतशिखरेही आहेत!

The Wise Woman of the Atlas ह्या मोरोक्कन दंतकथेचे मराठीत शब्दांकनः

तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

मार्गी ·
आकाशातला प्रकाशाचा उत्सव! ✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं! ✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण ✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार ✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस ✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती ✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या! ✪ Anjanvel- the week-end spent well! नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.

स्वप्नं हे जुलमी गडे !

देवू ·

ही उक्ती खरी असावी. मला सहसा स्वप्ने पडत नाहीत. दिवसभर मनात चाललेला हलकल्लोळ झोपण्याच्या आगोदर लाल बासनात बांधून मेंदूच्या एका कोपर्‍यात ठेवण्याची सवय पूर्वी पासूनच आहे. तरीसुद्धा भावनांची तीव्रता वाढली की कधी कधी स्वप्नं पडतात पण ती सुद्धा माझ्याच आयुष्यातील निगडित गोष्टींचीच. मृत नातेवाईक, मित्र मंडळी अर्थात जागृतावस्थेत चर्चा झाल्यास किंवा आठवण झाल्यास.निसर्ग नियमानुसार काही स्वप्ने पडणे स्वाभाविकच.त्याला मी अपवाद नाही. झोपेची एक नियमित वेळ पाळल्याने उठण्याची वेळही निश्चित आहे. या वेळेत गाढ झोप लागते. मात्र एका विशिष्ट स्वप्नाची अधून मधून जरूर पुनरावृत्ती होते. जागा,वेळ,प्रसंग एक सारखेच. लेख आवडला. विस्कळीत पणा विषयानुरूप.....

जबड्यातील दात ओढल्यास सहज निघून येणे
ह्या प्रकारची स्वप्ने मलाही बर्याच वेळेला पडली आहेत. दात जणु सीताफळाच्या बिया असल्यासारखे सहज निघतात. बर्याच वेळेला झोपेतुन उठल्यावर दात जागेवर आहेत का हे पाहतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

गवि 29/10/2024 - 19:54
+१ दात पडणे (आपोआप सर्व दात) विना वेदना थेट सर्व दात निघून येणे हे स्वप्न नेहमीचेच. सहा महिने वर्षातून एकदा पडते. तरुणपणातील "चुका" (जडीबुटीवाल्या वैदू लोकांना स्मरून) उर्फ स्लिप ऑफ हॅण्ड या दात पडण्याच्या स्वप्नांसाठी जबाबदार असतात असे लेखातून कळले. अर्थात तारुण्यातल्या इतर अनेक चुका या जागेपणी देखील दात पडण्यास कारणीभूत होऊ शकतात हे सांगणे नलगे. त्यापेक्षा हे बरे. दोन्हीकडे स्वप्नरंजन.

In reply to by गवि

सौंदाळा 30/10/2024 - 14:52
+२ मला दातांची स्वप्ने आधी पडत नसत. पण पिचूफेम तांबेंच्या एका लेखात होते की मृत्यु जवळ आला याची आयुर्वेदातील लक्षणे : त्यात दात पडल्याचे स्वप्न हे एक लक्षण होते. तेव्हापासून ही दात पडण्याची स्वप्ने पडू लागली. लेख आवडला. स्वप्नवेंधळा, स्वप्नांची अनुवंशिकता वगैरे मस्तच

Bhakti 29/10/2024 - 21:12
पहाटेची स्वप्ने खरी होतात :) पण पहाटेच REM-rapid eyes movement अवस्था असते असे वाचनात आले.मग बऱ्याच लोकांना स्वप्न पहाटेच पडणार ना.. जसं वय वाढतं तसं बऱ्याच भावनांचा योग्य प्रकारे निचरा झालेला असतो.तेव्हा NREM पिरियड वाढून स्वप्न कमी पडतात. I am lucky, क्वचित स्वप्न पडतं, महिन्यातून एकदाच!

दिवस-रात्र मेंदूचा कितीही वापर केला तरी मेंदू थकत नसतो. मेंदूला आराम मिळावा म्हणून आपण झोप घेतो, खरं तर तेव्हाही मेंदू आराम घेत नसतो, आपल्याला स्वप्नं. दाखवायचे काम करत असतो. आपली इच्छा असो वा नसो झोपेतही मेंदू आपली करमणूक करत असतो. कुठलीही वर्गणी न भरता रात्रभरात त्याच्या ओटीटी व्यासपीठावरून तुमची इच्छा असो वा नसो , पाच ते सहा स्वप्नमालीका दाखवतोच दाखवतो. त्यातही विविधता असते.

केशर : गाथा आणि दंतकथा - ३ (ग्रीस)

टर्मीनेटर ·

आपले संशोधन व विषयाची मांडणी बघता आपल्याला विद्यावाचस्पती ही मुक्त मिपा विद्यापीठाने मानद उपाधी द्यायला हवी. अप्रतिम कृबु चित्रे व लेखांकन. धन्यवाद.

प्रचेतस 19/10/2024 - 06:24
हा भागही जबरदस्त, नुसतं केशर आणि त्याचे उत्पादन असे न लिहिता त्या त्या देशातील केशराचा इतिहास, तिथल्या समृद्ध खाद्यजीवनातील त्याचे महत्व, याशिवाय त्याचे औषधी उपयोग अशा विविध अंगांचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवत आहात.

Greece The Love of Crocus and Smilax ह्या ग्रीक दंतकथेचे मराठीत शब्दांकन: कोणे एके काळी ग्रीस मध्ये 'क्रोकस' नावाचा देखणा तरुण आणि 'स्मिलॅक्स' नावाची एक अप्सरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)

टर्मीनेटर ·

In reply to by कंजूस

विकिपीडियावर डोनेशन मागत आहेत. विकिपीडिया बंद झाल्यास कायप्पावर आणी सोमी वरील प्रकांड पंडित कमी होतील. बंद झाल्यास एक ज्ञानाचा स्त्रोत आटेल. बंद न होओ हेच परमेश्वराजवळ मागणे.

कंजूस 16/10/2024 - 17:07
विकीपिडियावर स्वतंत्रपणे लेख लिहिता येत नाहीत. म्हणजे माहितीचे संकलन करून जागोजागी पुरावे ठेवावे लागतात. शिवाय मुक्तपीठ असल्याने लेखांत वारंवार सुधारणा येतात आणि त्या खोडल्याही जातात. त्यामुळे यास पर्याय हवाच. ( अवांतर झाले आहे, मान्य)

1

"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:

कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.

केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)

टर्मीनेटर ·

श्वेता२४ 14/10/2024 - 15:34
नुकत्याच संपन्न झालेल्या काश्मीर सहली मध्ये पांपोरे या भागातील शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन याविषयी माहिती घेतली होती. मस्त होणार आहे लेखमाला याबद्दल काही शंका नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

जवाहर टनल पार करून पिरपंजाल च्या पायथ्याशी काझी कुंड आणी अवती भवती केशर ची भरपूर शेती होत होती. आता माहीत नाही.

कंजूस 14/10/2024 - 17:11
मायबोलीवरचे यावरचे भाग अगोदरच वाचून झाले आहेत. चांगले संकलन चित्रांसह आवडले. पुढच्या लेखासाठी विषय- गुलाब त्यासाठी भटकंती करावी लागेल. आणि ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करणारच. मी गुलाबावर खूप वाचन केले आहे. आताचा यावर्षीचा गुलाबाचा ( सुवासिक हां) हंगाम संपला आहे. तोपर्यंत 'पान' हा विषय घेता येईल. यातले सर्वोत्तम मघई पान म्हणतात ते बिहारमधून थंडीमध्ये बाजारात येते. इतर वेळी कोलकाता पान (बिहारचेच) खपते.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 16/10/2024 - 05:46
दुबईतील दुकानदाराने वेगवेगळ्या किमतीचे केशर दाखवले होते तेवहा स्वस्तातील म्हणून एक मोठा डबा काढलला यात पुंजके चाय पुंजके होते , आणि अर्थात ते त्या मानाने स्वस्त होते स्वस्त नसते तर असे मोठ्या डब्यात ठेवले नसते ( भारताबाहेरील भारतीय दुकानात चांगले केशर कोणते तर ते बहुतेकदा कडी कुलुपात ठेवलेले असते ( स्वस्त वाले काऊंटर जवळ टांगत ठेवलेले असते )

सौंदाळा 15/10/2024 - 11:10
भारीच, उत्सुकता म्हणून पूर्वी केशराची माहीती वाचली होती. हल्ली पण पुण्यात एकाने कंटेनरमधे केशराची शेती केली आणि भरघोस उत्पन्न मिळवले अशी बातमी (फोटोसकट) वाचली होती.

वामन देशमुख 16/10/2024 - 15:59
हिंग पुराणानंतरची केशर गाथा वाचत आहे. लेख आवडतात हे म्हणणे फारच banal आहे; लेखांचा आस्वाद घेतो आहे. --- केशर ही माझी अत्यंत आवडती किराणा वस्तू आहे. उत्तम प्रतीच्या अफगाण केशराचा सुवास मन प्रसन्न करतो. साखरभात, पुलाव, बासुंदी, श्रीखंड, बदाम-दूध, विडा, अष्टगंध... केशराचा वापर होणाऱ्या पदार्थही यादी लांबलचक आहे.

आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., पायी हळू हळू चाला... मुखाने गजानन बोला..., कपाळी 'केशरी' गंध...

१४ ऑक्टोबर २०२४ रात्रीचं चंद्र- शनि पिधान आणि धुमकेतू

मार्गी ·

मार्गी 14/10/2024 - 13:31
आदरणीय संपादक मंडळास विनंती की, शक्य असल्यास लेखामध्ये द्विरुक्ती झालेल्या ओळी डिलीट कराव्यात. पूर्व परीक्षण करूनही ही चूक घडल्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.

मार्गी 15/10/2024 - 11:45
चंद्रामागे जाणारा शनि बघण्याचा विलक्षण अनुभव! काल संध्याकाळी खूप ढग असल्यामुळे धुमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) बघता आला नाही. नंतर तर पाऊस पडला. पण अगदी मोक्याच्या क्षणी ढगांनी वाट दिली आणि पिधान बघता आलं! काय अनुभव होता तो! माझा मित्र गिरीश मांधळेसोबत त्याच्या ८ इंची टेलिस्कोपसह हे पिधान बघण्याचा आनंद घेता आला. आम्ही दोघांनी २३ जानेवारी २००२ ला झालेलं चंद्र- शनि पिधानही बघितलं होतं (२२.५ वर्षांपूर्वी)! आणि परत काल एकत्र बघितलं. ह्यावेळी माझा ४.५ इंची टेलिस्कोप व बायनॉक्युलरही होता. अतिशय ढगाळ वातावरणामध्ये मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागली! पण जेव्हा बघायला मिळालं तेव्हा ते नितांत अद्भुत होतं! फोटोज व व्हिडिओज चंद्राचा मोठा पृष्ठभाग व त्याच्याजवळ येणारा शनि! हळु हळु तो चंद्राच्या जवळ येत गेला आणि अप्रकाशित बाजूच्या मागे गेला! पण हे एका क्षणात झालं नाही तर हळु हळु झालं. टेलिस्कोपिक व्ह्यूमधून खूप छान दिसलं. पहिले एका बाजूची कडी दिसेनाशी झाली, नंतर शनिचं बिंब (डिस्क) जायला लागली व नंतर दुसर्‍या बाजूची कडी दिसेनाशी झाली! काही क्षणांसाठी तर शनि अर्धवर्तुळाकार दिसला! चंद्राचा वर्तुळाकार अप्रकाशित पृष्ठभागही दिसला! शनि आणि खड्डे खड्डे असलेला चंद्र! शनि जेव्हा चंद्राच्या प्रकाशित बाजूने बाहेर आला तेव्हा चंद्राच्या तेजामुळे बराच वेळ दिसला नाही. प्रकाशित बाजू इतकी तेजस्वी होती की फोटोही नीट घेता येत नव्हता. आणि बाहेर आल्यावर कित्येक वेळ डोळ्यांना दिसत नव्हता. पण काय थरारक अनुभव होता! फोटोंचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. -निरंजन वेलणकर 09422108376. 15 ऑक्टोबर 2024.

जोरात पाऊस झाला. घरगुती वापरासाठी टेलिस्कोप सुचवावा व पुण्यात कुठे मिळेल हे ही माहित असल्यास सांगावे. आमची सोसायटी बर्यापैकी उंच आहे. आकाश दर्शन छान होईल. माहीती बद्द्ल धन्यवाद.

मार्गी 18/10/2024 - 21:22
नमस्कार. अनेक दिवस रोज प्रयत्न केल्यावर आज पुण्यामधून ढग असूनही काही मिनिटांसाठी धुमकेतू दिसला. ऑफिकस म्हणजे भुजंगधारी तारकासमूहातल्या येड प्रायर आणि येड प्रोस्टेरियर ह्या दोन ता-यांच्या मदतीने दिशा शोधून अखेर धुमकेतू दिसला! पण ढग व प्रकाश प्रदूषणामुळे शेपटी स्पष्ट दिसली नाही. पण धुरकट पट्टा स्पष्ट दिसला! ढगांमध्ये मिळालेल्या थोड्या वेळेत बायनॅक्युलरमधून काढलेला हा फोटो:

मार्गी 19/10/2024 - 08:50
चंद्र व शनि पिधानाच्या वेळी शनि चंद्राच्या मागे जातानाचा हा व्हिडिओ. शनिची कडी व वरचा भाग मागे गेलेला दिसतो, शनि अर्धगोल दिसतो व शनिचं बिंब नाहीसं होतं, मग कडीचं टोकही नाहीसं होताना दिसतं. युट्युबवर अपलोड केला.

मार्गी 29/10/2024 - 17:46
अपडेट- पवना जलाशयाजवळ अंजनवेल इथे मी व माझ्या मित्राने २६ व २७ ऑक्टोबर रोजी धुमकेतू दर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम घेतला. तिथे आठ इंची, साडेचार इंची टेलिस्कोप्सने व १५ X ७० बायनॅक्युलरनेही धुमकेतू छान दिसला. बायनॅक्युलरनेही टेल छान दिसत होती. बाकी आकाशही खूप सुंदर होतं. लोकांना मुख्यत: दाखवत असल्यामुळे फोटो हवा तसा घेता आला नाही. हा एक फोटो त्यातल्या त्यात थोडा बरा आला-

आज १४ ऑक्टोबर २०२४ रात्री चंद्र- शनि पिधान! C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतूचे संध्याकाळच्या आकाशात आगमन ✪ शनि- चंद्र पिधान बघण्याची दुर्मिळ संधी ✪ एका क्षणात शनि चंद्राच्या अंधार्‍या भागामागे अदृश्य होणार व काही वेळाने त्याच्या प्रकाशित भागाकडून परत दिसणार! ✪ महाराष्ट्रामध्ये पिधानाची साधारण वेळ रात्री ११.४५ ते १.४० अशी आहे ✪ C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतू संध्याकाळी शुक्राच्या जवळ दिसतो आहे ✪ धुमकेतू बघण्यासाठी अंधारं आकाश व पश्चिम क्षितिज दिसणारी जागा हवी ✪ स्मार्टफोनचा प्रो- मोड वापरून धुमकेतूचा फोटो घेता येऊ शकतो ✪ अनुभवावेत असे दोन्ही विलक्षण अनुभव ✪ आकाश द

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

मार्गी ·

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.

✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.