कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
- Read more about कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
- Log in or register to post comments
✪ अंध गायकासोबत विशेष भेट
✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली!
✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स!
✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला
✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद
✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब!
७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता.