डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’
ही घटना सन 1974 ची . . .
हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.
मिसळपाव
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.
एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे.
हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.