Skip to main content

विठोबा

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

शष्पचिंतन

लेखक निराकार गाढव यांनी सोमवार, 27/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?

पायाखालची वीट दे....!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 10/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

जमला मेळा संतसज्जनांचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी