नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
-दिप्ती भगत
२५जून,२०१९
चिंब चिंब गाणे.. मस्तच
सुरेख पावसाळी गीत
In reply to सुरेख पावसाळी गीत by चांदणे संदीप
+11
In reply to +11 by प्राची अश्विनी
+९९९९१११९९९९९
सुरेख गाणं...
जियो
भारीच !
हायला हा आणखी एक तुमचा दडवून
In reply to हायला हा आणखी एक तुमचा दडवून by प्रमोद देर्देकर
धन्यवाद.. दडवून ठेवलेला पैलू
मस्त..
संदीप, भक्ती, प्रमोद जी, संजय
आहा! लूपमध्ये ऐकतेय...
छान!
छान!
मधुघट मागतो...
अप्रतिम झालं आहे गाणं! शब्द,
https://youtu.be/K6b3C26N8zc
सुंदर संगीत असलेले सुंदर गाणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू