कान्होबा in मिपा कलादालन 7 May 2016 - 7:16 pm १) अष्टविनायक गणपती श्री क्षेत्र थेउर येथे काढलेली रांगोळी २) अष्टविनायक गणपती श्री क्षेत्र थेउर येथे काढलेली रांगोळी ३) इतर रांगोळ्या ४) ५) ६) ७) प्रतिक्रिया फटू दिसत न्हाय. फबलिक अ 7 May 2016 - 7:51 pm | तर्राट जोकर फटू दिसत न्हाय. फबलिक अॅक्सेस नाय दिला का? ते कसे काय नाहि माहित 7 May 2016 - 7:57 pm | कान्होबा ते कसे काय नाहि माहित ३डी पिंड जब्रा! 7 May 2016 - 7:51 pm | चांदणे संदीप इतरही रांगोळ्या छानच! Sandy सॅण्डीभाऊ, तुम्हांला कसे 7 May 2016 - 7:58 pm | एस सॅण्डीभाऊ, तुम्हांला कसे दिसले हो फोटो? माझा गणेशा झालाय. पूर्वजन्मीची पुण्याई 7 May 2016 - 9:08 pm | चांदणे संदीप असली पाहिजे आधिक ह्या जन्मात सोबतीला एअरलेटचं जी-जी म्हणजेच २जी आहे आधिक एचटीसीचा हुशारफोन! :) पूर्वजन्मीची पुण्याई 7 May 2016 - 9:09 pm | चांदणे संदीप असली पाहिजे आधिक ह्या जन्मात सोबतीला एअरलेटचं जी-जी म्हणजेच २जी आहे आधिक एचटीसीचा हुशारफोन! :) फोटो दीसत नाहीत... 7 May 2016 - 11:14 pm | खटपट्या फोटो दीसत नाहीत... सही ! मस्तच ! छानच ! 8 May 2016 - 12:24 pm | चौथा कोनाडा सही ! मस्तच ! छानच ! सॅण्डीभाऊ म्हणतात त्याच्या शी सहमत. दोन, पाच अन सात नंबरच्या रांगोळ्या ज्यामच आवडल्या. चार नंबरच्या च्या रांगोळीत गुलाबी एवजी डार्क राणी कलर वापरला असता तर आणखी खुलुन दिसली असती. एकंदरीत कलात्मक रांगोळ्या ! पुढील रांगोळ्यांच्या प्रतिक्षेत !! फोटू डिड नॉट दिसिंग! 8 May 2016 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा फोटू डिड नॉट दिसिंग! सहमत 9 May 2016 - 10:58 am | नाखु पापी (पाप पुण्यातली दुसरी नाही) नाखुस चित्रे दिसत नाही. 8 May 2016 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे चित्रे दिसत नाही. बहुतेक तुम्ही त्या चित्रांना त्यांच्या मूळ संस्थळावर "पब्लिक अॅक्सेस" दिलेली नाही. मिपावर चित्रे टाकण्याची कृती इथे सापडेल. वरच्या कृतीतील पायर्या वापरून तुमची चित्रे इथेच परत एका नवीन प्रतिसादात टाका. ती मूळ लेखात हलविण्याची व्यवस्था केली जाईल. स्टेट्स 9 May 2016 - 10:28 am | कान्होबा चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" कसे करावयाचे "पब्लिकली शेअर्ड" हा पर्याय 9 May 2016 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे "पब्लिकली शेअर्ड" हा पर्याय चित्रे साठवली आहेत त्याच संस्थळावर मिळेल. पिकासा वर आत्ता टाकली आहेत 9 May 2016 - 10:31 am | कान्होबा पिकासा वर आत्ता टाकली आहेत चित्र इथे टाकलेली सर्व चित्रे 9 May 2016 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे इथे टाकलेली सर्व चित्रे पिकसामध्ये एकाच अल्बममध्ये ठेवा, म्हणजे त्या सगळ्यांना एकदम "पब्लिक अॅक्सेस" देता येईल. कृती : १. पिकासातील अल्बमवर क्लिक करून तो उघडा. २. वर डाव्या कोपर्यात असलेल्या "g+ share" च्या लाल आयकॉनवर क्लिक करा. ३. आता दिसणार्या "Share on Google+" असे शीर्षक असलेल्या विंडोत खालच्या बाजूस असलेल्या "To" च्या टेक्स्ट्बॉक्सवर क्लिक करा. ४. खाली दिसणार्या ड्रॉपबॉक्समध्ये "Public" वर क्लिक करा. ५. "Share" बटनावर क्लिक करा. काम फत्ते. शेअर केल्यावर ती चित्रे, वर असलेला चित्रे टाकण्याचा दुवा वापरून, इथल्याच एका नवीन प्रतिसादात टाका. फोटो दिसत नाहीत. 9 May 2016 - 11:02 am | बबन ताम्बे .
प्रतिक्रिया
7 May 2016 - 7:51 pm | तर्राट जोकर
फटू दिसत न्हाय. फबलिक अॅक्सेस नाय दिला का?
7 May 2016 - 7:57 pm | कान्होबा
ते कसे काय नाहि माहित
7 May 2016 - 7:51 pm | चांदणे संदीप
इतरही रांगोळ्या छानच!
Sandy
7 May 2016 - 7:58 pm | एस
सॅण्डीभाऊ, तुम्हांला कसे दिसले हो फोटो? माझा गणेशा झालाय.
7 May 2016 - 9:08 pm | चांदणे संदीप
असली पाहिजे आधिक ह्या जन्मात सोबतीला एअरलेटचं जी-जी म्हणजेच २जी आहे आधिक एचटीसीचा हुशारफोन! :)
7 May 2016 - 9:09 pm | चांदणे संदीप
असली पाहिजे आधिक ह्या जन्मात सोबतीला एअरलेटचं जी-जी म्हणजेच २जी आहे आधिक एचटीसीचा हुशारफोन! :)
7 May 2016 - 11:14 pm | खटपट्या
फोटो दीसत नाहीत...
8 May 2016 - 12:24 pm | चौथा कोनाडा
सही ! मस्तच ! छानच ! सॅण्डीभाऊ म्हणतात त्याच्या शी सहमत.
दोन, पाच अन सात नंबरच्या रांगोळ्या ज्यामच आवडल्या.
चार नंबरच्या च्या रांगोळीत गुलाबी एवजी डार्क राणी कलर वापरला असता तर आणखी खुलुन दिसली असती.
एकंदरीत कलात्मक रांगोळ्या !
पुढील रांगोळ्यांच्या प्रतिक्षेत !!
8 May 2016 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा
फोटू डिड नॉट दिसिंग!

9 May 2016 - 10:58 am | नाखु
पापी (पाप पुण्यातली दुसरी नाही) नाखुस
8 May 2016 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रे दिसत नाही.
बहुतेक तुम्ही त्या चित्रांना त्यांच्या मूळ संस्थळावर "पब्लिक अॅक्सेस" दिलेली नाही.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती इथे सापडेल.
वरच्या कृतीतील पायर्या वापरून तुमची चित्रे इथेच परत एका नवीन प्रतिसादात टाका. ती मूळ लेखात हलविण्याची व्यवस्था केली जाईल.
9 May 2016 - 10:28 am | कान्होबा
चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" कसे करावयाचे
9 May 2016 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे
"पब्लिकली शेअर्ड" हा पर्याय चित्रे साठवली आहेत त्याच संस्थळावर मिळेल.
9 May 2016 - 10:31 am | कान्होबा
पिकासा वर आत्ता टाकली आहेत चित्र
9 May 2016 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे
इथे टाकलेली सर्व चित्रे पिकसामध्ये एकाच अल्बममध्ये ठेवा, म्हणजे त्या सगळ्यांना एकदम "पब्लिक अॅक्सेस" देता येईल.
कृती :
१. पिकासातील अल्बमवर क्लिक करून तो उघडा.
२. वर डाव्या कोपर्यात असलेल्या "g+ share" च्या लाल आयकॉनवर क्लिक करा.
३. आता दिसणार्या "Share on Google+" असे शीर्षक असलेल्या विंडोत खालच्या बाजूस असलेल्या "To" च्या टेक्स्ट्बॉक्सवर क्लिक करा.
४. खाली दिसणार्या ड्रॉपबॉक्समध्ये "Public" वर क्लिक करा.
५. "Share" बटनावर क्लिक करा.
काम फत्ते.
शेअर केल्यावर ती चित्रे, वर असलेला चित्रे टाकण्याचा दुवा वापरून, इथल्याच एका नवीन प्रतिसादात टाका.
9 May 2016 - 11:02 am | बबन ताम्बे
.