==================================================================
खाऊगल्ली : भाग १
==================================================================
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू-------
वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही.
पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत.
चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा!
आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये.
मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.
वाचने
28515
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
पप्पू =)) लोल! धन्य झालो आज!
आज्जेने चुकुन अनाहिता मधली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala':-D
In reply to आज्जेने चुकुन अनाहिता मधली by मदनबाण
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू
In reply to :-D by अत्रुप्त आत्मा
मी काल मूगडाळीचा शिरा केला
हो, दे की!
In reply to मी काल मूगडाळीचा शिरा केला by सूड
बरं!!
In reply to हो, दे की! by रेवती
धन्यवाद.
In reply to बरं!! by सूड
नाही, मी कोरडीच दळतो.
In reply to धन्यवाद. by रेवती
मग सोपे आहे. मीही तसेच करेन.
In reply to नाही, मी कोरडीच दळतो. by सूड
फक्त भांडं जाड बुडाचं किंवा
In reply to मग सोपे आहे. मीही तसेच करेन. by रेवती
ओक्के.
In reply to फक्त भांडं जाड बुडाचं किंवा by सूड
हो.. डाळ न भिजवता भाजायला
In reply to मग सोपे आहे. मीही तसेच करेन. by रेवती
हेच होते ना, भिजवलेल्या
In reply to हो.. डाळ न भिजवता भाजायला by रुपी
मी पण कायम भिजवून करते. त्या
In reply to हेच होते ना, भिजवलेल्या by रेवती
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे
In reply to मी पण कायम भिजवून करते. त्या by स्पंदना
तूप
In reply to बरं!! by सूड
अरेरे, तुमच्याकडे चितळे नाहीत
In reply to तूप by पैसा
भा ग १ चा दु वा
ध न्य वा द हो पं त.
In reply to भा ग १ चा दु वा by श्रीरंग_जोशी
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान
ओक्के. धन्यवाद.
In reply to रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान by स्रुजा
तिखट नाही?
In reply to रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान by स्रुजा
तिखट घालायचं ना .. मी तिखट
In reply to तिखट नाही? by स्पंदना
सुडकू, मुगाचा शिरा केला.
मटान क्येलं होतं काल, त्याची
प्लीज द्या.
In reply to मटान क्येलं होतं काल, त्याची by खटपट्या
मटण
In reply to प्लीज द्या. by यशोधरा
भलं री दादा भलं!!
In reply to मटण by खटपट्या
हो काळीमीरी कमी केले तरी
In reply to भलं री दादा भलं!! by स्पंदना
सजेशन
In reply to मटण by खटपट्या
सजेशन बद्द्ल धन्यवाद .... :)
In reply to सजेशन by पगला गजोधर
द्या की राव! दम धरवेना!!
In reply to मटान क्येलं होतं काल, त्याची by खटपट्या
मला crabs ची पाकृ हवी आहे.
सुपेकर का?
In reply to मला crabs ची पाकृ हवी आहे. by विशाखा पाटील
पुण्यात मासे चांगले मिळत नाही
In reply to मला crabs ची पाकृ हवी आहे. by विशाखा पाटील
खाऊगल्लीत फोटो आवश्यक नाहीत
हुम्म्म्म
धन्यवाद! केल्यावर कळवते.
In reply to हुम्म्म्म by इरसाल
कॅफे गुडलक (पुणे) चं 'फ्रुट
मला बटाटावड्याबरोबर ज्या
+१
In reply to मला बटाटावड्याबरोबर ज्या by स्रुजा
मिरच्यांना तळायच्या आधी मधे
In reply to मला बटाटावड्याबरोबर ज्या by स्रुजा
क्या बात ! धन्यवाद आनंदिता
In reply to मिरच्यांना तळायच्या आधी मधे by आनन्दिता
हॅ हॅ हॅ!! :) तळा मिरच्या तळा
In reply to क्या बात ! धन्यवाद आनंदिता by स्रुजा
हि हि हि ! तुझा असा सुगरण
In reply to हॅ हॅ हॅ!! :) तळा मिरच्या तळा by आनन्दिता
धन्यवाद
In reply to मिरच्यांना तळायच्या आधी मधे by आनन्दिता
ताकात बुडवून ठेवतात
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to ताकात बुडवून ठेवतात by पैसा
आनंदिता ची पद्धत वापरून मी
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
शाब्बास!! एके काळी माझ्या
In reply to आनंदिता ची पद्धत वापरून मी by स्रुजा
रंगाकाका कुठे दिसले आणि
In reply to शाब्बास!! एके काळी माझ्या by आनन्दिता
तेरंगाकाकाच
In reply to रंगाकाका कुठे दिसले आणि by सूड
रंगाकाकाच्च
आहेत. मला काका, आजोबा, काय वाट्टेल ते म्हणा असं छातीठोक पणे म्हणणारे एकमेव मिपाकर. ;) =))बायो, एकदा काय लिहायचंय ते
In reply to तेरंगाकाकाच by आनन्दिता
आता फायनल. :)
In reply to बायो, एकदा काय लिहायचंय ते by सूड
मी बापडी तुला कधी हसले? हां
In reply to शाब्बास!! एके काळी माझ्या by आनन्दिता
लैच मिर्ची मिर्ची कराया लागली
In reply to मला बटाटावड्याबरोबर ज्या by स्रुजा
क्या बात है
In reply to लैच मिर्ची मिर्ची कराया लागली by अत्रुप्त आत्मा
गुर्जी झक्कास पाकृ!
In reply to लैच मिर्ची मिर्ची कराया लागली by अत्रुप्त आत्मा
ठांकु! :)
In reply to गुर्जी झक्कास पाकृ! by जुइ
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत ....
In reply to लैच मिर्ची मिर्ची कराया लागली by अत्रुप्त आत्मा
:-D :-D :-D
In reply to आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत .... by बहुगुणी
अय्याया!!
In reply to लैच मिर्ची मिर्ची कराया लागली by अत्रुप्त आत्मा
सुक्या खोबर्याच्या चटणीची
मीही अशीच करते. काही बनवायचे
In reply to सुक्या खोबर्याच्या चटणीची by रेवती
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी
यापैकी काही
In reply to २५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी by रुपी
- मका बटाटा टोस्ट
- पोहे बटाटा कटलेट
- बटाटा वडा
- बटाटा-सफरचंद खिर
- डब्यातला बटाटा
- शाक भाजी (वांगी,बटाटा चना भाजी )
- बटाटा- मटार रोल
- गवार बटाटा जवळा
- बटाटा-मटार टिक्की
- मसालेदार हरबरा बटाटा उसळ.
- बटाटा हाईट्स
- नेपाळी बटाटा
- "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"
- पोहे-बटाटा प्यटिस
- उपवासाची बटाटा भाजी
- कोलंबी-बटाटा मसाला*
*शाकाहारी लोकांनी कोलंबी न घालता करावी ;-) .जे ब्बात!
In reply to यापैकी काही by श्रीरंग_जोशी
माफ करा
In reply to जे ब्बात! by बहुगुणी
- दम आलू काश्मिरी
- स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू
- आलू पराठे
- जीरा आलू (सिंपल)
- दम आलू
- आलू टिक्की ......
- पोटॅटो स्ट्यू अँड रोटी जाला
- शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स
- बेक्ड पोटॅटो वेजेस
- आलू टिक्की ......
मला एकेरीतच हाक मारा अन मला कोणताही किताब नको.