साधी सोप्पी बॅचलर्स रेसीपी आहे, सटल टू टेस्ट अन झटपट तर जीरा आलु
साहित्य :-
१. ३ मध्यम बटाटे (उकडुन सालं न काढता केलेले मध्यम तुकडे)
२. चिमुटभर हिंग अन दोन अडीच चिमटी (थोडे जास्त ) जिरे (जिरा आलु आहे ना!!!)
३. चवीपुरते मीठ
४. गरम मसाला अर्धा छोटा चमचा (ऑप्शनल)
५. अर्धा चमचा भाजलेलं जिरं ( वरतुन पेरायला)
सर्वप्रथम पॅन मधे तेल गरम करा (जे आवडते ते पण ऑथेंटीक पंजाबी चवीसाठी सरसों ऑइल मस्ट आता ह्यात जिरे हिंगाची फोडणी द्या तेल गरम झाल्यावर (जिरं जळायला नको फक्त तडतडायला हवं इतकंच गरम असावं तेल)
आता ह्यात बटाटे टाका व मस्त परता काहीवेळ (५-७ मिनिट्स)
बटाटे थोडे फ्राय झाल्यासारखे वाटले की त्यत हळद टाका अन लगेच गॅस बंद करुन ३० सेकंद मिसळुन घ्या
थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला (माझ्याकडे नव्हती)

वाचने
8446
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशा झालाय माझा.
माझा पण
In reply to गणेशा झालाय माझा. by प्रचेतस
फटू?.?.
आलु...माय ऑल टाईम फेव! पण वजन
फोटू दिसत नाय.
बहुतेक असंच कायतर झालेलं
फोटो कमेंटमध्ये दे.. किंवा
In reply to बहुतेक असंच कायतर झालेलं by कैलासवासी सोन्याबापु
फो...........................
फो.............................टू............................
!!!+१११
In reply to फो........................... by अत्रुप्त आत्मा
फोटो..फोटो..
गुल
आलू... गरम मसाला वगळून बनवून पाहिले पाहिजे.फोटो??
फोटो?
आई ग्गं.....
वाचुनच जळजळ निर्माण झाली....
पाकृ आवडली
फोटो ?