==================================================================
खाऊगल्ली : भाग १
==================================================================
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू-------
वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही.
पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत.
चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा!
आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये.
मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.
वाचने
28515
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॉईंट नोटेड, श्रीरंग
In reply to माफ करा by श्रीरंग_जोशी
काही तरी करायला हवे
In reply to पॉईंट नोटेड, श्रीरंग by बहुगुणी
हे घ्या
In reply to काही तरी करायला हवे by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to हे घ्या by टीपीके
हो, सध्या तरी तसेच आहे.
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
मराठी सर्च इंजिन
In reply to हे घ्या by टीपीके
अत्यंत उपयुक्त
In reply to मराठी सर्च इंजिन by टीपीके
अत्यंत उपयुक्त
In reply to मराठी सर्च इंजिन by टीपीके
हे आवडतं का बघा. यात आता tabs
In reply to अत्यंत उपयुक्त by श्रीरंग_जोशी
खरंच..
In reply to पॉईंट नोटेड, श्रीरंग by बहुगुणी
बटाटा हाईट्स
In reply to खरंच.. by रुपी
तो धागा चुकीच्या विभागात
In reply to बटाटा हाईट्स by श्रीरंग_जोशी
कट वडा??????
In reply to माफ करा by श्रीरंग_जोशी
भुजण
In reply to माफ करा by श्रीरंग_जोशी
हे घ्या
In reply to भुजण by रमेश आठवले
धन्यवाद
In reply to हे घ्या by पैसा
रंगण्णाना "लिंकहित" असा किताब
In reply to जे ब्बात! by बहुगुणी
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर
In reply to २५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी by रुपी
अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोज
In reply to एवढ्या पाकृ मिळाल्याच तर by रुपी
ओवा घालून करतात ती पाकृ माहित नाही पण हरभरे ची सोपी आणि झटपट अशी
खुळा
अरे वा
In reply to खुळा by स्वीत स्वाति
दोन तीन थेंब
मिसळपावर मिसळपावच्या पाकॄ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक