Macro Photography

sanjivanik१'s picture
sanjivanik१ in कलादालन
11 Jul 2013 - 2:31 pm

घरच्या घरी डिजिटल कॅमेरयाने Macro Photography क्लिक केली . सुधारणेची काय आवश्यकता आहे , आणखी काय वाव आहे हे प्रतिसादामध्ये वाचायला नक्की आवडेल .

a

b

कला

प्रतिक्रिया

पैसा's picture

11 Jul 2013 - 2:55 pm | पैसा

निरांजनापेक्षा डाळिंबाचे दाणे आवडले. जास्त तांत्रिक सल्ले अनुभवी मिपाकर फोटोग्राफर्स देतीलच. पण कॅमेरा कोणता आहे, एक्सपोजर वगैरेबद्दल लिहिलंत तर इथे जास्त माहिती मिळेल हे नक्की!

अमितसांगली's picture

12 Jul 2013 - 5:36 pm | अमितसांगली

असेच म्हणतो.......

दुसरा फोटो खूप आवडला.. पहिला तितका जमला नाहीये.. (तसंही ज्योत, आग कॅपचर करणं अवघड असतं.) जर कॅमेरा/लेंसचं सपोर्टेड "मिनिमम डिस्टंस" खूप कमी नसेल तर एखाद CM मागे घेऊन काढू शकता आणि क्रॉप करू शकता. दुस-यात रंग मस्त जमलेत. कोणता कॅमेरा/लेंस वापरी आहे?

निवेदिता-ताई's picture

11 Jul 2013 - 3:02 pm | निवेदिता-ताई

डाळिंब दाणे झकास

निरांजन मस्त दिसतेय. अगदी पितळी घडण मस्त आलीय. दिवाळी ग्रीटींगाला वापरायला ब्येस्ट आहे. अनारदाणे ठीक

तुषार काळभोर's picture

11 Jul 2013 - 4:52 pm | तुषार काळभोर

पहिल्या पहिल्या ग्रीटिंगसारखाच वाटला फोटो.

कपिलमुनी's picture

11 Jul 2013 - 3:55 pm | कपिलमुनी

कॅमेरा कोणता ? लेन्स कोणती ?
फोटो छान !

किसन शिंदे's picture

11 Jul 2013 - 4:08 pm | किसन शिंदे

दोन्ही फोटो छानच पण पहिल्या फोटोतलं ते वाटरमार्क खटकतंय.

डाळिंबाचे दाणे सही आलेत..

जयंत कुलकर्णी's picture

11 Jul 2013 - 4:39 pm | जयंत कुलकर्णी

एक मॅक्रो..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मी_देव's picture

12 Jul 2013 - 8:30 am | मी_देव

अजुन एक

अभ्या..'s picture

12 Jul 2013 - 1:50 pm | अभ्या..

देवबाबू
चतुराचे हेलीकॅप्टर एकदम सुपर्लाईक करण्यात आलेले आहे. :)

चंबु गबाळे's picture

12 Jul 2013 - 4:27 pm | चंबु गबाळे

+१

रंगोजी's picture

12 Jul 2013 - 6:06 pm | रंगोजी

+१

चिगो's picture

26 Jul 2013 - 8:02 am | चिगो

जबराट आहे हा फोटो..

चौकटराजा's picture

26 Jul 2013 - 9:17 am | चौकटराजा

त्या पंखावरच्या जाळीचा " ब्लू प्रिण्ट" कुठे मिळेल का ?
देवा,. लय खास परयत्न !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या पंखावरच्या जाळीचा " ब्लू प्रिण्ट" कुठे मिळेल का ? त्या चतुराच्या जिनोममध्ये साठवलाय :)

देवा,. लय खास परयत्न ! आस्तिक दिसताय ;) ... मात्र पंखांची जाळी बनवायचा (देवाचा) प्रयत्न खास आहे यात संशय नाही !

(हघ्या)

मालोजीराव's picture

26 Jul 2013 - 1:00 pm | मालोजीराव

डिटेलिंग एकदम खल्लास !

jaypal's picture

11 Jul 2013 - 7:44 pm | jaypal

मला १ ला फोटो आवडला
(त्या फोटो मधे १.उजव्या वरच्या कोप-यात काही तरी काळा चौकोन दिसतोय बहुदा /टेव्ही एलसीडी असावा २. त्याच्या डाव्या बाजुला दरवाजा असावा ३. वॉटरर्मार्क या गोष्टी खटकणा-या वाटल्या.) कंपोझिशन, फ्रेम मधे काय काय गोष्टी येतात/दिसतात याच भान असण आवश्यक आहे. सवयीने सहज जमत. चुका आणि शिका.
२ -या फोटो बद्दल = मला आवडला नाही. एकच फोटो कसा टाकणार म्हणुन सोबतीला उगाच कुठलातरी फोटो टाकयचा म्हणुन टाकल्या सारखा वाटतो. एखादी कन्सेप्ट किंवा क्रीएटीव्हीटी जी १ल्या फोटोत जाणवते तिचा आभाव जाणवतो.
पुढिल वाट्चालीस शुभेच्छा.

सूचना बद्दल खूप धन्यवाद,
दुसरा फोटो न आवडणारे तुम्ही पहिलेच बहुदा . असो प्रत्येकाची आवड निवड
concept वगैरे विचारात घेऊन पहिला फोटो पण नाही काढला किंवा दुसरा . जे आवडले ते क्लिक केले.
दुसरा फोटो मला आवडला म्हणून टाकला नाकी पहिल्याला company म्हणून

प्रथम नाणे ,नोट ,अक्रोड ,टेडी बेअरचा डोळा ,दरवाजाचे छानसे हैँडल ,कारच्या डैशबॉडचे काही डाईलस् यांचे फोटो घ्या तुमचे तुम्हालाच कळेल लेन्स किती जवळून कसे चांगले वाईट फोटो काढू शकते .मैक्रो फोटो म्हणजे ज्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही ते दाखवणे . फोटो स्पष्टच हवेत असं काही नाही .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2013 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला लंबर दोनचा फोटो आवडला काय क्लियारिटी असते राव अशा फोटोत.
लैच भारी. बाकी, ते फ्लॅश,फोकस,शटर,फिटर त्यातले तांत्रिक-मांत्रिकच जाणोत.

-दिलीप बिरुटे

sanjivanik१'s picture

25 Jul 2013 - 10:25 pm | sanjivanik१

हा, हा, हा, धन्यवाद . फोटो मनाला भिडण महत्वाच मग तो कसाही असो , तांत्रिक बाबी फोटो सुंदर करतात पण मनाला भिडायला कलेची जाण असणं आवश्यक. इथे माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या साध्या कॅमेऱ्याने

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 8:17 pm | वेल्लाभट

डाळिंब खलास !

एकदम बरोबर बोललात वेल्लाभट

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2013 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा

आमचा'ही माय क्रो मोड ;)

https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/1013609_482537261832565_103741225_n.jpg

https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/1013977_482537401832551_400773755_n.jpg

https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/1009790_482537448499213_1754225986_n.jpg

हुकुमीएक्का's picture

6 Jun 2014 - 10:22 pm | हुकुमीएक्का

मला तिसरा फोटो आवडला.

ह्याला मॅक्रो म्हणता येईल का ?
C1

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 11:05 am | अत्रुप्त आत्मा

हाय...हाय... क्या कडक...!!! http://www.mimarathi.net/smile/congrats.gif

तुस्सी तो ग्रेट फोटूग्राफर हो जी!!! http://www.mimarathi.net/smile/congrats.gif

धन्यवाद, ग्रेट नाही पण एक समजदार फोटोग्राफर होण्याचा प्रयत्न फक्त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2013 - 9:57 am | अत्रुप्त आत्मा

@ ग्रेट नाही पण एक समजदार फोटोग्राफर होण्याचा प्रयत्न फक्त आहे. >>> बाई....,मी "ग्रेट फोटुग्राफर"चा प्रतिसाद...मदनबाण यांना दिला आहे...आपणास नाही!

sanjivanik१'s picture

26 Jul 2013 - 10:55 pm | sanjivanik१

अत्रुप्त आत्मा यास ,

मदनबाण यां साठीची तुमची मौल्यवान प्रतिक्रिया माझ्यासाठी मी समजले त्या बद्दल क्षमस्व .

हे सदर माझ्या फोटोच्या प्रतिक्रिया साठी आहे. जरी कुणी दुसर्यांच्या फोटोसाठी प्रतिक्रिया दिल्यात तर त्याचा तसा संदर्भ असतो जो तुमच्या प्रतिक्रियेत नव्हता . त्यामुळे माझा गैरसमज झाला .

'बाई ' हे विशेषण जर वापरता हे सांगितलं असत तरी चालल असत .

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2013 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

संजीवनी'क...ज्या/जे कुणी असाल..त्यास...
=====================================
@मदनबाण यां साठीची तुमची मौल्यवान प्रतिक्रिया माझ्यासाठी मी समजले त्या बद्दल क्षमस्व >>> प्रथम म्हणजे आपण ती प्रतिक्रीया आपणास समजलात..त्या बद्दल "क्षमा" वगैरे मागण्याची गरज(च) नाही,होतं असं कधी..कधी...!

आणी दुसरं म्हण्जे

@हे सदर माझ्या फोटोच्या प्रतिक्रिया साठी आहे. जरी कुणी दुसर्यांच्या फोटोसाठी प्रतिक्रिया दिल्यात तर त्याचा तसा संदर्भ असतो जो तुमच्या प्रतिक्रियेत नव्हता.त्यामुळे माझा गैरसमज झाला.>>> मी माझ्या(मदनबाण यांना दिलेल्या...) प्रतिक्रीयेत...

तुस्सी तो

असे शब्द वापरले..ते नीट वाचले असते,तर संदर्भ कळ्ळा असता,असे वाटते! ( तुमच्यासाठी "आप तो..." असे सर्व सामान्य शब्दच वापरले असते...! नै का? )
असो...! चालायचेच... आपण येथे नीट रुळलात की परत व्हायचं नै असं .. नजर चुकीनी!

@'बाई ' हे विशेषण जर वापरता हे सांगितलं असत तरी चालल असत. >>> सामान्यतः आय.डी.नेम वरून आणी लेखनावरून-व्यक्तित्वाचा जो अंदाज बांधावा लागतो...(ओळख नसताना--प्रत्येकालाच...!) त्याप्रमाणे विशेषण लावलं/वापरलं जातं,त्यात विशेष्य च्य्कल्यासारखं वाटत असेल तर एक "क्षमस्व" आमचेकडूनंही हां...!!!

तुसी तो हा शब्द तुम्ही तुम्ही असामान्य व्यक्तिमत्वासाठी ( मी तो तुम्ही या अर्थाने घेतला )आणि आप तो हे सामान्य व्यक्तिमत्वासाठी वापरता हे माहित नव्हत. आता माहित झाल.

तुमच्या म्हणण्या प्रमाणे माझे फोटो (आणि तुम्ही व्यक्तिमत्वाचा अंदाज पण लगेच लावता अस दिसत, असो )तुम्हाला सामान्य वाटले हे समजल.

धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2013 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

तुंम्हाला बरच काही समजलं,हे आंम्हालाही समजलं! ;-)

धन्यवाद!!! =))

sanjivanik१'s picture

25 Jul 2013 - 10:18 pm | sanjivanik१

। मला वाटत याला macro म्हणू शकत नहि. पण अप्रतिम नक्कीच म्हणू शकतो

sanjivanik१'s picture

25 Jul 2013 - 10:19 pm | sanjivanik१

। मला वाटत याला macro म्हणू शकत नहि. पण अप्रतिम नक्कीच म्हणू शकतो

मी_देव's picture

26 Jul 2013 - 9:41 am | मी_देव

:D

चौकटराजा's picture

26 Jul 2013 - 9:13 am | चौकटराजा

ये शमा है जिसपे कोई भी पतंग आशक हो !
बाण साहेब ...मस्त
फटू ग्राफितला एक पतंग -- चौ रा.

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 12:45 am | वेल्लाभट

aa

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...
लेन्स, शटर स्पीड एवढ्या तांत्रिक बाबी लिहिण्या एवढा कामेरा मोठा नहि. sony cybershot चे मॉडेल , आणि सरळ macro mode वापरला आणि क्लिक करत गेले जोपर्यंत मनासारखा येत नाही तोपर्यन्त.

ह्याला मॅक्रो म्हणता येईल का ?
मला वाटते मॅक्रोग्राफीकरता मॅक्रो लेन्सच वापरली पाहिजे,मॅक्रोमोड वापरणे आणि मॅक्रो लेन्स वापरणे यात फरक आहे. मी मॅक्रो लेन्स न वापरता टेलिफोटो लेन्स वापरली आणि म्हणुनच मी विचारले की ह्याला मॅक्रो म्हणता येईल का ? कोणी तज्ञ यावर अधिक लिहु शकेल का ?

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2013 - 10:38 am | प्रभाकर पेठकर

मी कोणी तज्ञ नाही. परंतु मला वाटतं टेलीफोटो लेन्सने सब्जेक्ट पासून दूर राहूनही कॅमेरा आणि सब्जेक्ट मधलं अंतर कमी होतं आणि डेफ्थ ऑफ फिल्ड जास्त मिळतं. प्रतिमा जवळ आली तरी सूक्ष्म तपशील मिळत नाहीत.
माय्क्रो मध्ये कॅमेरा आणि सब्जेक्ट मधील अंतर जास्तीत जास्त कमी ठेवूनही फोकसिंग करता येतं. (सब्जेक्टच्या जास्त जवळ जाणं अपेक्षित असतं) डेफ्थ ऑफ फिल्ड फार कमी असतं आणि/पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्मातसूक्ष्म तपशीलही उठून दिसतात. (हेच माय्क्रो लेन्सचे वैशिष्ट्य).

आपल्या छायाचित्राबद्दल म्हणायचे झाल्यास मेणबत्तीचे टेक्श्चर, वातीचे टेक्श्चर इ.इ. जास्त प्रभावीपणे यायला हवे होते. माय्क्रो लेन्स मध्येही वेगवेगळ्या रेशोच्या लेन्सेस येतात जसे १:५०, १:७५ आणि १:१ ह्यानेही तपशीलाच्या प्रभावीपणाच्या दर्ज्यात फरक येतो.

तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत मीही आहे.

मी_देव's picture

26 Jul 2013 - 11:33 am | मी_देव

वाह.. काका, तुमच्या ह्या प्रतिसादाचा डेफ्थ ऑफ फिल्ड फार "डीप" आहे.. सगळे मुद्दे छान सोपे करून सांगितलेत. १:१ रेशो हा क्लास्सिक रेशो. हा इमेज सेंसरवरील सब्जेक्टचं आकारमान आणि सब्जेक्टचं खरं आकारमान ह्यांच्यातील रीप्रॉडक्शन रेशो असतो.. उदा - इमेज सेंसर १ इंच वाईड आहे, आणि सब्जेक्ट ०.७५ इंच वाईड आहे, तर फ्रेम त्या सब्जेक्टने ७५% भरली जाईल. [थोडक्यात मी वर टाकलेला फोटो]

sanjivanik१'s picture

28 Jul 2013 - 12:57 pm | sanjivanik१

धन्यवाद मदनबाण ,
माझ्यापण ज्ञानात आज भर पडली .

बाप्पा's picture

28 Jul 2013 - 6:47 pm | बाप्पा

मी macro mode चा चाहता आहे. एक करुन पहा.. पहिला फोटो जर या पेक्शा मोठा असेल तर त्याला रुल ओफ थर्ड्स ने क्रोप करुन पहा. ज्योत हि फ्रेम च्या १/३ सेक्षन मध्ये आल्यावर फोटो अजुन खुलुन दिसेल. अंतर जालावर रुल ओफ थर्ड्स बद्दल बरीच माहीती उपलब्ध आहे.

मदनबाण's picture

29 Jul 2013 - 9:18 am | मदनबाण

अंतर जालावर रुल ओफ थर्ड्स बद्दल बरीच माहीती उपलब्ध आहे.
अगदी अगदी... :)

रुल ओफ थर्ड्स वापरण्यात मजा आहे आणि तोडण्यात देखील.

मॅक्रो फोटोग्राफीची एकदा आवड तयार झाली की त्यातच रमायला होतं.
हे मी काढलेले काही मॅक्रो. (माझा कॅमेरा डी.एस.एल.आर. नाही, साधा हायपर झूम आहे.)
as

as

sd

खूपच सुंदर फोटो आहेत प्रथम तुम्ही टिपलेले । ...

macro च वेड लागते हे मात्र खर

नरेंद्र गोळे's picture

6 Aug 2013 - 8:52 am | नरेंद्र गोळे

कागज के फूल खुशबू कहाँसे लाये?
असे म्हटले तरी,
केवळ द्विमिती प्रकाशचित्रात डाळिंब दाण्यांचा ताजेपणा, देखणेपणा सुरेखच कैद झालेला आहे.

पियुशा's picture

12 Aug 2013 - 2:44 pm | पियुशा

सह्हिच काय एक से एक फोटो बघायला मिळाले आज नेत्रसुखद :)