[ Smart Fan ]

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in तंत्रजगत
23 Mar 2021 - 5:13 pm

नविन [ Smart Fan ] घावयाचा आहे, बजेट रु १,५०० ते २,०००

Requirements
Great Cooling Experience
तगडी लाईफ
Good Remote as well Mobile Control
Stylish Looks

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

23 Mar 2021 - 9:20 pm | विंजिनेर

ब्लेड आणि बटनासह?

तुषार काळभोर's picture

23 Mar 2021 - 9:26 pm | तुषार काळभोर

रुपयांची तयारी ठेवल्याशिवाय चांगला रिमोट मिळत नाही असा अनुभव आहे. युट्युबर चे video बघा एकदा.

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 9:10 am | प्रचेतस

मी Apple Fan चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. वारा घेता येतो. (वेगवेगळी पाती बदलता येतात, सिलिंग किंवा टेबल दोन्ही प्रकारे वापरता येतो.)
२. ऑटॉ स्टार्ट, ऑटॉ स्टॉप सेट करता येतात.
३. रिमाइंडर्स सेट करता येतात.
४. उलटा सुलटा कसाही वापरता येतो.
५. मच्छर पळवू शकता.
६. पाण्याचे तुषार उडवता येऊ शकतात.
७. खिडकीत लावून एक्झॉस्ट म्हणूनही वापरु शकता.
८. पात्यांचा वेग आरपीएम मध्ये मोजू शकता.

अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.

रंगीला रतन's picture

24 Mar 2021 - 9:24 am | रंगीला रतन

सेम पिंच.....
अजून एक उपयोग मला होतो. गाडीच्या वर उलटा फिट केला की तिला हेलिकॉप्टर सारखी वापरता येते :) होवरक्राफ्ट सारखी वापरता येईल काय त्यावर प्रयोग करतोय :D

सुक्या's picture

24 Mar 2021 - 9:46 am | सुक्या

जरा पाण्याखाली पाणबुडी ला लाउन पण प्रयोग करा की राव. चांगला असेल तर मी पण घ्यावा म्हणतो ....

रंगीला रतन's picture

24 Mar 2021 - 10:36 am | रंगीला रतन

होवरक्राफ्ट प्रयोग यशस्वी झाला की लगेच पाणबुडीचा प्रयोग करतो :P

बेकार तरुण's picture

24 Mar 2021 - 12:09 pm | बेकार तरुण

मी खरच गूगल करुन अ‍ॅपल फॅन शोधला :)

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 12:43 pm | प्रचेतस

=))

तुषार काळभोर's picture

24 Mar 2021 - 12:31 pm | तुषार काळभोर

मस्तच.. थँक्स प्रचेतस!

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 12:44 pm | प्रचेतस

:)

Bhakti's picture

24 Mar 2021 - 3:40 pm | Bhakti

हा हा हा
भारी आहे स्मार्ट Fan!

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2021 - 8:22 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस, सॉलीडच !
😂

धर्मराजमुटके's picture

24 Mar 2021 - 8:36 pm | धर्मराजमुटके

त्या सुप्रसिद्ध नटीचा सुप्रसिद्ध झगा उडविणारा हाच फॅन का ?

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2021 - 8:41 pm | चौथा कोनाडा

हो...
MMR0987

हाच तो :-)))
उजव्याबाजुला खाली कोपर्‍यात दिस्तोय !

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Mar 2021 - 10:48 am | लॉरी टांगटूंगकर

छता वर नेऊन फावल्या वेळात पवनचक्की म्हणून वापरून वीज निर्मिती सुद्धा करता येते.
घराजवळ रात्री कुत्री बीत्रे भुंकत असले तर त्यांच्यावर झोत सोडून त्यांना डासां प्रमाणे दूर उडवून लावता येते.
एकदा घरगुती बार्बेक्यू च्या कोळशावर हा फ्याण वापरला असता प्रचंड उष्णता तयार झाली, तिथे मग नाईलाजाने पॉव्हर प्लांट सुरू करावा लागला.

Bhakti's picture

26 Mar 2021 - 10:52 am | Bhakti

लयी भारी, :-):-)

कंजूस's picture

24 Mar 2021 - 9:49 am | कंजूस

किती? किती एमेम स्वीप?

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 12:46 pm | प्रचेतस

स्मार्ट फॅनमुळे ५ वॅटवर चालायला हरकत नाही, पात्यांची लांबी कमी जास्त करता येत असल्याने स्वीप व्हॅरीएबल होतो.

बापूसाहेब's picture

24 Mar 2021 - 2:14 pm | बापूसाहेब

हाहाहा.. मस्तच विडंबन आणि प्रतिसाद..

विडंबन आहे तरीपण प्रतिसाद देतो. :ड

मी atomberg चा फॅन घेतला गेल्या ऑगस्ट मधे amazon वरून. पहिला डिफेक्टीव होता. बदलून मिळाला दुसरा. ३०४८ ला मिळाला तेव्हा.
खूप मस्त आहे. १००% समाधानी. ५०% सेविन्ग, रिमोट कंट्रोल, रिमोट नसेल तरी सुद्धा वापरता येतो. amazon वर चेक करा.

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2021 - 9:00 pm | चौथा कोनाडा

आंजावरील जाहिरात लेखानुसारसवलतीत चलाखपंख्याच्या किंमती:
१) ओरियण्ट - वॅण्डी मॉडेल - रू. ३४००
२) ओरीयंट - एकोटेक मॉडेल - रू. २६६०
३) अ‍ॅटॉमबर्ग - ईफिशियो मॉडेल- रू. २५९९
४) ऑट्टोमेट - जिनियस मॉडेल- रू. २४९९

हे सर्व १२०० मिमि हवाक्षेत्रवाले आहेत. ओरियण्ट - वॅण्डी ध्वनीआदेशावर देखील चालतो (इतरांचे माहित नाही)
स्थानिक, दुय्यम छापनामवाले आणखी स्वस्त असतील कदाचित.
आमचे एक परिचित साध्या पंख्याचे चलाखपंख्यात रुपांतर करून देतात, अंदाजे रू. १२०० ते १४०० पर्यंत.

एकंदरीत एलईडीदिव्यांसारखी चलाखपंख्यांचीही क्रांती होऊ घातलेली आहे !

चौकटराजा's picture

26 Mar 2021 - 10:38 am | चौकटराजा

निदान फॅन समोर बसल्याचा फोटो तरी टाका ना ! करोना असल्याने वारा दोन डॊस झाल्यावर घ्यायला येतो ! ))))

योगी९००'s picture

26 Mar 2021 - 12:33 pm | योगी९००

हा हा... मस्त..

अलेक्सा वाला घ्या. म्हणजे रिमोट सांभाळावा लागत नाही.

हावेल्सचा नवीन फॅन आहे त्याला air purifier पण आहे. किंमत फक्त १५०००..

https://www.businesstoday.in/technology/launch/havells-launches-fans-wit...

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2021 - 5:09 pm | चौथा कोनाडा

मस्त ऑप्शन आहे, पण किंमत ... ? 😕
अन टेबलपंख्यात चक्क मोबाईल युएसबी चार्जर .. !

बबन ताम्बे's picture

27 Mar 2021 - 10:08 am | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

27 Mar 2021 - 10:08 am | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

27 Mar 2021 - 10:11 am | बबन ताम्बे