भटकंती

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
16 Aug 2022 - 11:58

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
14 Aug 2022 - 13:24

कुंडमळा, चिंचवड परिसर भटकंती आणि मिपाकराची चित्रे

कुंडमळा आणि चिंचवड परिसर.

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
13 Aug 2022 - 14:21

देवकुंडच्या वाटेवर.....

सकाळी-सकाळी सुर्यनारायण क्षितिजावर अवघा वीतभरही वर येण्याआधीच पिरंगुट ओलांडून पाऊस पिऊन हिरव्याकंच झालेल्या मुळशीच्या पांढरीतून, सह्याद्रीच्या पावलांना तुम्ही स्पर्श करावा. मालेच्या खिंडीतून जमिनीला भेटायला येणारे ढगांचे लोटच्या लोट वळणावर थांबून पाहावेत, मग मालेची खिंड ओलांडून, मुळशी धरणाचा जलाशय उजव्या हाताला ठेवत ताम्हिणीच्या अंतरंगात शिरावे.

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
9 Aug 2022 - 19:09

जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
8 Aug 2022 - 13:55

आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
6 Aug 2022 - 15:46

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापूर्वीची -१

जुलै-ऑगस्ट महिना सुरू झाला की कश्मीर मधील अमरनाथ यात्रेच्या बातम्या सुरू होतात. बेचाळीस वर्षापुर्वी केलेल्या यात्रेची आठवण जरूर येते. यावर्षी जवळचे एक नातेवाईक अमरनाथ यात्रेला चालले होते. माझ्या अनुभवा बद्दल विचारत होते. अर्थात तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीची तुलनाच करू शकत नाही. आता भरपुर सुखसोई पण तरीदेखील यात्रा अजूनही कठीण आहे.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
5 Aug 2022 - 18:07

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Aug 2022 - 13:13

"प्रचंडगड" तोरणा

२४ जुलै २०२२

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Aug 2022 - 12:32

श्रीमंत राजगड

१९ फेब्रुवारी २०२२

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
3 Aug 2022 - 12:10

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ जांभळी गावाकडून

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)

खरं म्हणजे मी ह्याच दिवशीच्या दुसऱ्या ट्रेकला जाणार होतो. पण आदल्या दिवशीच विशालचा ह्या ट्रेक बद्दलचा मेसेज आला. हा TTMM ट्रेक, म्हणजे ट्रेकचा खर्च सर्व participant मधे विभागून होता. शिवाय बरोबर नेहमीची मित्र मंडळीही होती. त्यामुळे बुक केलेला ट्रेक कॅन्सल करून ह्या ट्रेकला जॉईन झालो. आमचा १४ जणांचा ग्रुप होता.

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
2 Aug 2022 - 22:02

भटकंती-लेण्याद्री, नाणेघाटाच्या परिसरात

जुलैभर धुव्वाधार पाऊस कोसळून गेला तरी यावेळी कुठेच भटकंती झाली नव्हती. असंच मित्रांशी गप्पा मारता मारता कुठेतरी जाऊन येऊ असे ठरले आणि ठिकाणही लगोलग निश्चित झाले ते म्हणजे जुन्नरच्या परिसरात भटकून यायचे, अर्थात लेण्याद्री आणि नाणेघाटात. रविवार म्हणजे वेळच वेळ होता.

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
27 Jul 2022 - 19:34

पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर

a

पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर.

लोगन's picture
लोगन in भटकंती
26 Jul 2022 - 23:57

मी आणि डेल्ला रिसॉर्ट (लोणावळा) पार्ट १

शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते हे कारण पुढे करत ऑफिस ने आमची ट्रिप शुक्रवार शनिवार या दोन दिवशी ठेवलेली कारण जवळ जवळ ३० ते ३५ जणांच्या राहण्याची सोय करायची होती. लोणावळ्याच्या डेल्ला रिसॉर्ट ला राहण्याची सोया केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० ते ८ वाजे पर्यंत निघायचे ठरले होते.

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
17 Jul 2022 - 11:28

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते.

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
14 Jul 2022 - 17:21

निसर्गरम्य आंजर्ले (Anjarle, Dapoli)

नोव्हेंबर १५, १६, २०२१

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
11 Jul 2022 - 12:11

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-२)

दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली.

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
8 Jul 2022 - 22:46

नायगारा धबधबा

mipa ** mipa

गोट बेटावर निकोल टेस्ला यान्चा पुतळा

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Jul 2022 - 17:33

किल्ले जीवधन

२५ -२६ सप्टेंबर २०२१

ही भटकंती तशी मागील वर्षी केली आहे, पुन्हा पावसाला सुरुवात झालीय, अपेक्षा आहे कि आवडेल

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
2 Jul 2022 - 22:35

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी

पुणे आणि सिकंदराबाददरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च 2020 पासून बंद आहे. या जुलैमध्ये देशात पुन्हा धावायला लागणाऱ्या गाड्यांच्या यादीत या शताब्दीचं नाव नाही. ही शताब्दी सुरू होण्याची वाट पाहून मीसुद्धा कंटाळलो आणि या शताब्दीनं मी केलेल्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो.

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
27 Jun 2022 - 15:34

फोटोवारी-२०२२

नमस्कार मंडळी
माझा एक मित्र दरवर्षी आळंदी ते पुणे वारी करतो आणि मी दरवर्षी त्याला "येतो" म्हणुन आळशीपणा करुन जात नाही. पण यावर्षी जमवुच असे ठरवले आणि माउलींच्या कृपेने ते साधलेसुद्धा. तर यावर्षीच्या वारीची काही क्षणचित्रे देतो आहे.