तंत्रजगत
मिपावरच्या धाग्यात लाईक सदृश्य बटण कसे समाविष्ट करावे.
मागे एकदा मिपा वरील धाग्यांना रेटिंग असावे का? अशा प्रकारची चर्चा वाचनात आली होती. त्यावर आलेल्या प्रतिसादांमध्ये रेटिंग नको, परंतु वाचकांना लेखन आवडल्याची पोच देण्यासाठी लाईक सारखे बटण असावे असा सूर होता आणि तो योग्यही वाटला.
बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)
परकीय आक्रमण झालं की त्याला थोपवायला आपलं सैन्य सरसावते, युद्धामध्ये खासकरून सशस्त्र युद्धामध्ये जशास तसं वागावंच लागतं. माणसाला रोग झाला तर त्याचं शरीर व विशेषत: पांढऱ्या रक्तपेशी त्या रोगाशी लढा देऊन पूर्व स्थितीवर येण्याचा प्रयत्न करतात. चांगलं तापलेलं पाणी पुन्हा काही वेळानं थंड होतं. संकटात सापडलेला माणूस आपत्काळात वेगळा वागतो आणि संकट टळलं की पुन्हा आलाच मूळ पदावर.
DIY : मिपावर प्रदर्शित करण्यासाठी साठी फोटोंचा स्लाईड शो तयार करणे. १
नमस्कार,
मिपावर लिखाण करताना काहीवेळा भरपूर फोटोंचा वापर करावा लागतो. विशेषतःभटकंती आणि पाककृतींच्या धाग्यांची तर ती गरजच असते. अशाप्रकारे जास्ती फोटोंचा समावेश असलेल्या धाग्यांची लांबी फारच वाढत असल्याने मोबाईल वर असे धागे वाचताना थोडा त्रास होतो.
मोबाइल - होल्डर ( D I Y )
***********************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
************************
मोबाइल हँडल ( DIY )
डाटा रिकव्हरी
व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी? एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
नवद्रव्यांमधले पहिले द्रव्य : मी पृथ्वीपरमद्रव्य (I , The Solid Super-substance)
दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला ..
मिसळपाव साइट - लेख शोध - Template
मिसळपाव 'शोध' Template
मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे. ठीक आहे.
DIY माइक्रोवेव अवन पॅनेल बटण दुरुस्ती
************************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
************************
DIY - माइक्रोवेव अवन पॅनेल बटण दुरुस्ती
करप्ट एसडी कार्डावरचा डेटा मिळवणे
**************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
***************
जिस का फोन छोटा उस का भी बडा नाम है।
करप्ट एसडी कार्ड उघडणे
गुगल फोटोज अथवा ब्लॅागर यांवरून फोटोची इमेज लिंक कशी मिळवावी
गुगल फोटो / ब्लॅागर यावरून फोटोशेअरिंग
अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहित आहे.
गाभा :
Make At Home: एक नवीन आणि उपयुक्त मोबाईल ऍप
आपल्यापैकी बऱ्याच जणां कड़े विशेष कलगुण, छंद असतात परंतु काही मोजके जण त्यांचे कलगुण, छंद चांगल्या पद्धतीने जोपासतात तर काही जण त्या मधुन उत्पन्नाचे साधन निर्माण करतात. असे हौशी लोक प्रामुख्याने आपल्या घरा मधुन छोटे धंदे चालू करतात. आवड़ आणि कौशल्या आसल्या मुळे चांगल्या प्रतिच्या वस्तु हे लोक घरात तयार करुन विकतात.
दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे
दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे
टीप: लेख प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करा.
घर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police)
क्रियेला प्रतिक्रिया, ठोशाला ठोसा, जशास तसे हा तर जगाचा शिरस्ता. राज्यातील काही लोक दिलेले आदेश पाळण्यात अति घाई करणारे तर काही अजिबातच न बाधणारे, स्वतःचे हित असूनही विरोध करणारे, तक्रारी करणारे, अडचणी सांगणारे. बर गुप्तहेर खात्याकडून विचारणा करावी तर या लोकांचे शत्रू राष्ट्राशी काहीही संबंध नाहीत हे निश्चितच. मग तरीही काही लोक असे सतत का विरोध करतात याचे विक्रमला अप्रूप वाटे.
तेज (Discussion on characteristics, properties and classification of fire/energy)
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील तेज किंवा अग्रि पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धडयात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली तेज-अग्नि-प्रकाश अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो).
macOS आणि iOS-5 (AirDrop)
फाईल्स शेअर करण्यासाठी प्रत्येकवेळेस Finder मध्ये जाऊन file sharing feature ऊघडायचे किंवा ⌘+space वापरुन Spotlight search मधून AirDrop लाँच करणे या द्राविडी प्राणायामापेक्षा जर AirDrop तुमच्या डॉकवरच असेल तर? जशी तुम्हाला वारंवार लागणारी ॲप्स तुम्ही डॉकवर place करता तसे? तर या लेखात आपण AirDrop डॉकवर कसे place करायचे ते पाहू.
PDF फाईल्सबद्दल....
हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत. याबद्दलच थोडी माहिती हवी आहे.या संदर्भाने खालील माहिती मिळाल्यास सर्वांनाच उपयोग होईल.
१) अशा प्रकारे दुसर्या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?
- ‹ previous
- 5 of 14
- next ›