ढोस

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in विशेष
12 Oct 2009 - 6:54 pm
छंदशास्त्र

दूर दूर लोकल दाटली गर्दी
पाडसा भेटाया परतली आई
पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया
पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई

डोअरबेल वाजती कानाला बेसूर
कामाने वेडी ठार मी होई
साथ साजणाची कशी नाही आज
किंचीतही नाही ह्याचा उपयोग

गॅलरीत उभी उदास एकाकी
पहात बाहेर पसरली भारी
आला नाही हा अंधारला रस्ता
पिउन कुठे सुस्तावला राही

अंधाऱ्या आकाशी घरात पसारा
मदत सजणाची अजिबात नाही
घरी पाहुणे उपटता कोणी
आराम नाही मना उगा बोच देई

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

12 Oct 2009 - 6:56 pm | माधुरी दिक्षित

चुचु तु सुध्हा..........

दशानन's picture

12 Oct 2009 - 6:58 pm | दशानन

=))

ह्या बै ला काय झालं अचानक.... ;)

तीच्या ध्यानं ने चुकून चुचुच्या डोक्यावर काही घातले की काय..... की अचानक कविता काय करत आहे काय.... व सरळ शुध्द मराठी मध्ये लिहीत आहे.... =))

प्रभो's picture

12 Oct 2009 - 7:03 pm | प्रभो

छान कविता

--प्रभो

अवलिया's picture

12 Oct 2009 - 7:23 pm | अवलिया

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

12 Oct 2009 - 7:35 pm | श्रावण मोडक

तीच्या ध्यानं ने चुकून चुचुच्या डोक्यावर काही घातले की काय.....
राजे, तुमचा अनुभव नाही या प्रांतातील म्हणून असली काही धाडसी विधानं करताहात! हे शक्य आहे का? कैच्या कैच. ;)

प्रसन्न केसकर's picture

12 Oct 2009 - 7:00 pm | प्रसन्न केसकर

कविता. आईची तळमळ मस्त व्यक्त केलीये.

लवंगी's picture

12 Oct 2009 - 7:02 pm | लवंगी

=)) =))

प्रशांत उदय मनोहर's picture

12 Oct 2009 - 7:06 pm | प्रशांत उदय मनोहर

छंदशास्त्रातली वाटत नाही ही कविता.
पण छान जमली आहे.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

विजुभाऊ's picture

13 Oct 2009 - 12:08 pm | विजुभाऊ

छंदशास्त्रातली वाटत नाही ही कविता.
छंदशास्त्रातली नाही स्वच्छंदशास्त्रातली आहे.
अहो तो स्वच्छंद नावाचा नवा छंद आहे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सूहास's picture

12 Oct 2009 - 7:36 pm | सूहास (not verified)

=)) =)) =))

ही बाई "ध्याना"ला "ध्याना"वर आणल्याशिवाय रहाणार नाही..

मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..

सू हा स...

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Oct 2009 - 8:25 pm | llपुण्याचे पेशवेll

ही घ्या आमची दाद.
तुमची कविता छानच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

बाकरवडी's picture

12 Oct 2009 - 10:44 pm | बाकरवडी

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:

@) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @)

8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8}

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

सहज's picture

13 Oct 2009 - 7:03 am | सहज

(विकट) हास्य काय?

अजुन येउ दे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2009 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुचु, आवडली कविता ! :S

दूर दूर लोकल दाटली गर्दी
पाडसा भेटाया परतली आई

अंमळ हळवा झालो. अवघ्या काही महिन्याच्या लेकराला घरी ठेवून नौकरीच्या ठिकाणी काम करुन लोकलने परतणार्‍या आईचं चित्र दोन ओळीत काय सुंदर रेखाटलंय. अहाहा...!

-दिलीप बिरुटे
( पर्नल नेने मराठे यांच्या लेखनाचा फॅन )

सायली पानसे's picture

13 Oct 2009 - 1:42 pm | सायली पानसे

=))

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Oct 2009 - 8:20 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चुचु लै भारी ग.

सुहास..'s picture

12 Oct 2011 - 3:11 pm | सुहास..

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

नवमिपाकरांनी आस्वाद घ्यावा या करिता ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Oct 2011 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा ह्हा.... :-D :-D :-D