अभिनंदन--केजोहनान कबड्डी

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in काथ्याकूट
28 Sep 2009 - 6:36 am
गाभा: 

दिनांक २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मलेशिया येथील एम्सट विद्यापीठात एशियन कबड्डी स्पर्धा पार पडल्या.आशियातील अनेक देशांचे संघ खेळण्यासाठी आले होते.स्पर्धा फारच चुरशीच्या होत्या.माझ्या सुदैवाने ह्या स्पर्धा मला बघण्याचे भाग्य मिळाले.मुख्य गोष्ट म्हणजे ही की आपल्या भारताने स्त्री व पुरुष ह्या दोन्ही संघात अजिंक्यपद मिळविले.दोनही भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन !त्रिवार अभिनंदन! ! !

प्रतिक्रिया

अवलिया's picture

28 Sep 2009 - 6:43 am | अवलिया

दोनही भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन !त्रिवार अभिनंदन! ! !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता's picture

28 Sep 2009 - 10:53 am | मिसळभोक्ता

+१ +१ !!

आता जगात भारताचे महत्व वाढायला प्रत्यवाय नसावा !
(डांबीसकाका, भारताच्या मित्रदेशांच्या यादीत भूतान नंतर मलेशिया !!)

जय हो !

-- मिसळभोक्ता

विसोबा खेचर's picture

28 Sep 2009 - 9:12 am | विसोबा खेचर

जय हो...!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2009 - 9:52 am | प्रभाकर पेठकर

हार्दीक अभिनंदन.

आणि ही बातमी ज्या देशप्रेमाने भारीत होऊन आम्हापर्यंत पोहोचवली त्या तुमच्या देशप्रेमास त्रिवार अभिवादन.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

पाषाणभेद's picture

28 Sep 2009 - 11:15 am | पाषाणभेद

कब्बडी हा राष्ट्रीय खेळ झालाच पाहिजे ही आमची मागणी या निमीत्ताने आम्ही कायम ठेवतो.
-----------------------------------
ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्‍यालाच मत द्या.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

चतुरंग's picture

28 Sep 2009 - 10:07 pm | चतुरंग

दोन्ही भारतीय संघांचे अभिनंदन! आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोचवण्याबद्द्ल वैशालीताईंचे आभार.

चतुरंग

हे परत एकदा मलेशियात सिध्द केले बद्दल कब्बडी संघाचे अभिनंदन.
वेताळ