torrents

अभिजा's picture
अभिजा in काथ्याकूट
25 Sep 2009 - 1:01 pm
गाभा: 

सध्या कोणती टोरेन्ट्स साईट चांगली आहे? मी पूर्वी देसीटोर्रेन्ट्स.कॉम चा सभासद होतो. मला वाटत्तं की ती साईट आता पेड साईट आहे. कोणी खुलासा करू शकेल काय?

धन्यवाद!

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी नेहमी ही साईट वापरते

www.isohunt.com

काही वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा देसीटोरंटला 'बोलावणं आल्याशिवाय नाही' ही पॉलिसी होती. त्यानंतर कधीच देसीटोरंटला गेले नाही.

केटोरंट किंवा म्यूटोरंटपैकी एक सॉफ्टवर टोरंट्स शोधूही शकतं. मी स्वतः अझुरीयस वापरते, त्यामुळे आता आठवत नाही आहे.

अदिती

अभिजा's picture

25 Sep 2009 - 1:09 pm | अभिजा

धन्यवाद, अदिती.
पण ह्या साईटवर आपले देसी संगीत वगैरे मिळते ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 1:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

www.cooltoad.com वरून हिंदी पिच्चरचं आणि मराठी संगीत नक्की मिळेल. बाकी कोणत्याही प्रकारचं भारतीय संगीत मी कधीच शोधलं नाही आहे. मित्रमंडळ कशासाठी असतं? ;-)

आणि हो, ऑफिसात वगैरे उघडणार असाल तर फायरफॉक्सला अ‍ॅडब्लॉक लावूनच या वेबसाईट्स उघडा! :-)

अदिती

दिपक's picture

25 Sep 2009 - 1:29 pm | दिपक

फायरफॉक्स वापरत असाल तर डाऊनलोड हेल्पर ऍडऑन लावुन घ्या. इस्निप अथवा कुठल्याही साईटवरचे संगीत, व्हिडियो डाऊनलोड करु शकता.

टारझन's picture

25 Sep 2009 - 1:10 pm | टारझन

कोणत्या प्रकारचा डेटा डाऊनलोडवायचा आहे मालक ?
मीनीनोव्हा, सुमोटॉरंट आणि एक्स्ट्राटॉरंट ह्या आजुन तरी सेफ आणि कमी फेक टॉरंट्स असलेल्या साईट्स माहित आहेत :) हिंदी मुव्हीज डाऊण्लोड करून पहायच्या लायकीच्या नसतात हो :)

-(टॉरंटप्रेमी) टारोबा नेटर

दिपक's picture

25 Sep 2009 - 1:22 pm | दिपक

टोरन्ट्सझेड वापरुन पहा.
देसीबीबीआरजी, एक्सदेसी आणि बिन्धास्तदेसी देखील आहेत. पेड साईट व्ह्यायच्या आत सदस्यत्व घेऊन टाक.

भाग्यश्री's picture

25 Sep 2009 - 9:57 pm | भाग्यश्री

अभिजीत,
देसी - बीडब्ल्यूटॉरंट -इन्व्हाईट हवे असेल तर मेल कर मला.
विदेसी - मिनिनोव्हा .. कधीकधी दपायरेटबे (अ‍ॅडब्लॉक सगळीकडेच जरूर)
क्लायंट मी हा वापरते , बेस्ट आहे.. http://www.utorrent.com/

वेदनयन's picture

26 Sep 2009 - 1:22 am | वेदनयन

टार्‍या सांगतो ते बरोबर - डाऊण्लोड करून पहायच्या लायकीचे नसतात आजकाल हिंदी पिक्चर.
माझी आवडती साईट - http://www.123onlinemovies.com/

मराठीपण ऑनलाईनच - http://www.apalimarathi.com/

इन्ग्रजीकरता - www.isohunt.com ला पर्याय नाही. (ऑनलाईन - http://www.freefullmovies.net/)

म्युझिक - http://www.esnips.com/
http://www.mp3hungama.com/
http://www.desimp3music.com/

Nile's picture

26 Sep 2009 - 1:28 am | Nile

चोर लेकाचे सगळे! चपला घाला, त्या तरी चोरु नका, अन चालु पडा.

शाहरुख's picture

26 Sep 2009 - 6:34 am | शाहरुख

हवालदार घरला येईल हां..

अभिजा's picture

26 Sep 2009 - 7:46 am | अभिजा

माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार!

नीलकांत's picture

26 Sep 2009 - 8:19 am | नीलकांत

बोलावणं आल्याशिवाय नाही प्रकारातील हे संकेतस्थळ आहे. प्रायव्हेट टोरंट असल्यामुळे सिडर्स चांगलए असतात. आपला डाउन/अप रोशो बॅलन्स करायचा असल्यामुळे लोक आवर्जून सिडींग करतात.

मिसळपाववरच्या एका सदस्याने बोलावल्यामुळे मी येथे सदस्य होऊ शकलो. मात्र मला येथे माझ्यासाठी काही खास ऐवज सापडला नाही.

मात्र काही महिण्यांपुर्वी मी या साईटबद्दल नेटवर खुप चर्चा वाचली होती.

- नीलकांत

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2009 - 10:25 pm | अविनाशकुलकर्णी

व्ह्यायरस घुसेल..फारमट कराव लागेल हार्द दिस्क...अनुभवातुन बोलतो आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Sep 2009 - 10:38 am | llपुण्याचे पेशवेll

>> .फारमट कराव लागेल हार्द दिस्क <<
खल्लास. वरील वाक्ये काळजात घुसली.

देसी टॉरंटवर आधीचा कोणी ओळखीचा सदस्य असेल तर त्याला पासवर्ड विचारा. मी आणि माझे ४ मित्र एकच अकाऊंट वापरतो. :) हा पण त्याचा पासवर्ड कोणाला मिळणार नाहीये.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

पाषाणभेद's picture

26 Sep 2009 - 10:37 pm | पाषाणभेद

इम्यूल emule किंवा edonkey कूणीच वापरलेले नाही काय? हे फार जुने p2p आहे. मी वापरलेले आहे. ठिक आहे.
सध्या uTorrent वापरतो.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सुमीत भातखंडे's picture

27 Sep 2009 - 7:45 am | सुमीत भातखंडे

विदेशी मुव्हीज साठी isohunt च.
कधी - मधी thepiratebay ट्राय करायला हरकत नाही.

देशी मुव्हीजच्या बाबतीत वरील मतांशी सहमत. ऑनलाईन पाहणं उत्तम.