सत्यनारायण पूजा, जावानीज स्टाईल

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in कलादालन
16 Sep 2009 - 10:20 pm

http://family.webshots.com/album/559514861YVODGk?start=0
title="satyanaaraayan Pooja-Javanese style">
http://family.webshots.com/album/559514861YVODGk?start=12
title="satyanaaraayan Pooja-Javanese style" पर्त-२

छायाचित्रण

प्रतिक्रिया

जावा लोकांत बरेच प्रघात हिंदू धर्माशी नाते सांगतात. त्यातला एक प्रकार आहे "सलामतान" ही पूजा.
कांहींही अतीशय चांकिवाझाअले तर देवाला धन्यु म्हणण्यासाठि व काही वाईट झाल्यास त्याच्या क्षमायाचनेसाठी ही पूजा करायचा प्रघात आहे.
२००७ साली रेकॉर्ड उत्पादन झाले म्हणून मी हा विधी केला होता. त्याचे हे फोटो.
पण रनिंग कॉमेंट्रीशिवाय काय उपयोग?
म्हणून एक-एक फोटो व खाली रनिंग कॉमेंट्री असा उपक्रम उद्या/परवा करतो. तोवर फोटो पाहून घ्या.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पाषाणभेद's picture

17 Sep 2009 - 2:28 am | पाषाणभेद

लय भारी फोटो बर का. आन तुम्ही तर जनू काय कामगार पुडार्‍यागत भाशान देवू र्‍हायलायत जनू.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

मदनबाण's picture

17 Sep 2009 - 3:14 pm | मदनबाण

वेगळाच प्रकार पहावयास मिळाला... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

समंजस's picture

17 Sep 2009 - 3:54 pm | समंजस

वा!! नवीनच माहीती कळली! :)
पण पुजा कुठे मांडली ते नाही दिसले :?

स्वाती२'s picture

17 Sep 2009 - 5:27 pm | स्वाती२

फोटो आवडले. प्रसादाचा शंकू दिसला पण पूजा नाही दिसली. नुसतेच मंत्र म्हणतात का?

प्रदीप's picture

17 Sep 2009 - 7:30 pm | प्रदीप

सलामतानचे फोटो छान आहेत. पण इतर सर्व फोटो एकेक, तुमच्या भाषणाचे चक्क चार. (खास भारतीय इस्टाईलमध्ये भाषण थोडे लांबले होते काय?) भाषण बहासा इंडोनेशियात केलेत?