एक नवे गीत हवे आहे...

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
29 Jul 2009 - 9:11 pm
गाभा: 

नुकतंच आकाशवाणीवर " हरि हा माझा प्राण विसावा" हे एक सुंदर गी त ऐकण्यात आलं..... हे गीत mp3 मध्ये कुणाकडे मिळेल का???

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 7:42 am | पाषाणभेद

रेडू वाले त्यांच्या पाशी आसल्येले गाने नुसते वाजीवत्या आन काय बी माहिती सांगत नाय. तेंन्ला ई मेल करा फोन करा काय बी सांगत नाय.

रेडू वाले आपल्याला सेवा देत्यात तवा तेंनी आपली शंका सोडायला नको का?

खाल्ल गान तर म्या सर्कारी रेडूवर आईकल आन म्या तेंन्ला विचारू विचारू कटाळलो. काय उलट टपाली ईमेल नाय. साध 'तुमची ईमेल मिळाली' आसली पोचपावती पन दिली नाय. फोन करू करू कटाळलो. सगळे एकदुसर्‍याक बोट दाखवीत्यात.

तुमाल कोन तरी मदत करील बघा ईथ.

माला पन एक गान पाहिजे व्हत, आपल्यापैकी कोनाला खाल्ल गान माहीत आसल तर सांगा ना राव.

हे काव्य कुणाचे आहे ?
वंदना विटणकर की कुणी ?

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||
अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू ||

हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||

आन विसरलोच बर का प्रथम भौ,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

हे प्रथम ल्याहायच विसर्लो.

- पाषाणभेद

नितिन थत्ते's picture

30 Jul 2009 - 7:32 am | नितिन थत्ते

हा तर भयंकर रोमांचकारी कौल आहे.
देवकाकांना याला चाल लावायला सांगितली पायजे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 7:38 am | पाषाणभेद

सर समजलो नाही काही. जरा उस्तरून सांगाल का?

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद