नवी शीर्षके

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
13 May 2009 - 12:12 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : हा केवळ कल्पनाविलास आहे. ह्यातील काहिही खरे मानु नये. मानल्यास लेखक आणि प्रतिसादक याना जबाबदार धरु नये. केवळ दोन घटका गम्मत म्हनुन हा प्रपंच आहे कोणिही भोचक जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती.

नव्या लेखा करीता संशोधीत काही नवी शीर्षके काही लेखकानी राखुन ठेवली आहेत.
ती ह्या प्रमाणे
राजे : पलायन : प्रकार एक
राजे : पलायन : प्रकार दोन
राजे : पलायन : प्रकार तीन
राजे : पलायन : प्रकार चार ( एकुण प्रकार . १ ते ३२३४५५६५०९८३८४६ पर्यन्त )
अवलीया : जंगलातील इसाफ कथा
अवलीया : आर्थिकजंगलातील इ.साफ कथा
अवलीया : पुरावा की गाडावा
आनन्दयात्री : आंतरजालावरील कम्पुबाजी
इनोबा म्हणे : तलवार आणि उशी
अदिती :एलीयन आणि विक्षीप्तपणा
धमाल मुलगा : ठ्यॉ.....( कळफलक उडवणारी स्फोटक प्रेमकथा)
छोटा डॉन आणि धमाल मुलगा : ऊस कारखान्याचे राजकारण
पर्नल नेने मराठे : उत्म म्रठी टैपिन्ग
छोटा डॉन : जंगलातील काड्या
विनायक प्रभु : माझ्या क्रिप्टीक लिखाणाचे की वर्ड्स
विनायक प्रभु : खोबरे कसे खवावे
विनायक प्रभु : मारुती , इंडीका आणि तोंडात बोट
गटणे : माझे कौलारु घर
गटणे : कौल घ्यावेत का
गटणे : नवे कौल घेताना काय काय विचारत घेउ?
गटणे :तुम्ही भाद्रपद पाळता का?
टारझन : जय जय टारायण टारायण टारायण
टारझन : डब्बे आणि खाणावळी
आनन्दयात्री : माझी बंद ख.व.
पिवळा डाम्बीस : काका असण्याचे फायदे
संत पिवळा डाम्बीस : आश्रमातील तीर्थे
भडकमकर मास्तरः "वर्तमान पत्र संपादकीय कसे लिहावे" करीयर गायडन्स
विसोबा खेचर : रौशनी (भाग ११७)
विसोबा खेचर : मराठी व्यक्तीमत्व आणि धोतराच्या निर्‍या
प्रा डॉ दिलीप बिरुटे : डब्बल बॅरल ( शिकार कथा)
प्रा डॉ.दिलीप बिरुटे + विजुभाऊ : पाली आणि अर्धमागधी भाषेतले अपशब्द
विजुभाऊ : तळलेले आंबे + आणि भोपळ्याचे सामोसे
विजुभाऊ : माझ्या स्वप्नप्रवासातली वाहने
डॉ प्रसाद दाढे : महाराष्ट्रातील मिसळ वडापाव भेळ बुर्जी पाव समोसे कच्छीदाभेली उसळपाव मिळण्याची ठिकाणे ( याना डॉक्टरेट याच विषयात मिळालेली आहे)
ब्रीटीश टिंग्या: इयत्ता दुशली ब ( आत्मचरित्र)

मित्रानो हे काही माझ्या अध्ययनात आलेले विषय. तुम्हाला नवे काही सुचताहेत का ते लिहा.

प्रतिक्रिया

अनंता's picture

13 May 2009 - 12:24 pm | अनंता

कोणिही भोचक जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती.
असे आमच्या शेपटावर पाय देऊन, तुम्ही प्रतिसादाची अपेक्षा कशी करु शकता? ;) ;)

मे फळ
जुन फळ
जुलै फळ
ऑगस्ट फळ
सप्टेंबर फळ
ऑक्टोबर फळ
नोव्हेंबर फळ
डिसेंबर फळ

टारझन's picture

13 May 2009 - 8:48 pm | टारझन

सन्माननिय लेखक श्री श्री भयानकराव पाठलागसाहेबजी ... (बेस्ट बुकर ऍवॉर्डने संन्मानित)

मनाच्या अडगळीतले (२५६ महाभागांची महाणिबंधमालिका)
मन्याच्या खिषातले - काजू,शेंगदाणे,रुमाल , गांजा, तंबाखुची पुडी (हिण आणि हिणकस लेखांची मालिका)
राष्ट्रीय रिक्कामटेकडा संघ ( पारावर बसून दिवसभर माशा मारणार्‍या मिपाकरांवरचा मनापासून लिहिलेला लेख)
गांधीजींचा लघूजाल प्रवास ( वरुन गांधीचा गेम)
मक्याच्या कणसातले - शेतीवर बोलू काही ...

आणिक अनंत लेख पुढे येतीलंच

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2009 - 8:51 pm | बिपिन कार्यकर्ते

भयानक!!! =)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

13 May 2009 - 9:06 pm | टारझन

च्यामारी ... त्या "बेस्ट बुकरचं" ... "बेस्ट कुकर" (पकवणारा) करण्याआधीच प्रतिक्रिया ब्लॉक :((

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2009 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

भयंकर हि & हि प्रतिक्रीया आहे ही टार्‍याची =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2009 - 12:27 pm | पर्नल नेने मराठे

विसोबा खेचर : मराठी व्यक्तीमत्व आणि धोतराच्या निर्‍या

सगळ्यात मस्त =))

चुचु

सँडी's picture

13 May 2009 - 6:33 pm | सँडी

=))

-संदीप.
काय'द्याच बोला.

विनायक प्रभू's picture

13 May 2009 - 12:33 pm | विनायक प्रभू

अगदी निर्‍यानाच हात घातला की हो विजुभौ.
ना मारुती ना इंडीका आता फक्त फोर्ड फिएस्टा.

नितिन थत्ते's picture

13 May 2009 - 12:36 pm | नितिन थत्ते

अवलीया : आर्थिकजंगलातील इ.साफ कथा
हा कॉपीराईटचा भंग आहे. हे शीर्षक क्लिंटनसाहेबांनी राखून ठेवले आहे.

अजून
बिपिन कार्यकर्ते: माझं खोबार (भाग ????)

खराटा
(रंग माझा वेगळा)

अमोल खरे's picture

13 May 2009 - 12:42 pm | अमोल खरे

रामदास सर- आर्थिक घोटाळे व प्रेमाचे घोटाळे (ह.घ्या. )

निखिल देशपांडे's picture

13 May 2009 - 12:49 pm | निखिल देशपांडे

राजे:- प्रेमभंग आणी उपाय भाग १ ते भाग ९१६८९२३४८९०४५७८९३४७८९०
देवकाका:- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी
परा:- प्ल्येटॉनिक नाते अपाय व उपाय
==निखिल

छोटा डॉन's picture

13 May 2009 - 1:05 pm | छोटा डॉन

विजुभाऊ : माझे काव्यखेचराचे प्रयोग ...
विजुभाऊ : खरडी अणि इमोशनल अत्याचार ...

अवलिया : पाध्यांच्या खारका आणि माझी टेंगळे - एक तौलानिक अभ्यास
अवलिया : मै कभी कभी शिंव्ह बनना चाहता हुं ... ;)

विप्रकाका : सकाळचे प्रश्न आणि डोक्याला शॉट ...

परा : खरडवह्या उचकापाचक केंद्र - एक पुरक व्यवसाय
परा : माझे नेटकॅफेमधले योग ( की भोग ? ) ...

टारु : मैत्रिकिड्यांच्या शिकारीची दास्ताँ ...
टारु : हि आणि ही - आंतरजालीय चळवळीतील महत्वाचे घटक

बाकी सवडीने,

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्रमोद देव's picture

14 May 2009 - 8:07 am | प्रमोद देव

बाकी सवडीने
:)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

अजुन काही राहिले ना विजुभौ !

निखिल देशपांडे :- बॅचलर लोकांच्या अडचणी आणी बैठक.

अवलिया :- डोलकर विक्रम आणी सवरकर वेताळ.

अदितीतै :- नविन पिढीतील नवीन स्त्री , समानता आणी घरकाम.

आनंदयात्री :- उन्हाळा, पावसाळा आणी लेण्यातले प्रेम.

प्रभु गुर्जी :- आई बाप आणी बेअक्कल कार्टी, वाममार्गाला लागलेल्या अबला.

तात्या अभ्यंकर :- मिपाच्या मालकिणी, पैसा का विद्या, 'तसलेच' म्हणजे काय.

देवबाप्पा :- भारत दर्शन, माझे सहकारी.

मेघनातै भुस्कुटे :- सुगरण मी होणार, मी आणी स्वयंपाकघर, २ मिनिटात चटपटित खाद्यपदार्थ.

क्रांतीतै :- कविता आणी कविता, स्त्रीची शत्रु स्त्रीच.

प्राजक्तातै :- फ्रिज आणी माठ, माझे आवडते कुपितले लेखन.

छोटा डॉन :- आसुड आणी मी, प्रतिक्रीयेतुन लेख कसा प्रसवावा.

टारझन :- शरीरसंपदा, माझे तरुणपणीचे किडे, टुकार लेख आणी त्यांचे विडंबन.

बिपिन कार्यकर्ते :- भारतातील परप्रांतीय/धर्मीय व आखातातील परप्रांतीय/धर्मीय यांचा तौलनीक अभ्यास, गॉसिपींग एक कला.

राजे :- प्रेमभंग, यु एफ ओ, शेअर बाजारातील चढ उतार.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

13 May 2009 - 1:28 pm | विजुभाऊ

आनंदयात्री :- उन्हाळा, पावसाळा आणी लेण्यातले प्रेम.
अग्गाग्गाग्गाग्गा बबॉ =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

13 May 2009 - 2:53 pm | बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते :- भारतातील परप्रांतीय/धर्मीय व आखातातील परप्रांतीय/धर्मीय यांचा तौलनीक अभ्यास, गॉसिपींग एक कला.

परा तू खपलासच बघ आता. माझ्याबद्दल काय खोटंनाटं पसरवतोस रे... तू भेटच पुढच्यावेळी पुण्यात.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2009 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

अवलिया's picture

13 May 2009 - 1:15 pm | अवलिया

विषयाशी संबंधीत प्रतिसाद नसल्यास संवादासाठी व्य. नी. ,खरडफळा, खरडवहीचा वापर करावा !
या पुढे असे आढळून आल्यास प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील. कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद !

जंगल वनरक्षक मित्र मंडळ

--अवलिया

विसोबा खेचर's picture

13 May 2009 - 2:00 pm | विसोबा खेचर

विजू, मस्तच रे!

चालू द्या! :)

तात्या.

धमाल मुलगा's picture

13 May 2009 - 2:06 pm | धमाल मुलगा

त्यांना म्हणा चालु द्या!

>>विसोबा खेचर : रौशनी (भाग ११७)<<
अजुन सातवा भाग नाही टाकलात ११७वा कधी लिहिणार? :)

आयला, तात्या, तुमच्या रौशनी कथेचा शेवट बहुतेक माझा नातूच वाचुन दाखवेल मला :P

अवांतरः ह्या टैमाला इजुभावनी आमच्या धोतराला हात नाय घातला ह्ये बघुन आमच्या दोस्तीची आटवन यिऊन आमचं डोळं भरुन आलं... (हॅत्तिच्यायला, सिगरेटचा धूर डोळ्यात गेला काय रे? )

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मिंटी's picture

13 May 2009 - 3:00 pm | मिंटी

धमाल मुलगा : शिकारकथा ( भाग : १०० ) ;)

धमाल मुलगा's picture

13 May 2009 - 3:04 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

विनायक प्रभू's picture

13 May 2009 - 5:20 pm | विनायक प्रभू

धमाल मुलगा-डोहाळ्याचे लाडू

दशानन's picture

13 May 2009 - 3:31 pm | दशानन

=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))

थोडेसं नवीन !

अवलिया's picture

13 May 2009 - 5:36 pm | अवलिया

शशिकांत ओक - नाडी न सोडता चालवा गाडी.
प्रकाश घाटपांडे - ड्रेस शिवताय ? थांबा

--अवलिया

प्रकाश घाटपांडे's picture

13 May 2009 - 6:29 pm | प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक - नाडी न सोडता चालवा हात गाडी.
प्रकाश घाटपांडे - ड्रेस शिवताय ? थांबा आदुगर विलॅष्टीक शोधा मंग चांगला टेलर पघा मंग शिवा.
हॅहॅहॅ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

13 May 2009 - 5:46 pm | लिखाळ

हा हा हा .. मजेदार धागा :)
-- लिखाळ.

अवलिया's picture

13 May 2009 - 6:35 pm | अवलिया

स्वप्नयोगी - रोज एक चारोळी

--अवलिया

क्रान्ति's picture

13 May 2009 - 8:04 pm | क्रान्ति

मिपावरील खरडवाङ्मयाचा तौलनिक अभ्यास :- इतिहासाचार्य प. रा. राजवाडे
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चतुरंग's picture

13 May 2009 - 8:13 pm | चतुरंग

इतिहासाचार्य - प.रा.धिंडवडे ;)

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

13 May 2009 - 8:15 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला, काढा आमचे वाभाडे =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठमोळा's picture

13 May 2009 - 8:23 pm | मराठमोळा

>>मिपावरील खरडवाङ्मयाचा तौलनिक अभ्यास :- इतिहासाचार्य प. रा. राजवाडे
हेच म्हणणार होतो. काय टायमिंग आहे. वाह.

अवलिया: विक्रम, वेताळ आणी जंगली मिपाकर
चतुरंगः आणी मी विडंबनकार झालो.
अदिती: ग्रहांचा अभ्यास आणी मिपा एक समतोल
टारझणः एका दगडात ७-८ पक्षी
खराटा: तटस्थ राष्ट्र कसे बनवावे
भडकमकर मास्तर: अजुन एक रात्रारंभ
शरदिनी: मी कवियित्री होणारच
देवकाका: घरबसल्या भारत दर्शन
विनायक प्रभू: मिपा गोबेल टेक्नीक
क्लिंटनः वन स्टॉप शॉप
विसोबा खेचरः कोण आहे रे तिकडे?
राजे: प्रेमभंग आणी माझे नवे प्रयोग

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

चतुरंग's picture

13 May 2009 - 8:54 pm | चतुरंग

भडकमकर मास्तर - पेंग्विन, पाचोळा आणि परकायाप्रवेश - एक समीक्षा (गुरु जालिंदर ह्यांच्या कवितांवर)
डॉ.प्रसाद दाढे - ब्लिट्झक्रिग आणि दुसर्‍या महायुद्धातील सैनिकांची दाढदुखी
पिवळा डांबीस - लिंबू, टेनिसबॉल व चिंचेचा फोक एक डांबीस तुलना!
मुक्तसुनीत -मराठी साहित्यासंबंधीची वाचकांची आस्वादक्षमता साठोत्तरी काळात झपाट्याने खालावते आहे काय? (दीर्घ निबंध)
धनंजय - स्पॅनिश कवी देमार झपाटा ह्याच्या कवितांचा अनुवाद!
नंदन - झीऑन खोर्‍यातले निवडुंग! (एक मुक्तचिंतन)
विसोबा खेचर - फाट्यावर मारायला ऊस बरा की वेत?
लिखाळ - गोठलेले तळे आणि पुलाखालील कविता!
विजुभाऊ - आंबलेले आंबे आणि इतर फळफळावळ!
विनायक प्रभू - अवघडलेली घडी - आंतरजालीय समुपदेशन!
आनंदयात्री - थबकलेला चंद्र, रक्तवर्णी पहाट आणि हलकट कथा!
धमाल मुलगा - नडगी फोडण्याचे शंभर उपाय!
छोटा डॉन - राजकारण, समाजकारण, कट्टाकारण, विनाकारण एक आंतरजालीय समस्या.
प्रमोद देव - गाण्यांना चाली लावण्याचे काही दैवी प्रयोग!
३_१४अदिती - दुर्बिणीतून दिसणारे स्त्री स्वातंत्र्याचे अवशेष, समानता आणि पुरुषांचे पालथे धंदे! (हा पीएच्डीचा प्रबंध आहे!)
बिपिन कार्यकर्ते - उंटावरुन शेळ्या कशा हाकाव्यात? अरबांच्या मानसिकतेचा वेध!
(सर्वांनी अत्यंत हलके घ्यावे! ;) )
(खुद के साथ बातां : रंग्या, पळ लेका, बघत काय बसलास? :T )

चतुरंग

१. लस्ट ऑफ गट्णू (एका जालबोळ्याची कैफियत, बुद्दिबळातुन चड्डीबळाकडे )
२. {विषयांतराचा परिणाम- एक कमरेखालील विडंबणांची सेरिज }
(((((((((((( फिरवतो हात ))))))))))))
((((((((((((कशाची? तगमग )))))))))))))
रंगिल्या गोर्‍ह्याची गाठ पडली माजलेल्या वळूशी
((((((((((अंधार्‍या गल्लीतल्या काही कविता)))))))))
३. ऐश्वर्याराय झोपडीत का गेली ? (कौटूंबिक येडपटगिरी)
4. बोळा काँट्रॅक्टर (बोळेकरांचा सुमडित गेम कसा कराल ? )
5. गोशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद ......... (मिपावरील वळूंची आणि गोर्‍ह्यांची सुखस्वप्न)

- टारंगाकाका

चतुरंग's picture

13 May 2009 - 9:40 pm | चतुरंग

खल्लास रे टारु!! :D :D
एकदमच हि & ही झालंय की हे! ;)
गोशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद
हे सगळ्यात आवडलं! =)) =)) =))

(खुद के साथ बातां : ह्या टार्‍याला शेवग्याच्या शेंगेने एकदा नीट समजावले पाहिजे! ;) )

चतुरंग

लिखाळ's picture

13 May 2009 - 9:45 pm | लिखाळ

टार्‍या भारी आहेस... :)
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 5:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(प्रतिसाद राखून ठेवला आहे!) ;-)

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 5:04 pm | विजुभाऊ

दुर्बीटणे बै ...वैट्ट वैट्ट वैट्ट .....

हे काय बोलणं झालं?

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 5:01 pm | विजुभाऊ

विसोबा खेचर - फाट्यावर मारायला ऊस बरा की वेत?

ती उसवाली बाई दिसली नाही हो बरेच दिवसात

हे काय बोलणं झालं?

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ

१. पत्ता कापणे - एक कला (प्रतिसादांसाठी गळेपडू लेखकांचा पत्ता कापण्याचे तंत्र )
२. भटकंती -( ठाणे ते डोंबिवली) (लोकल प्रवाशांचे रसग्रहण )
३. टपोरी मुलांची इमॅजिनेशन क्षमता /शक्ती (रोडरोमियोंच्या पोरीबाळींवरील कमेंट्सचं रसग्रहण)
४. मी नाही अंघोळ केली ( जुम्मे के जुम्मे .... मोरीतले लव्ह सॉंग)
५. मिपावर वावरताना नव्या बोर लेखकांना प्रतिसादांनी का बडवतात ? (एक ज्वलंत ज्वालाग्राही काथ्याकुट)

- टारूदत्त (नाही) गाणार

देवदत्त's picture

13 May 2009 - 11:33 pm | देवदत्त

:D

१,२ व ५ वर खरोखर लिखाण करण्याचा विचार आहे ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

13 May 2009 - 10:31 pm | ब्रिटिश टिंग्या

चालु द्यात!

अवांतर :
>>केवळ दोन घटका गम्मत म्हनुन हा प्रपंच आहे कोणिही "भोचक" जीव्हारी लागतील असे प्रतिसाद देउ नयेत ही विनन्ती.

=))

- टिंग्याराम टिंगणे

आम्ही आमच्या भोचकगिरीत खुष असतो.
हे भोचक मिपावर नाहीत!

विनायक प्रभू's picture

14 May 2009 - 6:57 am | विनायक प्रभू

प्रतिसाद, एक तौलनिक अभ्यास- प्रमोद देव

अनंता's picture

14 May 2009 - 4:26 pm | अनंता

दूसरा.... हरभजन आणि मी

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

अनंता's picture

14 May 2009 - 4:27 pm | अनंता

दूसरा.... हरभजन आणि मी : विनायक प्रभू.

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 9:52 am | विजुभाऊ

अरे हे राहिलेच की
उदय स्प्रे : काल दुपारपासुनची मळमळ
उदय स्प्रे : एका वेळेस एकदम आठ( लेख +कविता+फोटो + चित्रे तुम्हाला काय वाटले काही दुसरे? )

विजुभाऊ's picture

14 May 2009 - 11:08 am | विजुभाऊ

टारझन : पवनाकाठचा टोणगा ( शुद्ध आत्मचरित्र )

विजुभाऊ's picture

29 Aug 2011 - 3:18 pm | विजुभाऊ

अजुन एक :
छोटा डॉन : कट्ट्यावरची उपोषणे
घासुगुर्जी : माझे हट्टाचे प्रयोग
थत्ते चाचा : उकडलेले अंडे - ब्याचलर रेशीपी