चंद्रशेखर महामुनींच्या या धाग्यावर जेव्हा प्रतिसाद आले त्यावेळी ही चर्चा अशी वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते. ते म्हणतात
आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा आदर करावा असे मला मनापासुन वाटते.सहमत आहे. या विषयी नरहर कुरुंदकरांचे विचार पटतात. ' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. परंतु माझ्या सभोवती जे असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्यापासुन तुटुन जाण्यावर ही माझा विश्वास नाही' महामुनी साहेब आपण निराश होउ नका. वाद विवाद चालतच रहाणार. आम्ही इतरांच्या श्रद्धेचा आदर करतो. श्रद्धा म्हणले कि चिकित्साच करायची नसते. थोडेसे डोळस होउन पाहिले कि समुह शरणागतता हा भक्तीच्या उन्मादातुन कसा प्रकट होतो हे संजोपरावांच्या शिर्डीचा समुह उन्माद मधे उत्कृष्ठ सांगितलेली आहे त्यांचे श्रद्धा अंधश्रद्धा बाबत मुक्तक देखील छान आहे. मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात. "माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील सार्या उवा, मनातल्या चिंतेच्या आधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही आपण भिडायचे नाही, आयुष्याला कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई
वाचने
8908
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगले वाक्य
काका, छान
अगदी पटलं.
हॅ हॅ
होय
In reply to हॅ हॅ by अवलिया
टंकणीतील
In reply to होय by प्रकाश घाटपांडे
ठीकठाक
In reply to होय by प्रकाश घाटपांडे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
In reply to ठीकठाक by नंदन
सहमत
In reply to ठीकठाक by नंदन
' माझा
सहमत.
कुरूंदकरांचा अजून एक विचार
गुंतागुंतीचा मुद्दा
राजन खान
आत्मविश्वास