...नेट व्होटिन्ग

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
30 Apr 2009 - 11:12 pm
गाभा: 

एकंदरीतच मतदानाच प्रमाण खुप घटल आहे...मतदानाला शिकलेले लोक जायला काचकुच करतात..आज नेट प्रत्येक घरात आहे.....नेट व्होटिन्ग हा प्रकाराने मतदान प्रमाण वाढु शकेल का? ईंटर्नेट च्या माध्यमातुन घरुनच मतदान करता येइल तर या मुळे मतदानात वाढ होइल..हा पर्याय विचारात घेता येइल का???

प्रतिक्रिया

It's time for SMS voting! ;)

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

चिरोटा's picture

1 May 2009 - 7:38 am | चिरोटा

मतदानाला शिकलेले लोक जायला काचकुच करतात

निवडणूकीला उभे राहिलेले बहुतांशी उमद्वार नालायक आहेत ह्या समजातूनच शिकलेले लोक मतदानाला कमी जातात.नेट व्होटिन्ग ची आयडिया चांगली आहे.पण ती उपयोगात आणणे खूपच कठीण वाटते.उ.दा. निवडणूक आयोगाला कितितरी कोटी युझर आयडी/पास्स्वर्ड द्यावे लागतील्.शिवाय मित्राला नेट व्होटिन्ग करायला सांगून स्वतः त्याचवेळी मतदानाच्या रांगेत उभे रहाणार्‍या लोकाना कसे रोखायचे असले अनेक तान्त्रिक प्रश्न आहेतच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अनंता's picture

1 May 2009 - 9:20 am | अनंता

बोटाला शाई कोण लावणार?

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

चिरोटा's picture

1 May 2009 - 11:23 am | चिरोटा

आयोगाच्या वेब सर्वरचे आणि मतदार यादीचे real time integration झाले पाहिजे.सॉफ्ट्वेयर च्या द्रुश्टीकोनातुन हे काम अशक्य नसले तरी कोट्यावधी मतदार(आणि मतदार यादींमधला घोटाळा) असलेल्या आणि network connectivity जेमतेम असलेल्या देशात हे काम जिकीरिचे आहे.
१)प्रत्येक मतदान केंद्रावर संगणक पाहिजे.
२)हा संगणक वेब सर्वरशी अतिशय जलद नेटवर्क ने(ज्याचा फॉल्ट टॉलरन्स जवळपास शुन्य आहे) जोडला गेला असला पाहिजे.
३)नेटवरुन मतदान केले की वेब सर्वर ने त्वरित(१/२ सेकंदात) मतदाराच्या मतदारसंघाच्या यादितुन मतदाराचा स्टॅटस 'मतदान केले आहे' असा केला पाहिजे.
४)अश्या प्रकारचे स्टॅटस अपडेट प्रत्येक मतदार संघातून वेब सर्वर वरपण झाले पाहिजे.आणि हे होताना नेटवर्क मधे बिघाड झाला तर?

भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अविनाशकुलकर्णी's picture

1 May 2009 - 11:18 am | अविनाशकुलकर्णी

मतदाराच्या अंगठ्याचा ठसा हाच मतदाराचा आय डी व पासवर्ड..