गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

दिपक's picture
दिपक in कलादालन
8 Apr 2009 - 1:19 pm

गेल्या विकांताला मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला मित्रमंडळीबरोबर गेलो होतो. तेव्हा काही टिपलेले फोटो.

मार्लेश्वर मंदीराकडे जाणार्‍या पायर्‍या.

मार्लेश्वर मंदीर.
गाभार्‍यात फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे काढता आला नाही. मार्लेश्वर मंदीर तेथे असणार्‍या सापामुळे प्रसिद्ध आहे. पण आम्हाला तिथे :( एकही साप दिसला नाही. गाभार्‍यात बराचवेळ होतो तरीही नाही. सापाने टाकलेल्या काती बघुनच समाधान मानले.


मार्लेश्वर मंदीराच्या बाजुलाच असणार्‍या धबधब्यात एक भला मोठा खेकडा दिसला.

गणपतीपुळे

अजुन काही इथे पाहता येतील.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2009 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतीम छायाचित्रण दिपकभौ :) सगळे फोटु आवडले.
निसर्ग सौंदर्य अगदी सौंदर्याने टिपले आहेत आपण.

अवांतर :- तो खेकडा कंपुबाज होता का ?

पराकडा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 1:33 pm | नरेश_

वा, सुंदर फोटो.

अवांतर : तो खेकडा उताणा पडलाय, मेलाय बहुतेक.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

अनिल हटेला's picture

8 Apr 2009 - 1:36 pm | अनिल हटेला

सुंदर फोटो रे दिपकभो !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

निखिल देशपांडे's picture

8 Apr 2009 - 1:38 pm | निखिल देशपांडे

सुदंर फोटो

भाग्यश्री's picture

8 Apr 2009 - 1:49 pm | भाग्यश्री

सोनेरी पाणी सही दिसतंय!

जागु's picture

8 Apr 2009 - 2:44 pm | जागु

सुंदर आहेत फोटो.

व्यंकु's picture

8 Apr 2009 - 3:57 pm | व्यंकु

अप्रतिम फोटो आहेत.

अल्पना's picture

8 Apr 2009 - 4:21 pm | अल्पना

खुपच छान फोटो. :) 8>

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 5:21 pm | पाषाणभेद

मस्त आहेत फोटो..
- पाषाणभेद

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 5:31 pm | विसोबा खेचर

सुरेख..!

अन्य शब्द नाहीत...

आपला,
(कोकणप्रेमी) तात्या.

मदनबाण's picture

8 Apr 2009 - 6:35 pm | मदनबाण

सुंदर फोटो... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

प्राजु's picture

8 Apr 2009 - 6:37 pm | प्राजु

मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागल्या's picture

8 Apr 2009 - 8:18 pm | जागल्या

फोटो स्वतः घेतलेत ? खर नाही वाटत.....................

प्राची's picture

8 Apr 2009 - 10:55 pm | प्राची

सुंदर फोटो. :)

समिधा's picture

9 Apr 2009 - 4:54 am | समिधा

मस्त काढलेत फोटो. मार्लेश्वर एक खुप सुंदर ठिकाण आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

बेसनलाडू's picture

9 Apr 2009 - 4:58 am | बेसनलाडू

आवडली.
(छायाचित्रकार)बेसनलाडू

केदार_जपान's picture

9 Apr 2009 - 5:45 am | केदार_जपान

मार्लेश्वर फारच सुंदर ठिकाण आहे... आता पायर्‍या वैगेरे झालेल्या दिसत आहेत मस्त, पण मी लहान असताना जेव्हा गेलो होतो..तेव्हा ती वाट पण अवघड होती आणि संबंध रस्ता कच्चा होता..
धबधबा तर सुरेखच आहे...आणि मार्लेश्वर मंदीराच्या विरुद्ध बाजुस एक छानसा मठ आहे..बहुतेक दत्तगुरुंचा असावा..ते पण ठिकाण छान आहे..

देवळामधे अधी नुसते सापच नाही तर मी नाग पण पाहिलेत...सबंध देवळात अंधार असतो..पण बॅटरी मारली तर दिसतात्..आता गर्दी वाढल्यामुळे कमी झाले असतिल कदाचित..

पुळ्याचे फोटो पण छान!!

-केदार

दिपक's picture

9 Apr 2009 - 7:51 am | दिपक

प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद :)

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2009 - 9:41 am | प्रभाकर पेठकर

प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद

उशीरा पाहिली छायाचित्रे. पण प्रतिसाद न दिलेल्यात फेकला गेल्यामुळे तातडीने प्रतिसाद देत आहे.

छायाचित्रे उत्तम आहेत. पाहताना प्रसन्न वाटले.
खेकड्याने शिर्षासन केले आहे का? बिच्चारा सर्पदंशाने मेला वाटते.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

सुमीत भातखंडे's picture

9 Apr 2009 - 12:46 pm | सुमीत भातखंडे

छानच आहेत फोटो.
आवडले.

क्रान्ति's picture

14 Apr 2009 - 4:47 pm | क्रान्ति

सगळेच फोटो सुरेख, सूर्य आणि सागर तर अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

श्रीराजे's picture

15 Jun 2010 - 1:31 pm | श्रीराजे

फोटो एकदम झकास आले आहेत...