हा प्रसंग कोणता ?

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in काथ्याकूट
25 Mar 2009 - 12:40 pm
गाभा: 

नक्षत्रांचे देणे - भीमसेन जोशी .. ahonkan च्या कृपेने संपुर्ण कार्यक्रम youtube वर उपल्ब्ध आहे . यामधे भीमसेनजींचे बरेच नवे-जुने दुर्मिळ फोटो आहेत.

एका फोटोतर .. बाळासाहेब ठाकरे , पु.ल देशपांडे व भीमसेन जोशी एकत्र !! क्या बात है...

( http://www.youtube.com/watch?v=JVuslTpTmPw २:५० वर पहा )

या दिग्गजांना एकत्र आणणारा असा कोणता प्रसंग असावा ?.. कोणाला माहिती आहे का?

प्रतिक्रिया

दिपक's picture

26 Mar 2009 - 9:33 am | दिपक

दिपक's picture

25 Sep 2009 - 9:28 am | दिपक

पु.लंच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मुंबईत गौरव समारंभ करण्यात आला होता. तिथे शरद पवार, बाळासाहेब आणि भिमसेन जोशी अशी बरिच दिग्गज मंडळी उपस्थित होती. असा उल्लेख ना. धों. महानोरांच्या ’आनंदयोगी पु.ल. या पुस्तकात आहे. हा तिथलाच फोटा असावा.