हळवा जीव in काथ्याकूट 13 Mar 2009 - 1:19 pm गाभा: बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे प्रतिक्रिया बोलतो मी 13 Mar 2009 - 1:33 pm | sanjubaba बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे अहो, मराठी मि. पा. वर पुरती रुजलेलि आणि वाढलेली आहे. हे इथे रोज आल्यावर समजेल बाकी जास्त हळवे होऊ नका.......लढ म्हणा हाच मराठी बाणा ! संजूबाबा बोलतो मी 13 Mar 2009 - 1:38 pm | विसोबा खेचर बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे हेच बोलतो! परंतु माझे हिंदी, उर्दू, गुजराथी, बंगाली या भाषांवरही प्रेम आहे.. तात्या. प्रतिक्रि 13 Mar 2009 - 2:09 pm | हळवा जीव प्रतिक्रियेबद्द्ल आभारी आजच खात बनवलय त्यामुळे इथल्या तांत्रिक बाबी लक्शात घेण जड जातय. सुचेल तस लिवेनच आपला हळवा जीव
प्रतिक्रिया
13 Mar 2009 - 1:33 pm | sanjubaba
बोलतो मी मराठी,
हाच माझा श्वास आहे,
ही रुजावी , वाढवावी
अंतरिचा ध्यास आहे
अहो, मराठी मि. पा. वर पुरती रुजलेलि आणि वाढलेली आहे. हे इथे रोज आल्यावर समजेल
बाकी जास्त हळवे होऊ नका.......लढ म्हणा हाच मराठी बाणा !
संजूबाबा
13 Mar 2009 - 1:38 pm | विसोबा खेचर
बोलतो मी मराठी,
हाच माझा श्वास आहे,
ही रुजावी , वाढवावी
अंतरिचा ध्यास आहे
हेच बोलतो!
परंतु माझे हिंदी, उर्दू, गुजराथी, बंगाली या भाषांवरही प्रेम आहे..
तात्या.
13 Mar 2009 - 2:09 pm | हळवा जीव
प्रतिक्रियेबद्द्ल आभारी
आजच खात बनवलय त्यामुळे इथल्या तांत्रिक बाबी लक्शात घेण जड जातय. सुचेल तस लिवेनच
आपला
हळवा जीव