सुरक्शा ह मुख्य मुद्दा.
१-
बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा.
२-
आतल्या बाजुने घरटे.
३-
२२ एप्रिल २४,सुरूवात
४-
२४ एप्रिल २४, तयारी झाली
५-video
हाथ नाही पाय नही पण कलाकरी बघा.
एक था बुल और एक थी बुल्बुल..........
६-
२५ एप्रिल २४ एक आले
७-
२६ एप्रिल २४,दुसरे आले
८-
२७ एप्रिल २४, तीसरेही आले
९-
१०-
उश्मायान, आन्डी उबवणी करता सौ बुलबुल घरट्यात सतत बसलेल्या होत्या.
११-
श्री शिपाइ बुलबुल पहारा देत आहेत व आपले नाव सार्थ करतायेत.
१२-
शेवटी काळाने डाव साधला.
१३-
दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला
मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला
नको जावू कोमेजुन माझ्या प्रितीच्या फुला
दैव जाणीले कुणी........
प्रतिक्रिया
21 Jun 2024 - 9:13 pm | कंजूस
फोटोंचे रेझलूशन साईज जास्ती आहे आणि आमचे नेट संथ झाले आहे. उमटत नाहीत.
उद्या पाहतो.
21 Jun 2024 - 10:19 pm | टर्मीनेटर
सेम पिंच! आणि प्रवासात असल्याने वाय-फाय पण नाही 😒
22 Jun 2024 - 7:59 am | कर्नलतपस्वी
आता बघा.