नवकोट नारायण

बी टी गॉडवीट's picture
बी टी गॉडवीट in काथ्याकूट
14 Nov 2008 - 11:46 am
गाभा: 

"नवकोट नारायण" हा वाकप्रयोग सहसा श्रीमंत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. कुणी याचा मूळ अर्थ किंवा यामागची कथा सांगू शकल्यास आभारी होईन.

प्रतिक्रिया

नंदन's picture

14 Nov 2008 - 12:37 pm | नंदन

नवकोट नारायण म्हणजे प्रत्येक प्रकारचे नाणें, नऊ कोटी संख्येने ज्याच्या खजिन्यांत असेल तो.
- असा अर्थ गूगलवर शोधल्यावर सापडला. संदर्भ - http://www.maharshivinod.org/node/63

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी