दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांच्या काही कविता

Primary tabs

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2

लेखक :- मिसळलेला काव्यप्रेमी

अभिवाचन :- मोनु
मिपाच्या लाडक्या कवीं पैकी एक - मिसळलेला काव्यप्रेमी उर्फ मिका. या सुंदर कवितांना तितक्याचा सहजपणे अभिवाचनात उतरवणार्‍या मोनुचे देखील कौतुक करावं तितकं कमी. घरातल्या जबाबदार्‍या, दिवाळी सांभाळुन न कंटाळता फक्त भावार्थासाठीच नाही तर तांत्रिक दृष्ट्या ही उत्कृष्ट उतरावं म्हणुन ३-४ दा रेकॉर्डिंग करुन तिने पाठवलं आहे. दोघांना ही मनापासून दाद द्या.

नेहमीसारखे

शुभ्र मोगर्‍याची कळी

Footer

कथा

प्रतिक्रिया

वा! अतिशय छान. दोन्ही कविता आवडत्या आहेत. विशेषतः 'शुभ्र मोगऱ्याची कळी' ऐकताना मागे रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो, त्याने रात्रीचा माहोल उभा राहतो. कवितेच्या मूडला परफेक्ट शोभतो. खूप छान अभिवाचन.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Oct 2017 - 9:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भारी वाटलं एकदम. म्हणजे या कविता माझ्याच आहेत हे लक्षातच नाही राहिल ऐकतांना.
मस्त मस्त मस्त

हेहेहेहे,
तू भारीच हायेस रे.

इशा१२३'s picture

19 Oct 2017 - 10:11 pm | इशा१२३

वा! सुंदर अभिवाचन मोनु ! छान कविता !

इशा१२३'s picture

19 Oct 2017 - 10:11 pm | इशा१२३

वा! सुंदर अभिवाचन मोनु ! छान कविता !

मित्रहो's picture

19 Oct 2017 - 11:01 pm | मित्रहो

आणि त्या कवितांचे सुरेख वाचन, कविता ऐकताना जर लॅपटॉप दूर असला तर टिव्हीवर कवितांचा कार्यक्रम सुरु आहे असे वाटते इतके सुंदर वाचन केले आहे. 'ती खोली' या कवितेची आठवण झाली तिचेही वाचन झाले असते तर आणखीन मजा आली असती.
यावेळेस दृक श्राव्य प्रकाराने मजा आणली आहे, पुढे जाउन हेच मिपाच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट असनार आहे.

छान आहे. पण वरती मिकांच्या नावासमोर लेखकाऐवजी कवी असं पाहिजे ना..

बाजीप्रभू's picture

26 Oct 2017 - 9:41 am | बाजीप्रभू

सुंदर कविता आणि तितकंच सहज वाचन... दोघांचहि कौतुक आणि धन्यवाद देखील..

पद्मावति's picture

26 Oct 2017 - 2:20 pm | पद्मावति

सुरेख कविता आणि तितकेच सुरेख अभिवाचन. मस्तच.