"माझे लेखन

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
15 May 2017 - 5:42 am
गाभा: 

मी मिपा वर "माझे लेखन वर क्लिकले....
अन मला मी न केलेले लेखन दिसले..
कृपया मार्ग दाखवावा
..

प्रतिक्रिया

एस's picture

15 May 2017 - 8:15 am | एस

इथे क्लिक करा:

http://www.misalpav.com/user/2594/authored

अविनाशकुलकर्णी's picture

15 May 2017 - 10:43 am | अविनाशकुलकर्णी

धन्यवाद

अविनाशकुलकर्णी's picture

15 May 2017 - 10:43 am | अविनाशकुलकर्णी

धन्यवाद

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 May 2017 - 11:02 am | अॅस्ट्रोनाट विनय

मलाही अशा प्रकारचा प्रॉब्लम येतोय. माझे लेखनवर गेल्यावर सगळं नवं लेखन दाखवतंय

मलाही अशा प्रकारचा प्रॉब्लम येतोय. माझे लेखनवर गेल्यावर सगळं नवं लेखन दाखवतंय

नीलकांत's picture

15 May 2017 - 2:13 pm | नीलकांत

नमस्कार,
सध्या मिपावर काही अडचणी आहेत त्यातच हा माझे लेखनचा चुकलेला तक्ता आहे. ही अडचण लवकरच दूर करतो. सध्या होणार्‍या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

नीलकांत's picture

20 May 2017 - 2:18 pm | नीलकांत

नमस्कार,
तुम्ही केलेले सर्व लेखन आता तुम्हाला एका जागेवरून बघता येईल. उजव्या समासात लेखन कराच्या खाली माझे लेखन मेन्यु आहे तेथून तुम्ही तुमचे तयार केलेले लेखन पाहू शकता.
त्या पानावर गेल्यावर तुम्हा अन्य पर्याय सुध्दा दिसतील. जसे की माझ्या प्रतिक्रियांवर टिचकी मारल्यास तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तेथे दिसतील.

जव्हेरगंज's picture

20 May 2017 - 3:34 pm | जव्हेरगंज
त्या पानावर गेल्यावर तुम्हा अन्य पर्याय सुध्दा दिसतील. जसे की माझ्या प्रतिक्रियांवर टिचकी मारल्यास तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तेथे दिसतील.

अरे वा!!

याची आवशक्यता होती!!!

थ्यान्क्स!!

शार्दुल_हातोळकर's picture

20 May 2017 - 6:32 pm | शार्दुल_हातोळकर

वा! धन्यवाद !!