गाभा:
आज देशभर दक्शिणेकड्चे डोसा, इड्ली हे व उत्तर भारतातील पाणीपुरी, रगडा पॅटीस पदार्थ सपूण भारतात मिळतात. असेच वडापाव , मिसळपाव हे पदार्थ कधी मिळणार ?
मात्र आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात ही आनदाची बातमी. त्याचा हा दुवा
आपली सगळ्याची मते जाणून घ्यायल्या आवडतील !
प्रतिक्रिया
6 Jun 2015 - 10:48 am | Hrushikesh Marathe
३ cheers for misal hip hip hurry:)
6 Jun 2015 - 11:06 am | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम !
आता तरी, लंडनला पाउस पडला की भारतात छत्री उघडणार्या हुच्च्भ्रूंमध्ये, मिसळपाव आणि वडापावची आवड निर्माण होईल ! :) ;)
6 Jun 2015 - 12:20 pm | कंजूस
लेखाच्या शीर्षककाचीच योग्य अशी चिरफाड व्हायला पाहिजे.एखादा सरकारी वकील घ्या हवातर.
१)अखेरीस?अगोदर नव्हता?
२)मिसळीला?दुसय्रा पदार्थांस मिळतोय आणि मिसळ जाणूनबुजून डावलली गेलीय?
३)न्याय?फार अन्याय होत होता का अमुकच जनसमुदायाचं अन्न म्हणून?
बाकी मुंबई,सेनाभवनसमोर वगैरे स्थानाबद्दल आक्षेप आहेत का इतर जिल्ह्यांचे?
इथे आत प्रवेश करताच फेबुक वगैरे सोशल नेटवर्कवर लगेच "चेक इन" करण्याने तुमच्या स्टेटसमध्ये खुप फरक पडणार आहे का?इथे ठेले े चेक इन इतर चेकइन लिस्टमध्ये कितव्या स्थानावर आहे?