फुले......टेबल टॉप.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
9 Mar 2015 - 6:46 pm

बरेच दिवस टेबल टॉपवर काम करायचे मनात होते. अर्थात त्यासाठी लागणारे लाईटस नव्हतेच मग एल ई डी लाईट वापरुन काही प्रयोग केले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी

प्रतिक्रिया

स्पा's picture

9 Mar 2015 - 6:52 pm | स्पा

आहा

अप्रतिमच आलीयेत

काका लाईट सेट अप कसा केलात याबद्दल थोडी माहिती द्या ना

जयंत कुलकर्णी's picture

9 Mar 2015 - 7:05 pm | जयंत कुलकर्णी

अरे फार सोपे आहे. ...मी आता एवढे लिहित बसत नाही...वेळ मिळाल्यावर फोन कर की जरा.....

कवितानागेश's picture

9 Mar 2015 - 7:03 pm | कवितानागेश

सुंदर.

निशिकान्त's picture

9 Mar 2015 - 7:40 pm | निशिकान्त

अप्रतिम

दुसरा आणि तिसरा सांगतोय काम बरोबर झालंय.
अश्श शिक्रेट विचारायचं नसतं स्पा.
ऑनलाइन वस्तु विक्री माध्यमासाठी या टेबलटॉप फोटोग्राफीचं महत्त्व वाढलंय १३५ एमेम f/2 lens ?

जयंत कुलकर्णी's picture

9 Mar 2015 - 8:38 pm | जयंत कुलकर्णी

अहो कंजुसराव, तिकडे म्हणजे फोटोग्रफीच्या जगतात थोर लोक ढिगाने पडलेत....... २४-१०५ कॅनन लेन्स. कॅमेरा : ५० डी एस एल आर. कसलं सिक्रेट अन कसल काय..... अक्षराचा पाय कसा मोडायचा ते सांगेल का कोणी ?

बहुगुणी's picture

9 Mar 2015 - 10:57 pm | बहुगुणी

अवांतरः पाय मोडणं (हलंत) असं करायचं -

"अर्थात्" टंकायचं असेल तेंव्हा "अर्थात्त" असं टंकून मग "त्त" च्या नंतर backspace करा, म्हणजे 'अर्थात्' दिसेल.

शून्यवत् , च् , एस् एल् आर् वगैरे

वाह!! हे हलन्त बर्‍याच दिवसांनी वाचलं..

वेल्लाभट's picture

9 Mar 2015 - 8:06 pm | वेल्लाभट

सहीच ! भारीच म्हणजे.

सुरेख प्रकाश आला आहे फोटोत. सुंदर.

जरा गम्मत केली. परंतू दिवे लावण्याची जी काही योजना आपण करतो त्याचा परिणाम बरोबर झाला तर १)सावल्या न येणे २)पोत टेक्श्चर दिसणे आणि ३)कुठेही प्रकाशाचा धब्बा न दिसणे हे साधते. . .

यांचा साठवून कॉपी पेस्ट करून उपयोग होईल का बघा.
जगतात् एस् एल् आर्
क् ख् ग् घ्
च् छ् ज् झ्
ट् ठ् ड् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व् श् ष्
स् ह् ळ्
ट्र श्र ज्ञ ऱ्य ऱ्या
©© ©© ©©
      

पॉइंट ब्लँक's picture

9 Mar 2015 - 9:42 pm | पॉइंट ब्लँक

छान. २,४, आणि ५ जास्त आवडले. :)

दुसरा फोटो विशेष आवडेश...

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2015 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

जबर्‍या येकदम... !

खटपट्या's picture

9 Mar 2015 - 11:08 pm | खटपट्या

चार आणि पाच नंबर चा खूप छान.. बाकीचे ही खूप सुन्दर..

जयंत कुलकर्णी's picture

10 Mar 2015 - 9:31 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

एस's picture

10 Mar 2015 - 8:17 pm | एस

शेवटून दुसरा फोटो खूप छान आहे!

शशिका॑त गराडे's picture

25 Mar 2015 - 10:24 am | शशिका॑त गराडे

१ न्ं च्या फुलाचे नाव काय आहे?