संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे.
सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा
"you attitude" "यू अॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.
वाचने
6564
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी जालावर जेव्हढ वाचल,
'श्रोत्यास युक्त आणि भावेल असा' आणि 'श्रोता/वाचककेंद्रित'
In reply to मी जालावर जेव्हढ वाचल, by आनन्दा
कदाचित "द्वितीयपुरुषी मांडणी"
In reply to 'श्रोत्यास युक्त आणि भावेल असा' आणि 'श्रोता/वाचककेंद्रित' by माहितगार
श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख द्वितीयपुरुषी मांडणी
In reply to कदाचित "द्वितीयपुरुषी मांडणी" by आनन्दा
लोकानुनय.
अनुनय आणि लोकानुनय खूप जवळच्या अर्थछटा
In reply to लोकानुनय. by प्रभाकर पेठकर
तेवढा
आपण म्हणता ते अगदी बरोबर
In reply to तेवढा by तिमा
माज. = अॅटीट्यूड
"यू अॅटीट्यूड" एक वेगळी संकल्पना
In reply to माज. = अॅटीट्यूड by आनंदी गोपाळ
ताठा
In reply to "यू अॅटीट्यूड" एक वेगळी संकल्पना by माहितगार
पोच
यू अॅटीट्यूड" म्हणजे काय ? भाग १
अम्हाला अकरावी का बारावीला हा
आपण म्हणता ते अगदी बरोबर
In reply to अम्हाला अकरावी का बारावीला हा by असंका
यू अॅटीट्यूड" म्हणजे काय ? भाग २
यू अॅटीट्यूड श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती (भाग३)
श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती (भाग४)