मुली शोधाण्यातले frustration

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
30 Dec 2012 - 8:29 pm
गाभा: 

मुली शोधाण्यातले frustration

नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे

माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )

मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(

मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद

मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked

उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार

दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे

जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???

(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

प्रतिक्रिया

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 9:28 pm | वाल्मिक

175
24 तास

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:57 pm | वाल्मिक

मी काय चोरले भाऊ ?

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 12:04 am | धनंजय माने

चोरा असं लहान मुलांना लाडाने म्हणायची पद्धत आहे. हे माहिती नाही का रे चोरा?

हा शुद्ध हलकटपणा आहे माने!

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 12:41 am | धनंजय माने

After real long Maan...
Where were u? Hope things r fine.

खटपट्या's picture

8 Jul 2016 - 12:47 am | खटपट्या

Long time no see

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:28 am | विवेकपटाईत

खरोखरच लग्न करायचे असेल तर
१. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या.
२. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या.
३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:28 am | विवेकपटाईत

खरोखरच लग्न करायचे असेल तर
१. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या.
२. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या.
३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:28 am | विवेकपटाईत

खरोखरच लग्न करायचे असेल तर
१. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या.
२. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या.
३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:29 am | विवेकपटाईत

खरोखरच लग्न करायचे असेल तर
१. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या.
२. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या.
३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 10:35 am | वाल्मिक

खरोखरच लग्न करायचे असेल तर
१. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या.
२. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या.
३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2016 - 1:45 pm | प्रमोद देर्देकर

विवेकभावु तुम्ही दिलेले चार चार प्रतिसाद वाचे पर्यंन्त टकाचे लग्न होऊन त्याला जुळे झालेले असेल.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 1:50 pm | वाल्मिक

अशक्य
असंभव
अविश्वासू

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Jul 2016 - 2:01 pm | माम्लेदारचा पन्खा

टकाने सुध्दा इतक्या मुली बघितल्या नसतील....

शेवटी ठरलं की नाही काही ?

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2016 - 2:04 pm | प्रमोद देर्देकर

मापं ५०० करायचे का?

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:42 pm | वाल्मिक

आमच्या धागायने काय वाकडे केलाय

सही रे सई's picture

7 Jul 2016 - 7:44 pm | सही रे सई

चला तुमच्या धाग्यावर पण हजेरी लावून येते.

पूर्वाविवेक's picture

7 Jul 2016 - 2:45 pm | पूर्वाविवेक

भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं असेल पण तुम्ही इथेच इतकी हुज्जत घालता,तर त्या मुलींशी किती घातली असेल. कुठल्याही मुलीला असा हुज्जत घालणारा नवरा आवडत नाही. 'मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ' हे आपल नीमीत्तमात्रच असावं. :प
वर रेवाक्का म्हणल्याप्रमाणे तुम्ही अजूनही लग्नासाठी 'तयार' झालेले नाहीत. हा फुकटचा सल्ला आहे, तो विकत घेऊन माझ्याशी हुज्जत घालू नये. :)

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 2:47 pm | टवाळ कार्टा

हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय यावरून आत पाणी कुठे कुठे झिरपले असेल याचा अंदाज करण्यासारखे आहे =))

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:51 pm | वाल्मिक

अश्लील अश्लील अश्लील

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:47 pm | वाल्मिक

तेच तेच तेच मी पण म्हणतो
मुली कास्य पाठवायच्या चे मोफत मार्ग दर्शन केले असते पण नका जाऊद्या टका

काय मजा आहे बघा, अश्लील सारखा जोडशब्द तुम्हाला नीट टाईप करता येतोय आणि 'कशा पटवायच्या' या सरळसोट शब्दात चुकताय.

मोहनराव's picture

7 Jul 2016 - 3:19 pm | मोहनराव

क्या सूडभाई, जाने भी दो ना यारो!!

सूड's picture

7 Jul 2016 - 3:59 pm | सूड

इश हाब नुअं दि बेमेर्कुंग नोटियर्ट!! ;) =))

मोहनराव's picture

8 Jul 2016 - 3:36 pm | मोहनराव

डु बिस्ट गान्झ नेट!!

नवीन आयडी आहोत असं भासवताना अशी सर्कस व्हायचीच ;)

पुर्वजन्मीचे कुठले अवतार हे म्हणे?

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2016 - 3:01 pm | प्रमोद देर्देकर

आणि मुळात टकाला जर मुली पटवायचा अनुभव आहे असं वाटलं असेल तर या धाग्याची पंचशतकाकडे वाटचाल झाली असती का?

आणि

वाल्मिक - Thu, 07/07/2016 - 14:42 नवीन
आमच्या धागायने काय वाकडे केलाआहे

सगळा धागाच वाकडा आहे. बोल काय म्हणतोयंस.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 3:26 pm | वाल्मिक

कंपूबाजी मुर्दाबाद

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2016 - 3:53 pm | प्रमोद देर्देकर

अनेक डू आयडीतुन शब्दछल करणारे ( बघ शब्द लिहता येतोय का ते नाहीतर आहेच कॉपी पेस्ट), तेच तेच शीळे अन्न चिवडुन त्यावर (तृप्तीचा आहे असे भासवुन) अजिर्णाचा ढेकर देणारे मुर्दाबाद.

इती लेखनसीमा

भोळा भाबडा's picture

7 Jul 2016 - 4:27 pm | भोळा भाबडा

अनावश्यक धागे स्वतःच्याच ड्युआयडींकरवी वर काढणे अन् चर्चा करवून हिरो बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे हे निषेधार्ह आहे.
.
.
.
कळावे,
लोभ सावा

आदिजोशी's picture

7 Jul 2016 - 4:37 pm | आदिजोशी

बहुदा टक्याने लग्नाचा नाद सोडून दुसरी काही तरी सोय लावली असावी असा त्याच्या रिसेंट ट्रिपांवरून अंदाज येतोय :)

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 4:43 pm | टवाळ कार्टा

हलकट जोशी...

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 4:59 pm | धनंजय माने

जोशींना कचकून अनुमोदन!

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2016 - 5:03 pm | प्रमोद देर्देकर

अन कुठे मारल्या म्हणायच्या या ट्रिपा आदि(धी) ते सांगा?

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 5:08 pm | वाल्मिक

मी एकदम सहमत

मुक्तछन्द's picture

7 Jul 2016 - 11:53 pm | मुक्तछन्द

असाच एका मुलीला भेटायला गेलो होतो. थोड्या गप्पा मारल्यान॔॓तर ती म्ह्णे - "मला वाचायची आवड आहे". मी औत्सुक्यापोटी म्हटल॔॓ - "अरे वा! काय वाचतेस?", तर म्हणे - "मी फक्त इ॔॓ग्लीश वाचते". म्ह्टल॔॓-"आवडता ले़खक?", तर उत्तर आल॔॓ - "चेतन भगत !"

(मनातल्या मनात) "आन॔॓द आहे" :ड

कवितानागेश's picture

8 Jul 2016 - 8:01 am | कवितानागेश

टक्या चे खरंच लग्न होईल आणि त्याची बायको हा धागा वाचेल त्यानंतर काय काय होईल याचा विचार करतेय! =))

सस्नेह's picture

8 Jul 2016 - 11:54 am | सस्नेह

टक्या चे खरंच लग्न होईल

काय म्हणतेस काय ?
a

वाल्मिक's picture

8 Jul 2016 - 12:01 pm | वाल्मिक

अच्छे दिन

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 4:23 pm | धनंजय माने

का? एवढं का आश्चर्य?
पोर अजून बिनालग्नाचं आहे.

या वाल्मिकी च्या नादाला लागलय पोर. म्हणुन म्हणत असतील.

तो कोणते तरी पातेलं पटलं तर बघताय

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2016 - 4:58 pm | टवाळ कार्टा

इतकी छपरीगीरी????

अजया's picture

8 Jul 2016 - 8:10 am | अजया

=)))
नाही वाचला तर ती वाचेल याची आपण सोय करुन देऊच ;)

प्रमोद देर्देकर's picture

8 Jul 2016 - 8:40 am | प्रमोद देर्देकर

अहं टक्या तिला गंडवेल , की अगं संस्क्रुटी बुडत होती ना म्हणुन मी हा धागा काढला नाहीतर तो जोशी महणतो तसे...... शीव... शीव... शीव..

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 8:55 am | धनंजय माने

टक्या, 'बेटर हाफ' का म्हणतात माहितीय ना?

आता काय(तरी) अपेक्षा (शिल्लक)आहेत(का) ते सांगून टाक एकदाचं!
असं सारखं टोचणं बरं नव्हे पण तरी सांग म्हणजे तसं कार्य सिद्धीस गती प्राप्त होईल.

ब़जरबट्टू's picture

8 Jul 2016 - 4:58 pm | ब़जरबट्टू

दिसायला तर बरा आहेस बे तसा ? तरी जमत नाही म्हणजे इच्चार आहे राव..
काही दुसरा प्रकार नाही ना ? :) (हलके नाही घेतलेस तरी चालेल )

कपिलमुनी's picture

8 Jul 2016 - 5:20 pm | कपिलमुनी

अवघड आहे !

पगला गजोधर's picture

8 Jul 2016 - 6:16 pm | पगला गजोधर

बोळा काढणारीचाच शोध चालवलाय नं ?

;)

कपिलमुनी's picture

14 Jul 2016 - 8:12 pm | कपिलमुनी

30/12/2012 - 20:29 ते 4/07/2016 - 18:46 या कालवधी मधे किती मुली पाहिल्या ?
आणि किती मुलींना नकार दिला , किती मुली आवडल्या पण त्यांनी नकार दिला ?किती मुलींनी होकार दिला ?

या सर्वांचे आकडेवारी मिळाली तर टकाला पोरगी शोधणे सोपे जाईल ,
तरी टकाने लौकर आकडे वारी द्यावी

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2016 - 12:25 am | टवाळ कार्टा

आकडेवारी फसवी असते
या धाग्यात मी काय करावे याचे जे सल्ले मिळाले आहेत तसाच विचार मुलीकडाच्या बाजूने करणारी मुलगी अजूनतरी कधी भेटली नाहीये

सामान्य वाचक's picture

15 Jul 2016 - 4:50 pm | सामान्य वाचक

मुलीने का टका ने ?
मुली ने धागा काढला तर तिला सल्ले देऊ

अजूनही फ्रस्ट्रेटेड आहात?

धनंजय माने's picture

15 Jul 2016 - 1:38 am | धनंजय माने

टक्या,

हं! (जोर लगाके..... हैश्शा!)

चि. टक्कूमक्कूशोनुसाठी कन्यकेस विचारावयाच्या प्रश्नांची यादी!!

१) आपलं नाव काय?

२) आपलं शिक्षण किती?

३) आपणास स्वयंपाक करता येतो का?
असल्यास;
अ) शाकाहारी की मांसाहारी
ब) पारंपारिक की फास्टफूड
क) तुमच्याकडे भातात मीठ घालतात का? भात गुरगुट्या लागतो की फडफडीत? आमच्या घरी आंबेमोहरच चालतो, आपणास कोणत्या भाताची सवय आहे?

४) आपण मद्यपान आणि धुम्रपान करता का?
असल्यास;
अ) आवडता ब्रॅन्ड कोणता?
ब) महिन्यातून्/दिवसातून कितीवेळा
क) बीअरला आपण दारु मानता का? असल्यास संदर्भासहित स्पष्टिकरण द्या.

५) दाढी वाढवलेली आवडते की कसं?

६) पुरुषांच्या छातीवर केस असावे का?
अ) उत्तर हो असल्यास किती असावे?
ब) उत्तर नाही असल्यास, छातीवर केस असलेल्या बाप्यांनी काय करावं?

७) आपण दिवसातून कितीवेळा पाणी पिता? ३ ग्लासांपेक्षा कमी पित असाल तर प्रमाण वाढवा किंवा चांगला डिओ वापरा. मघापासून तुमच्या घामाचा दर्प येतो आहे.

८) घर स्वतःचे असल्यास इएमाय कसा वाटून घ्यायचा?

९) महिन्याच्या किराणा मालाचा खर्च कसा वाटून घ्यायचा?

१०) पाचतीनदोन, मेंढीकोट, भिकारसावकार यापैकी आवडता खेळ कोणता?

इच्छुकांनी आणखी भर घालावी...

त्या सेक्शुअलिटीच्या धागा वाचायला देऊन त्याविषयी काही प्रश्न द्यावेत काय? ;)
म्हण्जे भुमिका वगैरे.....

हा क्वेश्चनेयर कसा काम करतो बघू आधी.

११) गाडी कोणती वापरता? का?
११.१ बाईक असेल तर डिस्प्लेसमेंट, पॉवर आणि टॉर्कमधला फरक संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.

१२) घरच्या पाहुण्यांच्यात बहीण, भाऊजी, भाऊ, भावाचे मित्र, वडील, वडीलांचे मित्र, शेजारी वगैरे कोणी बुलेटप्रेमी आहे का? असल्यास त्यांची वादविवादाची तयारी आहे का? नसल्यास (वादविवादाची तयारी) त्यांना माहिती आहे का की ते एक तद्दन टुकार गाडी वापरत आहेत? नसल्यास (बुलेट) त्यांना भेटल्यावर (प्रत्येकवेळी) गळाभेट घेतली तर चालेल का?

१३) गाडीची वायर उंदराने कुरतडल्यामुळे एखादा बोका पाळला आणि तो बोका गाडीच्या सीटवर बसला तर काय कराल?

तिमा's picture

15 Jul 2016 - 9:31 pm | तिमा

३३३१० लोकांनी वाचला आहे हा धागा!

पिलीयन रायडर's picture

15 Jul 2016 - 9:52 pm | पिलीयन रायडर

टकाच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यांसाठीचे इन्स्ट्र्क्शन मॅन्युअल्स आत्ताच लिहायला घ्यायला लागतील. ;)