रामसेतु

पुरणपोळी's picture
पुरणपोळी in काथ्याकूट
25 Oct 2007 - 8:40 pm
गाभा: 

रामसेतु वरुन वाद सुरू आहे.. करुणानिधिनी पातळी सोडली आहे.. ह्या विषयावर आपले काय मत आहे..

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

25 Oct 2007 - 8:44 pm | आजानुकर्ण

या विषयावर माझे काहीही मत नाही.
माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद.

-(आभारी) आजानुकर्ण

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 2:21 am | पुरणपोळी

ओ हो तुम्हाला पण विचारल गेलं का मत.. पुढच्या वेळेला स्पष्ट करेन हं..कि फक्त स्वत:ची मते असलेल्यांनीच मत द्यावे..

आजानुकर्ण's picture

26 Oct 2007 - 2:24 pm | आजानुकर्ण

का हो,
माझे स्वतःचे मत नसणे हे एक प्रकारचे मत नाही का?

- (संभ्रमित) आजानुकर्ण

प्राजु's picture

25 Oct 2007 - 8:48 pm | प्राजु

म्हणजे सोडूनच देण्यासारखा आहे.
मला काहीही नाही मत मांडायचे... कशाला उगिच राजकारणात शिरा?
- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2007 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या विषयावर आम्हाला काहीही मत मांडायचे नाही.
कशाला उगीच राजकारणात शिरा, पोहे, ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 2:29 am | पुरणपोळी

हो तू कोल्हापुरातच ठिक आहेस..

ख्रेडूत's picture

26 Oct 2007 - 4:10 am | ख्रेडूत

आनि तू दुधात कालवल्यावरच ठीक हायेस... ही ही ही
(मटन भाकरी) खेडूत

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 8:55 pm | प्रियाली

या दोन्ही संकेतस्थळांवर फेरफटका मारा. मुबलक मते-मतांतरे वाचता येतील.

ह्येच माजं मत!

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 2:30 am | पुरणपोळी

कित्ती कित्ती छान गं..

देवदत्त's picture

25 Oct 2007 - 9:39 pm | देवदत्त

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

दिनेश५७'s picture

25 Oct 2007 - 9:42 pm | दिनेश५७

करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 2:28 am | पुरणपोळी

धन्यवाद दिनेश!

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 2:27 am | पुरणपोळी

स्पष्टिकरण: ह्या विषयावर म्हणजे रामसेतुवर मत विचारले होते..
प्रशन : राजकरणा वर चर्चा जर नको असेल तर तो विषय का ठेवला आहे?

विकेड बनी's picture

26 Oct 2007 - 2:35 am | विकेड बनी

दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं?

माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?

सृष्टीलावण्या's picture

20 Mar 2008 - 6:43 am | सृष्टीलावण्या

उसने पूछा, "यह रामसेतू,
रामसेतू क्या होता है... "
मैने कहा, "ऐ बालक,
यूं समझ राम से' तू हैं..."

>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 3:46 am | पुरणपोळी

कोणी हि पुन्हा पुन्हा मत नाहि विचारलेलं... तुझ काहि मत नव्हतं तर आलास कशाला? दुसरी बरी काम नहित वाटत तुला..उचलली ( फुटकळ) जीभ आणि लावली टाळ्याला

ख्रेडूत's picture

26 Oct 2007 - 4:08 am | ख्रेडूत

पुरनपोळी कावली की वो!! करा बाबा चर्चा न्हाईतर जायाची रडत.. उं उं उं!!!! उगी उगी !!

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 4:35 am | पुरणपोळी

ए बाबा गपगुमान म्होरं हो बिगिबिगि उगा टकूच फिरवू नगं

ख्रेडूत's picture

26 Oct 2007 - 4:44 am | ख्रेडूत

अग बाई.. पुरन पोळी जास्त तापू नकस गं करपून जाशील उगा! :-)))

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 4:49 am | पुरणपोळी

तु काय डोक्यावर पडला होतास का? कारण नसताना उगाच वटवट करु नकोस

विकेड बनी's picture

26 Oct 2007 - 5:07 am | विकेड बनी

दादागिरी करतेस काय? तू दादाच असणार, उगीच भोळी पोळी बनत्येस.

आता आणखी करपू नकोस, जळल्याचा वास येईल.

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 5:21 am | पुरणपोळी

विचारतो आहेस का सांगतो आहेस? काय फरक पडतो , तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते
अजून वेळ गेलेली नाहि गप्प बस आता

टग्या's picture

26 Oct 2007 - 11:32 am | टग्या (not verified)

> तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते

...मला मधल्यामध्ये फुकट बदनाम कशाला करता?

गुंडोपंत's picture

26 Oct 2007 - 6:22 am | गुंडोपंत

आता वरील सर्व सदस्यांनी
उपक्रम
येथे जावून
आमच्या प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेला
हा दुवा वाचावा.

उगाच काय बोचकारताय एकमेकांना?

आपला
गुंडोपंत

धनंजय's picture

26 Oct 2007 - 7:20 am | धनंजय

श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी
बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं

टग्या's picture

26 Oct 2007 - 11:36 am | टग्या (not verified)

...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 6:07 pm | पुरणपोळी

स्वतःची ओळख उघड केल्या बद्दल धन्यवाद

दिनेश५७'s picture

26 Oct 2007 - 9:12 am | दिनेश५७

आम्हा दोघांनाच चर्चा करायची असेल, तर ती तुम्हा नीरस `बघ्या'समोर कशाला बरे करावी?

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 9:17 am | जुना अभिजित

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती.
एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे.

राम नाम सत्य है!

रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 9:35 am | देवदत्त

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती.
सहमत.

फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात.
जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

टग्या's picture

26 Oct 2007 - 11:38 am | टग्या (not verified)

> (अर्जुनाचा शंख)
हे 'अर्जुनाने केलेला शंख' अशा अर्थी घ्यावे काय?

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 1:34 pm | जुना अभिजित

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना?

मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-)

अभिजित

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 1:50 pm | देवदत्त

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना?

आपले म्हणणे बरोबर आहे.
प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

आजानुकर्ण's picture

26 Oct 2007 - 2:27 pm | आजानुकर्ण

प्रत्येक जण शंख फुंकायचा का? श्रीकृष्णाकडेही शंख होता म्हणे...

- (प्रश्नग्रस्त) आजानुकर्ण

अवांतर
युद्धाच्या वेळी शनिवारी रविवारी सुट्टी असायची का? वीकएंड वगैरे?

- (वीकएंड प्रेमी) आजानुकर्ण

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 2:34 pm | जुना अभिजित

ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे.
संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे.

अभिजित

आजानुकर्ण's picture

26 Oct 2007 - 2:38 pm | आजानुकर्ण

पाच पांडव व पांचजन्य यांचा काही संबंध आहे का? आणि सात दिवसांचा "आठ"वडा कसे काय? सातवडा का नाही?

(शंकाखोर) आजानुकर्ण

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 2:48 pm | देवदत्त

पण महाभारतात ती मोडली आहे.
प्रत्यक दिवशीच मोडली की काही दिवशी?
जयद्रथाचा वध तर त्या टाईम प्लीज प्रकारातच केला होता की.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

आजानुकर्ण's picture

26 Oct 2007 - 2:52 pm | आजानुकर्ण

हो ना!
शिवाय लिंबूटिंबू अभिमन्यूला टपकवणे पण चुकीचे होते.

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 6:08 pm | पुरणपोळी

अभिजित,

ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय?
आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना..

( सामान्यतः गोड) पुरणपोळी

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 6:16 pm | जुना अभिजित

शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्‍याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती.

तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत.

उघड्या मनाचा अभिजित
(ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)

विकेड बनी's picture

26 Oct 2007 - 6:25 pm | विकेड बनी

पुरणपोळे,

तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्‍या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव.

तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले.

पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 5:58 pm | पुरणपोळी

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा
विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 6:29 pm | देवदत्त

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत
आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे.

असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.
विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे?

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 6:39 pm | पुरणपोळी

विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे?

हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 7:04 pm | देवदत्त

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही.

फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात.
जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो.
ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते.

खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या.
तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे.

असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा).

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 7:17 pm | पुरणपोळी

देवद्त्त
खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले..
म्हणजे ह्या

"काहीही नाही
प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) .
या विषयावर माझे काहीही मत नाही.
माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद.

-(आभारी) आजानुकर्ण
""

शेवटच्या नाहि
माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते
अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 7:24 pm | पुरणपोळी

चूकभूल द्यावि घ्यावि
आजानुकर्णाचि प्रतिक्रिय होति ती.. ईतक्या आघाड्या सांभाळत आहे त्यामुळे जरा ईकडे तिकडे झाले.
(खजिल) पुरणपोळी

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 9:14 pm | देवदत्त

माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते
अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?

पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर)
बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला.

(विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

पुरणपोळी's picture

26 Oct 2007 - 6:37 pm | पुरणपोळी

तेज,
तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक
अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे
तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि

विकेड बनी's picture

27 Oct 2007 - 12:21 am | विकेड बनी

तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे

अगं पण तू नीट लिहायला शिक. उद्धट असं लिहितात.

ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि

चिडली चिडली पुपो चिडली! :)))))

पुपो तापली आणि गटटरगुम फुगली.

बरं! बरं! उत्तर देणार नाहीस तर प्रश्न मिटला. भांडण संपलं माझ्याकडून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2007 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता कोणी तरी थांबले पाहिजे असे वाटते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 9:17 pm | देवदत्त

मी थांबलो.

(विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

विसोबा खेचर's picture

26 Oct 2007 - 7:30 pm | विसोबा खेचर

:)

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 7:42 pm | जुना अभिजित

सगळं आपोआप इटालिक दिसतय की सोनियाच्या काड्यांचा चष्मा घातलाय मी?

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु's picture

27 Oct 2007 - 9:14 am | प्राजु

मिसळपाव खाताना त्याची मजा लुटूया.. हसा बघू आता सगळे जण...:)))))( हसा म्हणजे... हळूच बरं का..!)

प्राजु.