आय डी वरून वाक प्रचार व म्हणी
प्रेषक, चौकटराजा, Sat, 10/03/2012 - 16:22
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस )
हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या !
उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या
रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा
किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली
जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि
स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति .
आपका टाईम शुरू होता है अब ..................................
लेखनविषय::
लेखनप्रकार:
प्रतिक्रिया
(No subject)
.....................................................................................................
कविता हीच ओळख
शब्देविणू
हा शब्देविणू संवादू आणि कारणू विनू रागू समजायचा का ?
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
नाही समजलं. कशाबद्दल राग ?
नाही समजलं. कशाबद्दल राग ? असं का वाटावं ?
उलट तळाला गेलेला बाफ स्मायली देऊन वर आणला आहे
(या विषयात इतकंच करता येण्यासारखं आहे )
.....................................................................................................
कविता हीच ओळख
(No subject)
१)तर्री स तूर लागू न देणे.
२) आवडाबाई करी सुन सुन, मग करी फुणफुण.
नवकवींसाठी
"ये रे वल्ली, पाड विडंबन"
"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना"
"इकडे स्पा, तिकडे ५० फक्त"
कवींनी रागवू नये. हे फक्त प्रासंगिक आहे.
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
छे..छे...आंम्ही अजिबात नाही रागावलो.. =))
@"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" >>>
आज सं-कष्टी चतुर्थी... त्यामुळे आज काहिही जड खावयाचे नाही,म्हणुन हलकेच घेणे...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!
ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!
पैसा करी काम
पैसा करी काम
१) अंधेर नगरी, चौकट राजा२)
१) अंधेर नगरी, चौकट राजा
२) अती झालं अऩ मितभाषीला हसू आलं.
३) चिंती परा ते येई घरा.
४) चौकट राजा तशी प्रजा.
अंध्रेर नगरी
अंधेर नगरी चौकट ( खवचट) राजा
टकेशेर " आजा " ( येशू चा आजोबा ) अन टकेशेर मुंजा ( गजल नगरीतल्या पिंपळा वरचा )
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
अर्धवट बुध्दी, बहु गर्वी.
१) अर्धवट बुध्दी, बहु गर्वी.
२) जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
काय वो निवेदीतातै.. आमच्यावर
काय वो निवेदीतातै.. आमच्यावर घसरलात त्या..
पण आमाला काय आक्षेप नाय.. फक्त कन्फर्म करतोय..
दिवट्यांच्या पंचांगात बारा
दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
मेलो मेलो मेलो. सुड
मेलो मेलो मेलो.
सुड राव.
__^__
पार भुस्काट पाडलत कि राव.
***************************************
- मन्या फेणे
लई भारी.
लई भारी.
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
:-p
@बारा महिने भाद्रपद >>> अरे
@बारा महिने भाद्रपद >>>
अरे मेल्या...आपल्या कोकणात भादव म्हणतात रे...
भादव म्हटल्यावर कसं प्रत्यक्षदर्शी
झालं असतं 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
सही दिशा स्पष्ट नीती रेवती
सही दिशा स्पष्ट नीती
रेवती ताईची सादर भीती.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
हलके घेणे
वरुन शशी बघतो आहे
प्रत्येक नाडी टिपतो आहे |
तिरशिंग नांवाचा माणूस घाणेरी
'लोंबतंय काय' याचीच उत्सुकता भारी|
स्वाक्षरी: लता आणि आशा यांचा आवाज, हा माझ्या जगण्याचा श्वास आहे.
ठोक गुर्हाळ
भानामतिचे गुर्हाळ ठोक ....
ही ओ़ळ कुणीतरी पुरी करा.... मला,,,,,, ,भि.... भि भिति वाटते !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
भानामतिचे गुर्हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक.
भानामतिचे गुर्हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक.
रिकामा गणा धाग्यांना पंख
रिकामा गणा धाग्यांना पंख लावी.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
अच्छा
अच्छा... धागे उडवणारा तूच तर!
आता म्हण, तो मी नव्हेच!
माताय माझा आयडी कुणी हॅक केला
माताय माझा आयडी कुणी हॅक केला होता?
छुप्या संपादकांचं काम तर नव्हे ना हे?
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
बरे तुम्हीच स्वत:
बरे तुम्हीच स्वत: बोललात..
नाहीतर म्हण आहेचः फट म्हणता (स्व)आयडीहत्या..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
आवरत घ्या.....
आवरत घ्या.....
आयडी सलामत तो धागे पचास.
आयडी सलामत तो धागे पचास.
जे न करे रवी | ते करे कवी | देतो तो शिवी | अस्खलित ||
पर्याला
पर्याला पनीर पांचट
...........
अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
आता करा मॉडिफाय.
आता करा मॉडिफाय.
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
.
कोल्ह्यला द्राक्ष आंबट
सुडोबा चे धागे भंकस
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@अत्रुप्त आत्मे तितके खवचट
@अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.>>>खवचट धागे तितके आत्मे अत्रुप्त
ह्ही ह्ही ह्हा ह्हा
आत्म्याचा खड्डा खोदताना पापी आपोआप मरतात
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
.
अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही
)
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने
@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही>>>
ह्ही ह्हा ह्हा ह्हा...!
मी नाही दिला तुला कधीच शाप,,,तुझ्याच शापात दडलय तुझं पाप...
तुझच वाक्य उलटवुन तुला मी लावलं
अता तरी कळेल का तुला,मी काय समजावलं..?
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
आयच्चं ह्या अ आ च्या ई
आयच्चं
ह्या अ आ च्या 
ई टीव्ही मराठीवर पूर्वी सुनिल तावडे 'कवी' करायचा...! त्याची आठवण आली. ड्वाळे अर्थातच पाणावले
________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!
अघळ -पघळ आणि अत्रुप्त
अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.
अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी.
मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी

--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ
@अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. >>>
झाली का तुझी गाडी खिळखिळी..? वल्ली या हो लवकर या... मला ''ते मजला केंव्हा मिळी..?-अळिमिळी गुप-चिळी'' ची अठवण येऊन असह्य हसू येतय...
@मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी >>>माणसाचा शेवट अत्रुप्ततेच होतो,म्हणुन आंम्ही आत्मे अत्रुप्ततेनी जगतो
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
हे सर्वच मजला कळी...पण अळी
हे सर्वच मजला कळी...पण अळी मिळी गुपचिळी.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
.
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>
सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ
काहिहि,,,,,,
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@काहिहि,,,,,, >>> ह्ही ह्ही
@काहिहि,,,,,, >>>
ह्ही ह्ही ह्ही 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
परागसर, मरेल कुणी त्या
परागसर, मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
मरेल कुणी त्या स्मायल्या
मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन. >>> स्मायल्यांचा उद्देशच अस्तो तो...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
नाडी सोडून अवलक्षण. अनिसच्या
नाडी सोडून अवलक्षण.
अनिसच्या खांद्यावर भानामतीचे ओझे.
पैचान कौन
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
गाळलेल्या जागा भरा. भरता न
गाळलेल्या जागा भरा. भरता न आल्यास व्यनि करा.
लेख नको पण ** आवर.
**च्या धाग्यांचा सुळसुळाट फार.
नाव **बाई हाती जिलब्यांचा सोर्या.
लेखक मागतो एक डायरी ** देतो दोन.
** करील ते कवि काय करील?
असतील शेते तर लिहीतील **
ज्या गावचे ** त्याच गावचे **
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
*च्या प्रतिसादात जिलबीची चित्रं
सं. ह. घ्या. हे.वे.सां.न ल.
मला एक जमली नं.नि *****चा
मला एक जमली नं.नि
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
असाही असू शकतो
पियुशाबैतैचा धागा स्मायल्यांचा पाऊस
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
अस्सं क्काय ..? =)))
@मला एक जमली नं.नि
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
@अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>>
अस्सं क्काय ..?
एकच डोळा मारी...त्या स्मायलीला पिवशा तारी
@अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>>ह्ही ह्ही ही...आँsss?
माझ्या धाग्यांव्वर कधी असतो स्मायल्यांचा पाऊस...?
तो तर प्रतिक्रीयांमधे असतो...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
कृपया ह. घेणे. हे वे सां न ल
लेख नको पण स्मायल्या आवर.
असां च्या धाग्यांचा सुळसुळाट फार.
नाव पिवशीबाई हाती जिलब्यांचा सोर्या.
लेखक मागतो एक डायरी परा देतो दोन.
गवि करील ते कवि काय करील?
असतील शेते तर लिहीतील मुटे
ज्या गावचे ओक त्याच गावचे घाटपांडे
अतृप्तआत्माचा धागा स्मायल्यांचा पाऊस
स्पाच्या प्रतिसादात जिलबीची चित्रं
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
मस्त
सुड : भरपूर अभ्यास चालवलायसं हं!!
)
(मेल्या बेंचवर हायेस ना म्हणून हे धंदे बरे जमतात तुला, आम्हाला कित्ति कित्ति कामं असतात
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
माझाही प्रयत्न..
उथळ कवींचा खळखळाट फार
बडा आयडी नी पाचकळ धागा
स. पराच्या मंदाकिनीला १७६० विघ्ने
खवोखवी (बर्याच ख्.व. मधे) धमु.च्या खरडी
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
आमचेही चार आणे
कंपू मारी त्याला कोण तारी
ओकांच्या मनात नाडी
***************************************
- मन्या फेणे
@कंपू मारी त्याला कोण तारी>>>
@कंपू मारी त्याला कोण तारी>>> ख्याक...!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
आणखी
ज्या गावच्या तर्री ( बोरी) त्या गावच्या वल्ली ( बाभळी)
कामापुरता आत्मा , स्माएल्यापुरती पिवशी
ओकांच्या भानामतीत सतराशे विघ्न
" कवि" " सां" चे बिर्हाड " जे न देखे " वर
अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद
चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
@अतृप्त आत्म्याला मोदकाचा
@अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद >>> निवद पोचला व्हो,चौ-कट राज्जा ...

आता आमी तुमाला तुमचाच परसाद जरा परतून द्येतो,,,तो खावा बगू गप-गुमान
@चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत > हेच जरा बदलून > चौकटराजाची धाव फक्त पाव-शेरा पर्यंत
आनी हे तीर्थ पन घ्या>>>
>>>चौकट राजा पि-पाणी वाजवितो दमल्यावर पाव-शेरं रिचवतो
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
पयल्या धारेची
आत्मा , लई झ्याक ! पयल्या धारेची व्हती काय? आन पुन्यात कुटं मंगला टाकीज मागं मिळती का काय ?
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज
@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज मागं मिळती का काय ?>>>
तुम्हाला जी लागते,ती मला माहित नाही...
पण मंगला जवळची मिसळ,देते तसे बरेच काही
मंगला टॉकिज मामांची मिसळ जवळ जाण्याचा सोपा मार्ग>>> http://www.misalpav.com/node/20578
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
माजा बिरॅन्ड
माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
@तेजी चव, उसाच्या रसावानी,
@तेजी चव,
उसाच्या रसावानी,
लस्शीवानी,
मिल्कशेक वानी,
ताकावानी,
वाळा सरबतावानी,
आसली कसली तरी पायेल !>>> म्हणजे कॉक-टेल'चा रस
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
माजा बिरॅन्ड
माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
????
सांजसंध्या मागते एक प्रतिसाद चौकटराजा देतो दहा !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
सौ संस्थळ के बेडूक खाकर
सौ संस्थळ के बेडूक खाकर बिल्ली कुदी खुद के मुर्दा समुंदर में.
श्रेय अव्हेर - बिल्लीची प्रतिक्रिया
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
भन्नाट रे यकु !!
भन्नाट रे यकु !!
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
@ बिल्ली कुदी खुद के मुर्दा
@ बिल्ली कुदी खुद के मुर्दा समुंदर में. >>>
यक्कूशेठ खतम झालो हाय...! ---^---
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
:drunk:
S) S) :drunk: पिणाय्राला पॅकचा आधार S) S) :drunk:
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
मूळ धागा आय डी वरून म्हणी असा आहे
नोंद घ्या !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
आपला तो चौकटराजा(बाळ्या)
आपला तो चौकटराजा(बाळ्या) दुसय्रा चा तो अत्रुप्त आत्मा(कार्टा).
ठिक ?
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@आपला तो चौकटराजा(बाळ्या)
@आपला तो चौकटराजा(बाळ्या) दुसय्रा चा तो अत्रुप्त आत्मा(कार्टा).>>> अय्या...माझी अशी पापी घेतलीस का..? पापीच माणुस आहेस तू
ये अच्छा है पापी भी न मरे,और आत्मा भी न टुटे
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
ही म्ह्नण जरा दुरूस्त
आपला तो हुकमीएक्का दुसर्याचा तो चौकटराजा
या दोन्ही आय डी मिपावर आहेत.
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
मिपा माजी
मिपा माजी "अतृप्त" काळे "पापि" गोरे
काय निवडणार निवडणारे ?
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
वाण नाही पण
वल्ली शेजारी गोंधळी बांधला
वाण नाही पण गुण त्याला लागला !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
मायला आम्च्यावर इनोद
दादा कोंडके पुढे वाचली गीता
कालचा गोंधळी बरा होता
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
.
आंतरजालाची माया,चौकटराजा जाई वाया.
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
@चौकटराजा जाई वाया.>>> बाजार
@चौकटराजा जाई वाया.>>>
बाजार उठला..हो बाजार...!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
धागा चुकला गोंधळी
मूळ म्हण अस्तित्वात आहे व तिला आय डी ची जोड अशी कल्पना आहे .
उदा मीच माझ्यावर केलेला टाँट पहा -
अंधेर नगरी चौकट राजा
टकेशेर आजा ( येशूचा आजोबा ) टकेशेर मुंजा ( गजलनगरीतल्या पिंपळावरचा )
वरील मूळ म्हण अनागोंदी कारभाराचे वर्णन करणारी आहे . व वापरात आहे.
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
.
गोंधळ झाला.
--------------------------------------------------------
कुणी न येथे भलाचांगला
जो तो येथे पथ चुकलेला
जग हे बंदी शाला जग हे बंदी शाला.
च्यायला
ओ राजे..
धागे काढा पण प्रतिसाद आवरा
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
या विषयावर मिपाकरांना बरीच
या विषयावर मिपाकरांना बरीच कल्पकता दाखवता आली असती, तसे काही प्रयत्न वर झाले पण आहेत*. पण आताचे काही प्रतिसाद बघता इतरच काही सुरु आहे. सबब माझ्यापुरता धाग्यातील रस गेला आहे.
काही मान्यवर सदस्यांनी क्वालिटी vs क्वांटीटी चा नियम एकदा उजळावा असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटत आहे.
टीकेबद्दल राग नसावा. बाकी चालू द्या
* मला सर्वात आवडलेली म्हण "दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद - सूड"
विमे
===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================
+१
+१
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
*******खेड्यावरच येड .. *******