दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 May 2011 - 9:58 am

दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल.

ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नाना दिशा मिळणे , अडचणीतून मार्ग निघणे अशी या अमावस्येची सर्वसाधारण फले असली तरी मूळ पत्रिकेतील ग्रहांच्या संक्रियतेनूसार कमीजास्त त्रासदायक फले या अमावस्येच्या पुढे मागे चार-पाच दिवस काही जन्म-तारखाना मिळू शकतात

पुढे वाचण्यासाठी - http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिष

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

17 May 2011 - 10:37 am | नरेशकुमार

ओबामाला कळवलं पायजे, शुभमुहुर्तावर अजुन एक-दोन लादेन बच्चे गळाला लागतील.

वाहीदा's picture

17 May 2011 - 11:16 am | वाहीदा

आता सगळ्यांनी मिळून ओबामाच्या घरी / दारी/ ईमेल वर पत्रांचा मारा करायचा का ?
अरे , उगाच शुभमुहुर्त वाया जायला नको ;-)

मराठी_माणूस's picture

17 May 2011 - 12:39 pm | मराठी_माणूस

अमेरीकेला दाउदची सुपारी द्यायला पाहीजे

आत्मशून्य's picture

18 May 2011 - 4:10 pm | आत्मशून्य

हा प्रतीसाद नाही.

आत्मशून्य's picture

18 May 2011 - 4:11 pm | आत्मशून्य

हा प्रतीसाद नाही.