डाव्या शेपटीचा मारुती

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
9 Nov 2010 - 11:25 am
गाभा: 

माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , डाव्या शेपटीचा मारुती आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या शेपटीच्या आणि उजव्या शेपटीच्या मारुतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय?

प्रतिक्रिया

तिमा's picture

9 Nov 2010 - 7:30 pm | तिमा

धाग्याचं विडंबन आणि सगळ्या प्रतिक्रियांचं पण डिट्टो विडंबन. परा आपण श्रेष्ठ रचनाकार आणि कर्ताकरविता आहात.

मूळ धागा काढणार्‍यांना 'शूचिर्भूत' झाल्यासारखे वाटत असेल नै ?

मस्त! हे विडंबन आवडले :)
पराचा नेहमीप्रमाणे सिक्सर.

प्रभो's picture

9 Nov 2010 - 7:37 pm | प्रभो

=)) =)) =))

पैसा's picture

9 Nov 2010 - 7:40 pm | पैसा

पराशेट, या अँटिक स्पिरिच्युअल धाग्याद्वारे तुम्ही अंधविश्वास पसरवीत आहात! ;)

पैसाताई, ते काही असले तरी हा माणूस भरपूर प्रतिसाद घेउनच जातो.
आपण पाशवी आहोत पण जमेल का हे असं काही करणं?;)
डोक्यात गदा घातली हणमंतरावांनी तर? हा विचार केला जाईल कि नाही?
अवांतर: परिकथेतील राजकुमारी आली कि असे धागे येणं बंद होइल.;)

पैसा's picture

9 Nov 2010 - 8:19 pm | पैसा

पराशेटना सांगावं लागेल, की आधी "डाव्या शेपटीचा मारुती" कोणालातरी देऊन टाका आणि "श्रीदेवी महात्म्य" वाचायला सुरुवात करा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2010 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मच्याक ... पच्याक ... उगाच कशाला मताची पिंक टाका म्हणून इथेच थांबते.

चिंतामणी's picture

9 Nov 2010 - 10:51 pm | चिंतामणी

हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म

पराला याची जरूरी आहे.

(कुठली देवी प्रसन्न होणार कुणास ठाउक. Sorry Sorry. हा कुठल्या देवीला प्रसन्न होणार हे बघीतले पाहीजे.)

जीची वेणी डावीकडे असेल तिला. शंका असेल तर देव्यांचे फोटु टाका चर्चा करुयात.

चिंतामणी's picture

9 Nov 2010 - 10:57 pm | चिंतामणी

देव्यांचे फोटु टाका.

चर्चा करुयात.

शेंचुरी मारु आपणसुध्दा.

हुप्प्या's picture

9 Nov 2010 - 11:17 pm | हुप्प्या

हा धागा मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत चालला आहे. पण विषयच मारुतीच्या शेपटाचा असल्यामुळे हे विषयाशी सुसंगत आहे. असो.

शेपटीच्या टोकाशी निरखून बघितले तर आपल्याला एक ढकार स्पष्ट दिसेल. ढकार म्हणजे काय? आपण निर्बुद्ध माणसाला ढ म्हणतो. पण त्याचा इथे काही संबंध नाही. ढकार म्हणजे ढेकर. तृप्तीचे, समाधानाचे एक प्रतीक. तर हा ढकार ज्या शेपटावर दिसेल तो सौम्य मारुती समजावा. अशा मारुतीच्या भक्तीमुळे भक्त ढकार पावतो. पंचपक्वांनांचे जेवणही ह्या ढकाराशिवाय अपूर्ण वाटते.
गची बाधा झालेल्या देवापेक्षा हा 'ढ'कारी देव लोकांना जास्त भावतो. असो.

जर उलटा ढकार दिसला तर काय? ह्याचा अर्थ अन्न घशाशी येणे, आम्लपित्त वगैरे. तर असा मारुती एकदम कडक! भक्तांनी जपून असावे. विशेषतः पित्तप्रवृत्तीच्या भक्तांनी अशा मारुतीपासून लांबच रहावे.

पेगवेडा

पैसा's picture

9 Nov 2010 - 11:39 pm | पैसा

आणि तीही साक्षात "हुप्प्या" कडून...

या मारुतीने स्वतःच्या शेपटीला एक्सेसराइज का केले असावे?

अविनाशकुलकर्णी's picture

10 Nov 2010 - 1:45 am | अविनाशकुलकर्णी

डाव्या शेपटीचा मारुती ने उजव्या सोंडेच्या गणपतिस प्रतिसादाच्या बाबतित मात दिली..

आजपासुन आम्हि मारुति भक्त झालो

इंटरनेटस्नेही's picture

10 Nov 2010 - 1:48 am | इंटरनेटस्नेही

गुड वन. परा रॉक्स!

नरेशकुमार's picture

10 Nov 2010 - 6:19 am | नरेशकुमार

एकदा रजनीकांतला मॅच मधील शेवटच्या एका बॉल मध्ये २३ रण करायचे असतात.
तो काय करेल ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो एकच सिक्सर मारतो. पण बॉलचे चार तुकडे होऊन ते स्टेडीयमच्या बाहेर जातात.
अप्मायरला ४ सिक्स डीक्लेर करण्यावाचून पर्याय नसतो.

पराने एक बॉल मध्ये किती सिक्सर मारल्या ?

डाव्या शेपटीच्या मारुतीच्या लेखावरचे प्रतिसाद चिंचोळे होत-होत डावीकडे न जाता उजवीकडे कसे गेले हे मात्र कळले नाहीं!

सुधीर काळे's picture

10 Nov 2010 - 4:23 pm | सुधीर काळे

अरेच्चा! फोटोतल्या मारुतीची शेपटी त्याच्या उजवीकडेच आहे!

शहराजाद's picture

11 Nov 2010 - 7:30 am | शहराजाद

_/\_

पराशेट, धन्य आहात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या सगळ्यात उजवीकडचा प्रतिसाद पेशव्यांचा आहे.

Nile's picture

11 Nov 2010 - 11:05 am | Nile

असहमत.

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 8:17 am | नरेशकुमार

मारुति शेपटि हलवत होत, लगेच कोन्तरि sanp घेतला. थोड्या वेळानि काढला. अस्ता तर शेपुट दुसरिकडे अस्ले असते.

चिंतामणी's picture

14 Nov 2010 - 1:01 am | चिंतामणी

From Drop Box" alt="" />

ह्याचे पैशे कोन देनार ????????????

विजुभाऊ's picture

4 Oct 2011 - 6:15 pm | विजुभाऊ

इनोबाशी सहमत

हा धागा वर काढत आहे. फर्मास विडंबन आणि उडवणार्‍या प्रतिसादांचे उत्तम उदाहरण म्हणून नक्की यावे ;)

विजुभाऊ's picture

19 Oct 2013 - 11:24 am | विजुभाऊ

डाव्या शेपटीच्या मारुतीला मनमिळाऊ मारुति असेदेखील म्हणतात

ब़जरबट्टू's picture

16 Mar 2015 - 1:22 pm | ब़जरबट्टू

अब्बा ... मिपा पे लोगा इतना चिंधिगिरी करता ?