काही मॅक्रो व काही झूम शॉटस्

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
30 Oct 2010 - 7:44 pm




छायाचित्रण

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

30 Oct 2010 - 7:53 pm | नितिन थत्ते

मस्त.

कॅमेरा कुठला?

जयंत कुलकर्णी's picture

30 Oct 2010 - 7:58 pm | जयंत कुलकर्णी

मॅक्रो : कॅनन ५० डी व एक्स्टेंशन ट्युब.
झूम : कॅनन ५० डी ७५x३०० लेन्स.

मदनबाण's picture

30 Oct 2010 - 8:32 pm | मदनबाण

सुंदर... :)
शेवटच्या फोटोत आयएसओ सेटींग कितीवर ठेवली होती ?

दुसरा फोटो सर्वात जास्त आवडला. बाजुने अजुन क्रॉप् केल्यास जास्त चांगला दिसेल का?

सहज's picture

31 Oct 2010 - 10:54 am | सहज

१) पहील्या फोटोत डोळा केंद्रभागी असला तरी बुबुळातील प्रतिबिंब खोलीतल्या (किंवा बाहेरच्या चमकत्या) खिडक्या व इतर वस्तु सदृश (पसारा) दाखवत आहे असे निदान मला तरी दिसत आहे

२) दुसर्‍या फोटोत त्या काळ्या मण्यात पुन्हा मागची खिडकी चमकत आहे.

३) तिसरा, चौथा ठिक आहे पण एक ओव्हरॉल मळभ पसरलेले बाजुचे वातावरण पक्ष्यांवरचा फोकस हरवत आहे म्हणजे माझ्यासाठी....

सॉरी. पुढील प्रयत्नांकरता शुभेच्छा!

जयंत कुलकर्णी's picture

31 Oct 2010 - 12:44 pm | जयंत कुलकर्णी

तिसरा मुद्दा पटला.

किल्लेदार's picture

1 Nov 2010 - 3:14 pm | किल्लेदार

कॅनन ७५x३०० बद्दल आपला काय अनुभव? मी सिग्मा- ७०-३०० घ्यायच्या विचारात आहे.

जयंत कुलकर्णी's picture

1 Nov 2010 - 3:54 pm | जयंत कुलकर्णी

कॅननसाठी कॅननचीच लेन्स घ्यावी. डाटालॉस कमी होतो.
अर्थात हे माझे मत आणि अनुभव आहे.

बेसनलाडू's picture

1 Nov 2010 - 11:17 pm | बेसनलाडू

सगळे प्रयोग आवडले.
(प्रयोगशील)बेसनलाडू

सुप्परमॅन's picture

2 Nov 2010 - 12:43 am | सुप्परमॅन

चांगले आहेत.

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Nov 2010 - 1:32 am | लॉरी टांगटूंगकर

काय राव माझा लैई पोपट केलात .फोटू आवडले पण उगाच डाउनलोड गेला मी इमेज ऑफ करून बसतो आणि हे असे फोटू टाकतात.

रोल वाल्या कॅमेऱ्याने येतील का असे???

विसोबा खेचर's picture

2 Nov 2010 - 11:25 am | विसोबा खेचर

क्लास..!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

शाट काही कळले नाही.

मॅक्रो व झूम शॉटस् ह्याबद्दल काडीचीही अक्कल नसल्याने ह्या फोटोत विशेष असे काय आहे ते कळले नाही. जाणकारांनी अथवा धागाकर्त्याने मार्गदर्शन केल्यास ज्ञानात भर पडेल असे वाटते.

कोकणप्रेमी's picture

3 Nov 2010 - 7:48 pm | कोकणप्रेमी

कुलकर्णी आपले फोटो आवडले. फोटो अपलोड करणे चालु थेवा