स्वैर विचारः गोलमाल ३ कुठे पाहू?

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
26 Oct 2010 - 12:39 am
गाभा: 

नगीना, निगाहें
स्टाईल, एक्स्क्युज मी
कोई मिल गया, क्रिश
धूम, धूम २
वास्तव, हथियार
सरकार,सरकार राज
फू़ंक, फूंक २

सर्व सिक्वेल... म्हणजे दुसर्‍या भागात कथा पुढे नेलेली.
'आंखे' चा दुसरा भाग येणार असे ऐकले होते. पण अजून काही बातमी आली नाही.

इंग्रजी चित्रपट भरपूर निघालेत. त्यांची नावे नकोत.

तसेच तेच कलाकार आणि तीच नावे घेऊन चित्रपट आलेत.
जसे 'मुन्नाभाई एम बी बी एस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'.
'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स'
दोन भागांत कथा वेगळ्या, पण पात्रे तीच. त्यांची पद्धत तीच.

आता वरील पैकी मी फूंक चे दोनही भाग नाही पाहिलेत. बाकी सर्व चित्रपट पाहिलेत.

'स्टाईल' नंतर 'एक्स्क्युज मी' च्या वेळी एन. चंद्रा ह्यांनी सांगितले की त्या चित्रपटाचा तिसरा भाग काढणार आहेत.
'सरकार राज' नंतर राम गोपाल वर्माने सांगितले की 'सरकार' चा तिसरा भाग बनवणार आहेत.
'मुन्नाभाई चले अमेरिका' चे तर ट्रेलर पण २००७ पासून पाहत आहोत. (किंवा तेव्हाच पाहिले होते)

पण ह्या सर्वांत 'गोलमाल' ने बाजी मारली. त्यांचा 'गोलमाल ३' तयार होऊन आलाही. ५ नोव्हें ला प्रदर्शितही होणार आहे.
ह्याचे दोनही भाग चित्रपटगृहात पाहिले नाहीत. 'गोलमाल' व्हीसीडी आणून पाहिला. 'गोलमाल रिटर्न्स' डीव्हीडी वर.

आता ह्याचा तिसरा भाग कसा पाहू? चित्रपटगृहात की आधीप्रमाणे व्हिडीयो वर प्रदर्शित झाल्यावर? व्हीसीडी, डीव्हीडी नंतर नवीन पर्याय म्हणून 'ब्लू रे डिस्क' नका म्हणू. ;)

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

26 Oct 2010 - 12:51 am | सुहास..

अरे रे देवा !!
कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!!
कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!!
कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!!
कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!!

घ्या! इथे बामनांना आग लागायची वेळ आलीये.. आणि यांना गोलमाल ३ चे पडले आहे..! ;)

निशदे's picture

26 Oct 2010 - 1:46 am | निशदे

:D
:D

सुहास..'s picture

26 Oct 2010 - 1:04 am | सुहास..

तोच तर "गोल-माल-३" आहे !!

(ईथे गोलमाल-३चा ,पूनेकरांविषयी जळ-जळ ओकणार्‍या तिसर्‍या धाग्याचा काहीही संबध नाही याची नोंद घ्यावी,तसेच ण ऐवजी न वापरण्याच्या मी ईग्रंजी माध्यमात शिकलो आहे याचाही काही संबध नाही याची नोंद घ्याबी)

मराठमोळा's picture

26 Oct 2010 - 2:01 am | मराठमोळा

गोलमाल -३ पाहुच नका.. पैसे आणि वेळ वाया जाईल. ;

पुढील लिखाणासाठी हिंट्स (ह. घ्या.)

१. आजचे जेवण कुठे करु?
२. तुम्ही तुमची कोणती अंडरवेयर सर्वात जास्त वापरता? (कौल)
३. आय बेट तुम्ही हे कधी खाल्ले नसेल (म्हशीसोबत अ‍ॅरो करुन शेणाचा फोटो टाका)
४. आज पॉटी करु कि नको?

भारी समर्थ's picture

27 Oct 2010 - 1:33 pm | भारी समर्थ

साहेब शी (इथे पॉटी) काय म्हणता?
सरळ हगाय बसतोय म्हणा ना
म्हण्जे किती मराठी वाटतं
प्वॉट कसं साफ झाल्यासारकं वाटतं

सौजन्यः श्री. अशोक नायगावकर.

http://www.youtube.com/watch?v=8D5fwUMpCQ8&p=6A8F94FA8B8EF6CF&playnext=1...


भारी समर्थ

फुटपाथ, मंडई, मॉल अशा कोणत्याही ठीकाणी तुम्हाला तीनच काय, हवे तेवढे 'गोल माल' दिसतील.

--------
'गोल माल' चा अर्थ आपल्या आवडी प्रमाणे घ्या !

चिरोटा's picture

26 Oct 2010 - 10:41 am | चिरोटा

नेत्रेश हे नाव सार्थ केलेत.

खुपच रोचक प्रतिसाद आहे!!! गोल माल :P

कानडाऊ योगेशु's picture

26 Oct 2010 - 11:49 am | कानडाऊ योगेशु

आता ह्याचा तिसरा भाग कसा पाहू? चित्रपटगृहात की आधीप्रमाणे व्हिडीयो वर प्रदर्शित झाल्यावर?

कशाला फुकट पैसे घालवताय.चित्रपट प्रदर्शनानंतर दिडएक महिन्यात कुठल्यातरी चॅनेलवर तो प्रदर्शित होईल.तेव्हा पाहा.त्यानंतर तर इच्छा नसताना देखील पाहायला लागेल."रावण" मी असाच कलरवर पाहीला.तो पाहील्याचा अजुन पश्चाताप होतोय.
(बाकी दिवाळीत सणासुदीच्या दिवशी थेटरात जाऊन पिक्चर पाहण्याचा प्रकार मात्र अजब आहे.)

देवदत्त's picture

26 Oct 2010 - 9:05 pm | देवदत्त

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
खूप दिवसांनी मिसळपाव वर परतलो म्हणून थोडेसे हलकेफुलके लिहायचे होते.

प्राजु, बामनांवरील लेख मी वाचला नाही अजून. त्यामुळे कुठे आग लागली असेल तर मला निरो समजावे :)

मराठमोळा, चित्रपटाबद्दलचा सल्ल्यावर विचार करेन. पण इतर हिंटकडे दुर्लक्ष करतो. कारण तसले कौल मी टाकणार नाही. चित्रपटाबद्दल अधेमधे लिहित असतो म्हणून हा स्वैर प्रश्न टाकला होता.

बाकी ह्या चित्रपटाबद्दल 'नका पाहू' अशाच प्रकारचे प्रतिसाद येतील असे वाटले होतेच. (मला तर भरपूर चित्रपटांबद्दल असेच सल्ले मिळतात.)

सध्या तरी चित्रपट आल्यानंतर लगेच चित्रपटगृहात पहायला जाईन असे वाटत नाही, त्यामुळे व्हिडियो आल्यानंतरच.

सूर्यपुत्र's picture

29 Oct 2010 - 3:58 pm | सूर्यपुत्र

Golmal is (why) back again???????????????

च्यायची कटकट......