मि. पा. कर माय्बाप, बालकाचा नमस्कार..

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
24 Oct 2010 - 9:28 am
गाभा: 

मि. पा. कर माय्बाप,

सध्या "नवीन"लेखकांची बरीच चलती आहे म्हणून म्हटले की आपण पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत... मी पण मि. पा. वर नवीनच आहे.सदस्यत्वसाठी विनंती करून बरेच दिवस झाले, पण स्वीकॄतीचा निरोप आला नव्हता. एक दिवस अचानक कळले की आता आपण पण मि.पा वर क्रियाशील सदस्य बनू शकतो म्हणून!

लिहिण्याचा तसा मला काही अनुभव नाही. मी अजुन कोठेही लिहत नाही. १०वीत निबन्धासाठी केलेल्या कविता सोडल्यास मला कवितांचा पण काही अनुभव नाही. प्रयत्न करायाचा सध्या काही विचार पण नाही. पण मि. पा. मला आवडते हे सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला लागलेला वेळ पाहता मी परत प्रयत्न करेन असे पण नाही. ;) (सध्या धरले तर चावते, सोडले तर पळते अशी अवस्था झालेय :) )

असो.. मि. पा. वर मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे मि. पा. सदस्यांचा रोकठोकपणा! आपली मते माण्डवीत.. सध्या मी शिकार होणार हे गृहीत धरूनच आहे. तेव्हा व्हा सुरु!!!

आपला,
आनन्दा

जाता जाता -- 'माय्बाप' मुद्दाम चुकवलाय, मला असाच आवडतो!

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 9:43 am | आनन्दा

सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन बद्दल मि.पा. करान्चे मत आजमावयाचा प्रयत्न आहे. आजच एक यौवना (अर्थात आन्ग्लभाषीय) एका भुताच्या कवटीकडे बघून "अय्या किती गोड (!)" (अर्थात आन्ग्लभाषेत) म्हणाली, अणि मला फक्त उलटीच यायची शिल्लक होती!

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 11:46 am | शिल्पा ब

जाता जाता अमेरीकेत असल्याचा पुरावा दिला काय? बरं...चालायचेच..

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 11:52 am | आनन्दा

आपल्या प्रतिक्रियेचे स्वागतच आहे!!

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:33 pm | शिल्पा ब

कसली अपेक्षा होती नेमकी ?
आपण आमचे स्वागत करून जीवनाला एक वेगळीच दिशा दिलीत याबद्दल धन्यवाद.

मी अमेरीकेत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न कोणितरी पकडेलच (?) असे वाटले होते...
मि पा वर लिहावयास नवीन असलो तरी वाचक म्हणून गेले ९ महिने आहे मी!
इथल्या मसालेदार प्रतिसादंमुळेच मी लिहिण्यासाठी मि. पा. ची निवड केली आहे!

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:39 pm | शिल्पा ब

आज नेटवर्कचं काही खरं नाही...द्विरुक्तीची द्विरुक्ती झाली...असो.

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:38 pm | शिल्पा ब

द्विरुक्ती.

नितिन थत्ते's picture

24 Oct 2010 - 11:52 am | नितिन थत्ते

खी खी खी

म्हणूनच खालचा प्रतिसाद लिहिला. :)

सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन बद्दल मि.पा. करान्चे मत आजमावयाचा प्रयत्न आहे. आजच एक यौवना (अर्थात आन्ग्लभाषीय) एका भुताच्या कवटीकडे बघून "अय्या किती गोड (!)" (अर्थात आन्ग्लभाषेत) म्हणाली, अणि मला फक्त उलटीच यायची शिल्लक होती! >>>>

खीक करून हसायला आल , मस्त किस्सा
आनंदाचे आनंदाने स्वागत !!

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 12:01 pm | आनन्दा

धन्यवाद सुहास राव! तुमच्या सारख्यांच्या प्रतिसादांमुळे लिहिण्याची स्फूर्ती वाढेल की काय असे वाटतेय!

पैसा's picture

24 Oct 2010 - 12:53 pm | पैसा

सुहासशी बाडिस. आनंदाचे मिपावर मनःपूर्वक स्वागत.

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 12:59 pm | आनन्दा

:)

बाकी धन्यवाद!

पैसा's picture

24 Oct 2010 - 8:39 pm | पैसा

म्हणजे "बाय डिफॉल्ट सहमत" याचाच अर्थ, सुहास जे काय म्हणेल त्याच्याशी मी सहमत आहे. चाय्लेंज कसलं कप्पाळाचं!

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 11:15 pm | आनन्दा

एक पाणचट विनोदाचा केलेला प्रयत्न! फसला वाटते -:

पैसा's picture

25 Oct 2010 - 8:27 am | पैसा

फसला नाही. चांगला होता. पण याला मिपावर "काड्या घालणे" असं म्हणतात.

विजुभाऊ's picture

25 Oct 2010 - 12:35 am | विजुभाऊ

अरे व्वा नवीन सदस्य ...इतके शुद्ध लिखाण
आणि मुद्दाम चुकवलेला शब्द चक्क चुचुवाणीत.
हम्म..... तुमचे मागच्या जन्मीच्या आयडीचे नाव || **स || होते का हो?

धन्यवाद! बाकी चुचुवाणी म्हणजे काय हो?

नितिन थत्ते's picture

24 Oct 2010 - 11:39 am | नितिन थत्ते

आम्हा गावठी लोकांना हॅलोविनची माहिती देणारा लेख लिहा. :)

कायतरी भोपळ्याचा सण असतोय असे ऐकले आहे.

गांधीवादी's picture

24 Oct 2010 - 11:42 am | गांधीवादी

आपले स्वागत
काही अडचण असल्यास विचारावे.

शिल्पा ब's picture

24 Oct 2010 - 12:31 pm | शिल्पा ब

आपणही नवीनतम असल्या कारणाने धागा काढून विचारते झाले आहात...यांनी कोणास विचारावे असे आपले म्हणणे आहे ?

आनन्दा's picture

24 Oct 2010 - 12:42 pm | आनन्दा

आपल्या प्रामाणिक प्रयत्नान्चा आम्ही आदरच करतो.

मी मला विचारावे असे म्हटले का?

ईतरांस विचारावे असे बोललो.
आपले लेखक म्हणुन नाव बघितले नाही,सबब आपण स्वःता लेख न लिहता असे प्रतिसाद देणे सदा योग्य नाही.

आपण थोडा अजून अभ्यास केला तर कोणी काय लिहिलेय ते समजेल...आम्ही काय प्रतिसाद द्यावा ते ठरविण्यास स्वतःच समर्थ आहोत...काळजी नसावी.

का हो नव्या लोकांचा छळ करताय हो शिल्पाताई?

नवे लोक आहेत ( म्हणजे असं वाटतंय तरी!) आपण जरा समजून घेऊ या!!!

कानडाऊ योगेशु's picture

24 Oct 2010 - 4:21 pm | कानडाऊ योगेशु

अरे वा! मि.पा हॉस्टेलवर नवीन मेंबर्स आले वाटते.बरेच सिनिअर्स त्यांच्या रूमबाहेर घोटाळताना दिसत आहेत.

- योगेश
(C Block,Room No 62.मि.पा हॉस्टेल)

chipatakhdumdum's picture

24 Oct 2010 - 4:43 pm | chipatakhdumdum

अमेरिकेत काय काय नव्या नव्या गोष्टी तयार होतात बुवा. आतापर्यंत माणसाच्या कवट्या असायच्या. आता तर ते भुताच्या सुध्दा कवट्या तयार करायला लागले. भारीच उद्योगी लोक अमेरिकेतले.

प्रियाली's picture

24 Oct 2010 - 5:07 pm | प्रियाली

एक वरचा प्रतिसाद सोडला तर बाकी सर्व भुते दिसतात. ;) आम्हाला भुताची कवटी कशी दिसते तेच माहित नाही. माणसाची कवटी पाहिली आहे.

अहो भुतं दिसत असतील तर फोडा डोकं अन पहा कवट्या, काय? ;)

अहो भुतं दिसत असतील तर फोडा डोकं अन पहा कवट्या, काय? ;)

प्रियाली's picture

24 Oct 2010 - 9:05 pm | प्रियाली

सुरुवात तुमच्यापासून करू. कसें?

अरे! आम्हाला वाटलं तुम्हाला भुतं दिसतात म्हणुन तुम्हीतर आम्हालाच भुत म्हणुन राह्यलात.

माझ्या नावाचा इतका जप चाललेला बघुन मी तर अगदी "प्रसन्न" व्हायच्या बेतात आहे....
बोला.... कुणाला मानगुटीवर बसायचा वर देऊ?

परिकथेतील राजकुमार's picture

25 Oct 2010 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

मी पण मि. पा. वर नवीनच आहे.

हे वाक्य काळिज हेलावुन गेले.

धमाल मुलगा's picture

25 Oct 2010 - 7:26 pm | धमाल मुलगा

आनंदा,.
खरोखरचा नविन आयडी असेल तर मनापासून स्वागत. आपल्या ह्या लेखातूनच आपण 'क्लब टवाळ'चे आजीवन सदस्य दिसता आहात. :)

आणि 'नवी बाटली जुनी दारु' असाल तर....................... ये पब्लिक है बाबू....ह्यांचा काही भरवसा नाही. :)

सद्दाम हुसैन's picture

25 Oct 2010 - 7:40 pm | सद्दाम हुसैन

नविन लेख आवदला आनन्दा ... खुप आनन्दा झाला मला तुला पाहुन ... खुप छान खुप छान

तुला काय ? वाट्ल तु लय हुशार

हय का?

त्योह्या लोक ऊधार !
मागतया आमचा कड?

आनन्दा's picture

26 Oct 2010 - 8:14 am | आनन्दा

हां आता माझे पाळण्यातले नाव आनन्दा नाही, पण ते फार वेगळे नाही, "आनन्द" आहे ;)
आता मि.पा. गेले ९ महिने वाचत असल्यामुळे भाषा मि.पा. करांशी पुरेपूर जुळते, पण त्यात माझा काय दोष?