उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!!
काय करावे?????
चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्याची भटकंती करून आणतो. :)
कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया. ते सुद्धा फक्त १५ मिनिटात.
मुंबई
अलिबाग
रेवदंड्याचा समुद्रकिनारा
काशिद
जंजिरा
शिरगाव समुद्रकिनारा
हरिहरेश्वर
दापोली
दाभोळ
वेळणेश्वर
हेदवी
गणपतीपुळे
मांडवी बीच (रत्नागिरि)
भाट्ये बीच (रत्नागिरि)
माडबन (रत्नागिरि)
कुणकेश्वर
निवती बीच (सिंधुदुर्ग)
तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग)
सुर्यास्त
प्रतिक्रिया
22 Oct 2010 - 9:42 am | डावखुरा
योगेश जवाब नही...
22 Oct 2010 - 10:03 am | ज्ञानराम
छान........
22 Oct 2010 - 10:03 am | ज्ञानराम
छान........
22 Oct 2010 - 1:14 pm | प्रचेतस
किती जळवशील योगेशा,
फोटो पाहून खरोखरच डोळे पाणावले.
22 Oct 2010 - 1:45 pm | सुहास..
__/\__
__/\__
23 Oct 2010 - 12:17 am | बेसनलाडू
(नतमस्तक)बेसनलाडू
22 Oct 2010 - 1:57 pm | sneharani
मस्त फोटो.
22 Oct 2010 - 4:10 pm | प्राजक्ता पवार
:)
22 Oct 2010 - 5:59 pm | चित्रा
काय मस्त फोटो.
पूर्वी केलेल्या गोवा ते मुंबई कोकण सफरीची आठवण झाली.
22 Oct 2010 - 6:06 pm | मदनबाण
ज ब रा ट... :)
22 Oct 2010 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार
सुखावले नेत्र :)
22 Oct 2010 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरा फोटो....!
-दिलीप बिरुटे
22 Oct 2010 - 10:49 pm | योगेश२४
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
22 Oct 2010 - 11:30 pm | उपेन्द्र
सद्ध्या माझ्या समिंदराला दुरावलेला...
22 Oct 2010 - 11:34 pm | पैसा
डोळ्याचं पारणं फिटलं.
25 Oct 2010 - 7:53 pm | स्पंदना
__/\__!!
दुपारच्या उन्हात चमकणार पाणी अप्रतिम सुर्यास्त तर लाजवाब!
त्या काशीद ला पाणी अस खवळलेल असतय प्रत्येक लाटेला तंगड्या वर अन डोक खाली !!
25 Oct 2010 - 8:43 pm | ब्रिटिश टिंग्या
बा योगेशा आपण तुझा फॅन आजपासुन!
25 Oct 2010 - 9:38 pm | प्राजु
सुपर्ब!! खूप छान वाटलं.
29 Oct 2010 - 6:20 pm | नि३सोलपुरकर
वा ..... मन एकदम प्रसन्न झाले..
योगेश जवाब नही... धन्यवाद.
30 Oct 2010 - 12:39 am | हेम
झक्क्क्कास फोटू!
.......पण दापोलीला समुद्र नाईच्चेय मुळी!!