मदत

केशवपुत's picture
केशवपुत in काथ्याकूट
22 Sep 2010 - 5:52 pm
गाभा: 

मदत हवी आहे...
आपणाकडे "शिक्षक" , "मित्र" ह्या विषयांसंबंधीचे काव्यलेखन असेन तर कृपया द्यावे.
आपणास एखाद्या जाला बद्द्ल माहिती असेन तर ति प्रसारित करावी.

धन्यवाद!!!

प्रतिक्रिया

ईन्टरफेल's picture

22 Sep 2010 - 9:22 pm | ईन्टरफेल

गपा हो ईथ नाय मिळत पुढे (म्होरच्या घरी) बघा ?

कशासाठी हवे , नेमके काय हवे वगैरे लिहील्यास मदत करण्यास हुरूप येतो.