कुण्डलिका दरी...............

किल्लेदार's picture
किल्लेदार in कलादालन
13 Jun 2010 - 5:13 pm

कुण्डलिका दरीचे काही फोटो

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

टारझन's picture

13 Jun 2010 - 5:37 pm | टारझन

नुस्तंच पच्च्चाक्कन फोटू टाकु नका हो ... जरा माहिती लिहा ..
हे ठिकाण कुठलं आहे , तिथे जायचं कसं ? तिकडे राहाण्याची-खाण्याची काय सोय ? इत्यादी इत्यादी !!

बाकी फोटू सुरेख आहेत . :)

- किल्लीदार

सहज's picture

13 Jun 2010 - 5:51 pm | सहज

हेच म्हणतो.

असे इतके छान फोटो दाखवु तरी नका किंवा संपूर्ण माहीती तरी द्या. :-)

जबरी!!!

मेघवेडा's picture

13 Jun 2010 - 7:44 pm | मेघवेडा

सहमत!

रापचिक फोटो आहेत एकदम! :)

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2010 - 5:53 pm | अप्पा जोगळेकर

जब्राट फोटुज आहेत.
हे ठिकाण कुठलं आहे , तिथे जायचं कसं ? तिकडे राहाण्याची-खाण्याची काय सोय ? इत्यादी इत्यादी !!

जबरदस्त जागा आहे. गेल्याच महिण्यात जाऊन आलो. ताम्हीणी घाटात निवे नावाचे गाव आहे. त्याच्या थोडंसं पुढे उजव्या बाजूला एक रस्ता तेलबैला कडे जाणारा फाटा लागतो. तिथे परात नावाच्या गावात जावे. तिथून सावळ्या घाटाने थेट कुंडलिका व्हॅलीमधे उतरता येतं. राहाण्या-जेवण्याची सोय स्वतः करावी. नदीच्या पात्रात उघड्यावर राहावे. पाऊस पडत असेल तर राहता येणार नाही.

jaypal's picture

13 Jun 2010 - 5:37 pm | jaypal

फोटो ची साईज (लांबी*रुंदी) कमी करता आली तर पहाना
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

किल्लेदार's picture

13 Jun 2010 - 5:53 pm | किल्लेदार

मुळशी ते लोणावळा रस्त्यावर (डोन्गरवाडी च्या थोडा अलिकडे हा फाटा आहे) कुण्डलिका दरी आहे . फोटो चा साईझ कमी केला तर मजा येणार नाही असे वाटले म्हणून केला नाही.

टारझन's picture

13 Jun 2010 - 6:01 pm | टारझन

साईझ कमी केला तर मजा येणार नाही असे वाटले म्हणून केला नाही.

असेच म्हणतो , एफ११ दाबल्यास काम होऊ शकेल.

बाकी आता जायलाच हवं इकडे , निसर्ग अफाट दिसतोय ! हा मुळशी-लोणावळा म्हणजे तोच रोड काय ? जो लोणावळ्यातुन अँबी व्हॅली कडे जातो ..

किल्लेदार's picture

13 Jun 2010 - 6:06 pm | किल्लेदार

हा मुळशी तैलबैला रोड. नंतर तैलबैला - अँबी व्हॅली आणि नंतर अँबी व्हॅली - लोणावळा....

टारझन's picture

13 Jun 2010 - 6:44 pm | टारझन

म्हणजे तोच की ... मी लोणावळ्याकडनं सुरुवात केली .. तुम्ही मुळशी कडनं :)

आता एवरी विकेंड इकडे तिकडे हुंदडणार बाईकवर ..
या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड

मीली's picture

14 Jun 2010 - 8:52 pm | मीली

फोटो मस्त आले आहेत.ढग अगदी डोंगरावर उतरले आहेत!
मोठे फोटो हि छान दिसतात.

मीली

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2010 - 5:56 pm | अप्पा जोगळेकर

का हो किल्लेदार पहिल्या फोटूमधे जे कॅच केलंय ते अंधार्बन आहे काय?

किल्लेदार's picture

13 Jun 2010 - 6:08 pm | किल्लेदार

ते काही माहीत नाही बुआ....

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2010 - 6:23 pm | अप्पा जोगळेकर

डोंगरयात्रा चाळून पाहिलं. तेच अंधार्बन आहे असं वाटतय म्याप बघून. सिनेर खिंडीतून जाता येईल कदाचित तिकडे. वल्ली कुठे गायब झालेत. असले डाऊट्स ते खटाखट सॉल्व करतात.

प्रचेतस's picture

14 Jun 2010 - 9:23 am | प्रचेतस

अप्पासाहेब, कुंडलिका दरीच्या पलीकडे जो दाट झाडीचा पटटा दिसतो तेच अंधारबन आहे. सिनेर खिंडीच्या पायथ्यातून पलीकडे जायला पायवाट आहे. नावाप्रमाणेच अंधारबन अतिशय घनदाट व निर्जन रान आहे. पुर्ण रान पार करायला २ तास लागतात. पुढे हिरडी गावातून खाली अंधारबन घाटाने (यालाच गाढवलोट घाट असेही म्हणतात) कोकणात नागशेत गावात उतरता येते.

भारद्वाज's picture

13 Jun 2010 - 5:58 pm | भारद्वाज

इथे असे फोटो टाकू नका...मला इनोचा खर्च पेलवत नाही. ;)

योगेश२४'s picture

14 Jun 2010 - 9:23 am | योगेश२४

प्लस व्हॅलीचे फोटो आहेत का?

बाकी फोटो एकदम ख त र ना क.

जरा कॅमेर्‍याचे डिटेल्सपन लिवा कि राव.

रानी १३'s picture

14 Jun 2010 - 1:46 pm | रानी १३

आता जायलाच हवं तिकडे ..........नाहितर पोट सारखा दुखत राहिल्.......गेलच पहिजे....जायलाच हव.......

तर खरोखरीच एकदा तिकडे जाउनच या (हलक घ्या हो) ;) =)) =)) =)) =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

गणपा's picture

14 Jun 2010 - 9:34 pm | गणपा

नशीब या वरुन एखद स्मायली नाही टाकलास ते. ;)
बाकी फोटो बोले तो नं.१

मेघवेडा's picture

14 Jun 2010 - 10:25 pm | मेघवेडा

>> नशीब या वरुन एखद स्मायली नाही टाकलास ते

=)) =)) =))

मी चुकून घ्या ऐवजी व्हा वाचलं! ;)

शुचि's picture

16 Jun 2010 - 6:35 am | शुचि

=)) =)) =))
चावट अर्वाच्यपणे बास!!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अभिजा's picture

15 Jun 2010 - 10:44 am | अभिजा

किल्लेदार, कुण्डलिका दरीचे फोटो फारच अप्रतिम आहेत!

लोणावळा - अँबी व्हॅली मार्गावर आहे ही दरी?
मागे एकदा त्याच मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंटला गेलो होतो. तिथे काढलेले काही फोटो इथे आणि इथे पोस्ट केले आहेत. बहुतेक कुण्डलिका दरीचाच तो परिसर असावा.

धन्यवाद!

किल्लेदार's picture

15 Jun 2010 - 2:07 pm | किल्लेदार

तुमचे फोटो बघितले.... लाजवाब आहेत. Camera कुठला ?

अभिजा's picture

15 Jun 2010 - 9:38 pm | अभिजा

फुजी ९६०० :-)

भाग्यश्री's picture

15 Jun 2010 - 10:50 am | भाग्यश्री

फारच सुंदर..
फोटो मोठे टाकलेत ते बरं झालं.. इतक्या उंचावरून खाली दरीत पाहताना होतं, तसंच चक्करल्यासारखे झाले!
सद्ध्या तरी इनो घेते झालं..

पाषाणभेद's picture

15 Jun 2010 - 11:06 am | पाषाणभेद

किल्लेदार, जबरा फोटो आहेत हं.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

किल्लेदार's picture

15 Jun 2010 - 2:03 pm | किल्लेदार

प्रतिक्रियांबद्दल आभार........

जागु's picture

16 Jun 2010 - 11:00 am | जागु

मस्तच फोटो.
मी लोणावळ्याला गोल्डन व्हॅलीला दर वर्षी जात. पण इतके सुंदर ठिकाणही तिथे आहे हे माहित नव्हते. आता गेले की नक्की जाणार तिथे.