सुभाषितांचा अर्थ

मिलिंद दिवेकर's picture
मिलिंद दिवेकर in काथ्याकूट
9 Jun 2010 - 3:19 pm
गाभा: 

संस्कृत सुभाषितांचा अर्थ या ब्लओग मधे दिला आहे.

http://subhashite.blogspot.com

प्रतिक्रिया

मी ऋचा's picture

9 Jun 2010 - 3:52 pm | मी ऋचा

छान छान सुभाषिते वाचायला मिळाली.

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

नीलकांत's picture

9 Jun 2010 - 6:52 pm | नीलकांत

आवडला !

- नीलकांत

पांथस्थ's picture

9 Jun 2010 - 10:24 pm | पांथस्थ

चांगला उपक्रम आहे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 10:28 pm | शिल्पा ब

छान उपक्रम आहे...चालु ठेवा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 10:28 pm | शिल्पा ब

छान उपक्रम आहे...चालु ठेवा.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आवशीचो घोव्'s picture

9 Jun 2010 - 10:35 pm | आवशीचो घोव्

फारच छान, शाळेतल्या संस्कृतच्या तासाची आठवण झाली.

टारझन's picture

10 Jun 2010 - 12:24 am | टारझन

प्लिस डोंट टेक मी ऑदरवाईज .. पण मला हे असले धागे पाहिले की एक प्रांजळ प्रश्न पडतो ...
हे लोकं सुभाषितांचा ,ओव्यांचा ,आर्यांचा ,किंवा आणखिण कसला ... अर्थ माहिती करुन घेउन काय करतात ?
उत्तर दिलं तर बेष्ट @@

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 12:35 am | बिपिन कार्यकर्ते

सामनातल्या मास्तरासारखे प्रश्न विचारत रहा. प्रश्न पडणे हे ज्ञानार्जनाच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. उत्तरं लगेच नाही मिळणार कदाचित आणि ती लगेच मिळूही नयेत, पण प्रश्नाचे मनन वगैरे करताना एखाद वेळेस आपले आपल्यालाच उत्तर मिळून जाते आणि असे मिळालेले उत्तर सांगितल्या गेलेल्या उत्तरापेक्षा जास्त नीट समजते. तस्मात... प्रश्न विचारत रहा. उत्तर नक्की मिळेल. अट्टाहास नको.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

10 Jun 2010 - 12:26 am | विनायक प्रभू

मनन केल्या मुळे धागे उडत नाहीत.