आमच्या शाळेवर काढलेली लघू चित्रफित

शनआत्तार's picture
शनआत्तार in काथ्याकूट
18 Feb 2010 - 8:24 pm
गाभा: 

नमस्कार आमच्या शालेत चालणा-या संगश्ज्शिक्षणावर शिक्श शिक्षणावर एक चित्रफित तयार करण्यात आली आनि आणि जगातील ब-याच शहरात दाखवीन्यात आली त्याची लिकं या ठिकाणी देत आहे अवश्य वाचा

http://manishchand.blogspot.com/2009/07/documentary-review-on-ict-harves...

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Feb 2010 - 9:46 pm | अक्षय पुर्णपात्रे

चित्रफितीचा परिचय वाचला. तुम्ही विहिर योग्य ठिकाणी खोदण्याकरता दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी. चित्रफित जालावर उपलब्ध आहे का?

शनआत्तार's picture

19 Feb 2010 - 11:54 am | शनआत्तार

नाही
चित्रफीत जालावर म्हणजे इंटरनेट वर नाही आत्ता ती नेदरलंड मध्ये प्रदर्शीत झाली

धनंजय's picture

18 Feb 2010 - 11:56 pm | धनंजय

वरीलप्रमाणेच.

आणि स्फूर्तिदायक.

लिंकवर असे म्हटले आहे, की जलदगती आंतर्जालीय सुविधा नव्हती तेव्हा विद्यार्थ्यांचा या स्वयंशिक्षणात रस कमी झाला - सध्या शाळेतील मुलांसाठी जलद आंरतजाल उपलब्ध आहे काय?

शाहरुख's picture

20 Feb 2010 - 9:06 am | शाहरुख

आत्तार सर, तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही इथे सांगु शकता..जमेल तशी मदत करेन.

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Feb 2010 - 9:08 am | अक्षय पुर्णपात्रे

तुम्हाला मदत हवी असल्यास जरूर कळवावे. जमेन तशी मदत नक्की करेन.

कपिल काळे's picture

19 Feb 2010 - 12:29 pm | कपिल काळे

वा, उत्तम !!

वाहीदा's picture

19 Feb 2010 - 12:58 pm | वाहीदा

तुमच्या सारख्या लोकांची या देशाला, व खेडा-पाड्यांना खरंचच गरज आहे ! ! नाहीतर आयत्या पोळीवर तूप ओढणारे अन पुर्वजांच्या पुण्याईवर मिजास मारणारे गलिच्छ खेळी खेळणारे राजकारणी भरपूर आहेत
=D> =D> =D> =D>

कृपया मला आपला पत्ता अन फोन नंबर व्यनी ने कळवावा. जेणेकरून आम्ही तुमच्या ईतर ही कार्यासाठी काही योगदान करू शकू. (हे सर्व पवित्र रमजान महिन्याच्या आधी करावे म्हणजे ईन्शाअल्लाह जकात देण्याचे कार्य आम्हास सुरळीत होईल)

~ वाहीदा

शनआत्तार's picture

19 Feb 2010 - 9:53 pm | शनआत्तार

मी आपला आभारी आहे.
माझा पत्ता : शमशुद्दिन नसिरूद्दीन आत्ता
शिरगाव हायस्कूल शिरगाव
ता: देवगड सिंधूदूर्ग
महाराष्ट्रा पिन : ४१६६१०
फोन ९९२२४१३४९२
९४२२४२३४९२
०२३६४ २३६३४९

पाषाणभेद's picture

20 Feb 2010 - 8:21 am | पाषाणभेद

चांगला उपक्रम आहे तुमचा.
हार्दीक शुभेच्छा.

अवांतर: महाराष्ट्र या शब्दाला 'महाराष्ट्रा' असे करू नका ही विनंती.
ईग्रजीत जरी बोलायचे ठरले तरी 'महाराष्ट्र' असाच उल्लेख करत चला.

जय महाराष्ट्र!

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

सुनील's picture

20 Feb 2010 - 7:19 am | सुनील

तुम्ही अत्यंत प्रेरणादायी शिक्षक आहात. तुमच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.