मोबाइलच्या आगमनाने..

विवेकग's picture
विवेकग in जनातलं, मनातलं
8 Mar 2008 - 8:20 pm

मोबाइलच्या आगमनाने खरच
मोबाइलच्या आगमनाने खरच
एक मोटी क्रांती झाली,
प्रेम करणार्यांसाटी तर इन्स्टंट मा़द्यमांची सोय झाली.

असे प्रेमी अगदी सकाळ्पासन
मोबाइलवर बिझी असतात
मोबाइल-टु-मोबाइल फ्री स्कीमचे, ते गाडे अभ्यासक असतात.....

रींगा रींगाचा खेळ
सतत खेळत असत्तात बिचारे
मिस कोलचे सुद्या यांचे असतात इशारे..

घ्ररात कुटेही सहज दिसणारे,
यांचे मोबाइल अचानक गायब होतात
येणारे मेसेज कुणी वाचु नयेत, अहो हेच त्यांचे प्रयत्न असतात...

तसे हे मोबाइलप्रेमी देखील,
काही कमी हुशार नसतात,
घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात.....

नेट्वक्र नसल्यावर मात्र,
यांचे तोंड पाहण्यासारखे होते,
त्यांना मोबाइल वर न पाहुन,
उगीच आपल्याला चुकल्यासारखे वाटते......

प्रतिक्रिया

व्यंकट's picture

9 Mar 2008 - 3:27 am | व्यंकट

वाचून हसायला आले, माझ्या वर्गात होती.

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 6:32 am | सुधीर कांदळकर

घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात.....

त्यांना मोबाइल वर न पाहुन,
उगीच आपल्याला चुकल्यासारखे वाटते......

शंभर टक्के सत्य. झकास.

अशाच वेगळ्या विषयावर छानछान कविता येऊ द्यात.

धन्यवाद. शुभेच्छा.