भटकंती

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in भटकंती
3 May 2020 - 11:53

लो.- भी. भाग १

चंगळवादी लोणावळा-खंडाळ्यापासुन निबिड अरण्यातील भीमाशंकरचा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून पायपीट करत जाणे. एकप्रकारे हा मोहमाया त्यागून खडतर साधनेची निवड केल्याचाच अनुभव आहे. म्हणजे असे म्हणा की ट्रेकिंग धर्मियांसाठी लोणावळा ते भिमाशंकर ही पंढरपूरची वारी आहे. कॉलेजच्या दिवसात पायाला भिंगरी लागली की अनेक छोट्या मोठ्या ट्रेक नंतर लो-भी करायचे आपसूकच घडून येते.

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
28 Apr 2020 - 17:26

लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा

भाग 1

भाग 2

भाग 3
भाग 3 वरून पुढे

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
25 Apr 2020 - 17:15

तोरणा ते राजगड

तोरणा ते राजगड (दि.१४-१२-१९ ते १५-१२-१९)
फोटोसहित लेख वाचण्यासाठी या लिंकवर जा -

https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/targ...

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
25 Apr 2020 - 16:57

रतनगड ते हरिश्चंद्रगड

रतनगड ते हरिश्चंद्रगड (१/११/२०१९ ते २/११/२०१९)

रश्मिन's picture
रश्मिन in भटकंती
24 Apr 2020 - 21:01

नरभक्षकाच्या मागावर ! - भाग २

भाग १

भाग २
-------------------------------------------------------------

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
23 Apr 2020 - 18:16

लेपाक्षी - हम्पी व परत भाग 3

भाग 1

भाग 2
आता भाग दोन वरून पुढे

रश्मिन's picture
रश्मिन in भटकंती
23 Apr 2020 - 13:11

नरभक्षकाच्या मागावर !

केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट ! लालित्यपूर्ण भाषेत जंगलाचं चित्र उभं करण्यात अतिशय वाकबगार असणाऱ्या केनेथ ची पुस्तके १९५० च्या दशकापासून पुढे खूप गाजली. जीवावर बेतू शकणाऱ्या साहसात आनंदाने उडी घेऊन नरभक्षकाचा खात्मा करणे हे या स्कॉटिश वीराचे आवडते काम !

चिंतामणी करंबेळकर's picture
चिंतामणी करंबेळकर in भटकंती
22 Apr 2020 - 13:17

मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild

मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild

सुमोसायकलिंग's picture
सुमोसायकलिंग in भटकंती
17 Apr 2020 - 21:14

हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड (सायकल)

२१ एप्रिल २०१९

हनुमान जयंती स्पेशल खबांटकी नाईट राईड..!!

अभिनाम२३१२'s picture
अभिनाम२३१२ in भटकंती
17 Apr 2020 - 02:27

थायलंड डायरीज !!!! - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

भाग १ - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

रात्री ११.३५ च फ्लाईट होत . घरापासून विमानतळ २० मिनिटावर होता म्हणून काही टेन्शन नव्हत. मॅडमच्या सवयी प्रमाणे ३ तास आधी छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर पोचलो. बोर्डींग पास व इमिग्रेशनचे सोपस्कार पार पडले व साधारण ९.३० वाजता आम्ही आत शिरलो.

अभिनाम२३१२'s picture
अभिनाम२३१२ in भटकंती
15 Apr 2020 - 01:55

थायलंड डायरीज !!!!

पूर्वतयारी