चारोळ्या

प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट्'s picture
चिन्ट् in जे न देखे रवी...
11 Jun 2015 - 11:19 am

प्रेम करुन करुन दमावं
असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही,
आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे,
समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे
सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय,
त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत,
तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत.
आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे,
लग्नानंतर येईलच की बायको,

चारोळ्या

भावनेचा वेग

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 11:13 am

जीवनातल्या या चढ उतारात
शोधतो फक्त जगण्याचा बहाणा
नाते संबंध जपत असताना
भावनेचा वेग किती जीव घेणा

- यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जून २०१५

-----------------------
धागा संपादित केला आहे

चारोळ्या

तहानलेली वसुंधरा

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
6 Jun 2015 - 12:20 am

तहानलेल्या वसुंधरेची,
तहान भागणार किती? 
झाडे तोड झाल्यामुळे, 
वरूणराजा बरसणार किती?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जून २०१५

चारोळ्या

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
30 May 2015 - 2:37 pm

लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

विरहणी आणि वीज

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
23 May 2015 - 1:04 pm

उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.

विरहणीच्या डोक्स्यावारी
मी पाण्याची धार धरली
वाफेचा उसळत्या डोंबावरी
चालविला जनरेटर भारी
अशी म्या वीज वाचविली.

ज्ञानियाचा पाठीवर
भाजली होती पोळी
विरहणीच्या पाठीवर
मी *पिज्जा बेक केला.
अशी म्या वीज वाचवली.

(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)

चारोळ्याकाहीच्या काही कविता

बाटली आणि दारू.....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
23 May 2015 - 12:17 pm

खर्‍या आयडीने बोलता येईना

मनातले गरळ ओकता येईना...

डुआयडीने आता सगळे....

"स्कोअर सेटल" करू.....!!

उपद्र्व हा अनंत काळचा...

मिपाबरोबर कायम रहायचा...

घरात चारच माणसे आणि...

दारात चारशे चपला सारू.....

नव्या आयडीच्या बाटलीत भरली

शिळ्या विचारांची जुनीच दारु....

त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही...

मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !!

आडून आडून सगळे करिती हल्ला...

भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला....

एकटा दुकटा कोणी लागता हाती....

चला त्याला आडवे करू !!

येता जाता शरसंधान.....

इतिहासचारोळ्याविडंबनभाषाव्युत्पत्तीसुभाषितेजीवनमानराहणीराजकारणछायाचित्रणकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभयानकबिभत्सअद्भुतरस

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 1:30 pm

बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळाहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

सावधान! मगरमच्छी अश्रू

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
29 Apr 2015 - 8:20 pm

सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.

आयुष्यभर बगळ्याने
मासे सारे फस्त केले .
घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.

एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:

भुलूनी मगर अश्रुना
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.

सावधान! मत्स्य पुत्रानों

कविताचारोळ्याभावकविता

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
20 Apr 2015 - 2:15 pm

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

कविताचारोळ्यासमाजजीवनमानभूगोलकरुण

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 9:41 am

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र