जनातलं, मनातलं
प्रिय पंडितराज
'प्रिय पंडितराज जगन्नाथ',
सप्रेम नमस्कार
'वेगळं व्हायचंय मला' हे तुझ्या तोंडून ऐकताच मी 'झोपी गेलेला जागा झालो' आणि 'जणू काही कट्यार काळजात घुसली' 'माझी बायको माझी मेव्हणी' यांनी मला सावरलं पण मला प्रश्न पडला कि 'या चांगल्या घरात असं झालंच कसं' एवढं मोठं घर श्रीमंताचं असं व्हायला नको होतं असो.
एका प्रेतयात्रेचा सोहळा आणि आमच्या वारशाची जपणूक
एका संपन्न आणि आधुनिक विचारांच्या देशातील सुसंस्कृत समजला जाणारा समाज, हा आपल्याच धर्मातील पण वेगळ्या पंथातील लोकांना कितपत हिणवू शकतो? त्यांची कितपत निर्भत्सना करू शकतो?
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..)
स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा
तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३०
तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५
तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com
(मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)
तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही
चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI
दिग्दर्शक :- जगदिश शर्मा
प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८
--------------------------------------------------------------------------------
संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... भाग -२
१९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु.
सेवाभावी (भाग १)
भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता.
दुःखाची देवाण -घेवाण.
श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला.
हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?
ह्या सटायर ची मूळ प्रेरणा "दिवाळीतले चमत्कार" असून, फक्त संवादांमधून चित्र उभे करण्याची खुमखुमी ( बराच डायल्यूट शब्द वापरला) सुद्धा एक प्रेरणा स्त्रोत आहे. सहज बसल्या बसल्या चकाट्या पिटताना सुचली कल्पना आणि मग मिपावर टाकेपर्यन्त धीर नाही निघाला...
“ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?”
“ह्हे, व्हूज दॅट?”
“आई येम सतीश मिश्रा, मायावतीज एड फ्राम इंडिया”
वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!
नमस्कार मंडळी,
एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला!
आमची मुंबई
Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे.
कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे.
जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही.
आम्ही पेट्स ठेवतो !
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!!
भूमीका
घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला.
"अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल.
चित्रपट परिक्षण - टिंग्या
ऑस्कर साठी चर्चिला गेला असल्याने श्वासप्रमाणे अपेक्षा ठेऊन मंगेश हडवळेंचा टिंग्या बघायला घेतला. ज्वलंत विषय, उत्तम स्थळ निवड, चपखल भाषा, खोलवर उतरणारे पार्श्वगीत तसेच योग्य वातवरण निर्मिती मुळे पहिल्या पाच-दहा मिनिटात या अपेक्षा अजूनच वाढू लागतात. परंतू दुर्दैवाने चित्रपट पुढे सरकने हळूहळू बंद पडते की काय येवढा संथ होतो.
शल्या !
खरं तर शल्या हे संपुर्ण काल्पनिक पात्र नाही, पण पुर्णार्थाने खरेही नाही त्यातुन ह्या कथेत बाकी बर्याच जणांनी हजेरी लावलीये ( माझ्या सकट ) त्यामुळे................. ! शल्या नक्की कथा आहे की व्यक्तीचित्र मलाही सांगता येणार नाही जर कुणाला याचा शोध लागलाच तर मलाही समजुन घ्यायला आवडेल.
सजणा...दूर व्हा ना....दूर व्हा ना.... जाऊ द्या... सोडा... जाऊ द्या
नुकताच झी मराठी चॅनलवरील "सारेगमप लिटिल चॅम्प्स" हा लहान शाळकरी मुलांच्या संगीत स्पर्घेचा कार्यक्रम पाहिला.
त्यात कुमारी आर्या आंबेकर या चिमुरड्या शाळकरी मुलीने ग. दि. माडगूळकरांची
सजणाऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽ जाऊ द्याऽऽऽ सोडाऽऽऽ, जाऊ द्याऽऽऽऽऽ
पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर
मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे.
तासगांवचं घर..
तासगावचं घर :
श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील.
व्यसनमुक्ती
अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्टर बॉब स्मिथ.
डियर हंटींग अमेरिका भाग -२ ( आणि शेवटचा!!)
<<परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.>>
- ‹ previous
- 938 of 1012
- next ›