आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी
मनो याम्च्या बाजीराव अॅट बिठूर लेखातील; राही, मनो, अरविंद कोल्हटकरां सोबतची एक अनुषांगिक उपचर्चा राजेलोकांची बसण्याची पद्धती आसने सिंहासन इत्यादी मार्गाने गेली . त्या चर्चेत सिंहासनास संस्कृतातील मंचक आणि भद्रासन हे शब्द पर्यायांचा विचार झाला . उर्दूतील तख्त , गद्दी शब्दाची चर्चा झाली तर मराठीतील गादी शब्दाचीही आठवण निघाली .
पत > पट > पाट >आटपाटनगर, पाटनगर , पाटण, पाटील पटेल इत्यादी शब्द साधर्म्याचा शोध या निमित्ताने वेगळ्या धागा लेख चर्चेच्या माध्यमातून घ्यावा असा विचार केला.
मिसळपाव